WhatsApp Group Join Now

GMC Nanded Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांच्या अंतर्गत निघाली भरती पहा नक्की किती आहेत रिक्त पदे आणि कसा करावा अर्ज जाणून घ्या सविस्तर.

Table of Contents

GMC Nanded Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांच्या अंतर्गत निघाली भरती पहा नक्की किती आहेत रिक्त पदे आणि कसा करावा अर्ज जाणून घ्या सविस्तर.

GMC Nanded Recruitment 2024 :

डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांच्या अंतर्गत कनिष्ठ निवासी आवासी भी शक वरिष्ठ निवासी या पदांच्या एकूण 188 रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहेत तसेच उमेदवारांकरिता मुलाखतीच्या आयोजन करण्यात आलेले आहे इच्छुकाने पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहाणे मुलाखतीची तारीख 29 ऑगस्ट.

GMC Nanded Recruitment 2024 :

GMC Nanded Bharti 2024 Government medical College Nanded head published new recruitment notification for interested and eligible candidates to fill up the vacant post of junior residential resident beggars senior resident manager there are total of 128 vacancies are available to fill these post interested and eligible candidates can submit their applications to the given mention address before the last day the last date of submission of application is 12th of august.

GMC Nanded Recruitment 2024 :
Dr Shankar Rao Chauhan Government medical College and hospital vishnupuri Nanded Maharashtra GMC Nanded recruitment 2018 house officer and junior resident post
GMC Nanded Recruitment 2024 :
पदाचे नाव- कनिष्ठ निवासी आवासीभिषेक वरिष्ठ निवासी प्रबंधकांची
पद संख्या – 128 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्याकरिता मूळ पीडीएफ जाहिरात पहावी
नोकरी ठिकाण – नांदेड
अर्ज शुल्क – दोनशे रुपये
अर्ज पद्धत  – ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – आवासी निवास विभाग माननीय अतिष्ठाता यांचे कार्यालय डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड
निवड प्रक्रिया  – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता  – माननीय अधिष्ठाता डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड
मुलाखतीची तारीख  – 29 ऑगस्ट 2024 
अधिकृत वेबसाईट – www.drscgmcnanded.in
GMC Nanded Recruitment 2024 :
पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ निवासी5
आवासीभिषेक20
वरिष्ठ निवासी95
प्रबंधकांची8

 

GMC Nanded Recruitment 2024 :

शैक्षणिक पात्रता-

Post No.1: (i) MBBS (ii) 01 year service as a House Officer or equivalent
Post No.2: MD/MS/DNB
Post No.3: MBBS
Post No.4: MD/MS

GMC Nanded Recruitment 2024 :

निवड प्रक्रिया
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील दिलेल्या पत्त्यावरती उपस्थित राहणे अनिवार्य आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखत करण्याकरिता हजर राहावे मुलाखतीची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे इंटरव्यू उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही टी ए डी ए दिला जाणार नाही अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

GMC Nanded Recruitment 2024 :

वरील पदांकरिता उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज सादर करायचे असतील त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता
ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे
अर्ज सुरू होण्याची तारीख 12 ऑगस्ट 2024 आहे
ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्या उमेदवारांनी 10 सप्टेंबर 2024 या कालावधीच्या आत मध्ये अर्ज सादर करायचे आहेत
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रति सोबत जोडणे आवश्यक आहे
अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा
अधिक माहिती करिता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहा

GMC Nanded Recruitment 2024 :
उमेदवारांनी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यता प्राप्त महाविद्यालयातून संबंधित विषयात पदवी उत्तर पदवी प्राधान्य देण्यात येईल पदवी तर पदवी पात्रता धारक उमेदवार प्राप्त झाल्यास एमबीबीएस उमेदवाराचा संधी देण्यात येईल तसेच त्याचे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलिंग 1965 नुसार कायम नोंदणी केलेले असणे आवश्यक आहे.
GMC Nanded Recruitment 2024 :
उमेदवाराने अंतरवासिता प्रशिक्षण समाधानकारक पूर्ण केलेले असावे रिक्त पदांवर बंदपत्रीत उमेदवारांचीच निवड करण्यात येईल बंद पदरीतून उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त राहिलेल्या पदांवर अबंध पत्रित उमेदवारांचा विचार केला जाईल पदवीधर उमेदवारास अध्यापन व रुग्णसेवेच्या दृष्टीने विशेष प्राधान्य देण्यात येईल.

GMC Nanded Recruitment 2024 :

कनिष्ठ निवासी पदासाठी मुलाखत 29 ऑगस्ट 2024 गुरुवारी रोजी सकाळी बारा वाजता या कालावधीमध्ये माननीय अधिष्ठाता डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांच्या दालनात घेण्यात येईल मुलाखतीसाठी उमेदवारांना वेगळे पत्र पाठवले जाणार नाही तसेच उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सर्व आवश्यक ते मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे उमेदवाराने मुलाखती स्वखर्चाने हजर राहावे लागेल त्यासाठी त्यांना कोणतेही बसते देणे दिले जाणार नाही.

GMC Nanded Recruitment 2024 :

मित्रांनो तुम्हाला हव्या असणाऱ्या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि सरकारी आणि खाजगी नोकरी यांची अधिसूचना पाहण्याकरिता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी आणि खाजगी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांची आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज marathinaukri24.com ला भेट द्या.

Leave a Comment