Jayvantrao Bhosle Patsanstha Recruitment 2024 : सरकार महर्षी माननीय जयवंतराव भोसले आप्पा नागरी सहकारी पतसंस्था कराड, सातारा यांच्या अंतर्गत निघाली भरती पहा कशी आहे भरती कसे वेतन जाणून घ्या सविस्तर.
Jayvantrao Bhosle Patsanstha Recruitment 2024 :
सातारा जिल्हा व वाळवा तालुका कार्यक्षेत्र असलेल्या व 100 कोटींच्या एकत्रित व्यवसायाकडे वाटचाल करणाऱ्या सहकार महर्षी माननीय जयवंतराव भोसले आप्पा नागरे सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूर कराड या पतसंस्थेमध्ये जागा भरणे साठी जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे.
Jayvantrao Bhosle Patsanstha Recruitment 2024 :
महाराष्ट्र हा सहकारी चळवळीत देश पातळीवर स्वतंत्रपूर्व काळापासून अग्रेसर आहे.
सद्यस्थितीत या सहकारी संस्थांची झालेली वाढ गुणात्मक व संख्यात्मक अशी दोन्ही पातळीवर दिसून येते.
मा. डॉ. अतुल सुरेश भोसले (बाबा ) यांना लाभलेल्या सहकार वारश्यातून, त्यांचे सामाजिक विचारातून त्यांनी सहकार महर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कराड या संस्थेची स्थापना करणेचा निर्णय घेतला त्याप्रमाणे दि.२५ एप्रिल २००१ रोजी कराड येथे पतसंस्थेची स्थापना झाली.
या संस्थेने व्यापक समाजहित हा उद्देश समोर ठेवून त्यासाठी लागणारी सृजनात्मक व सकारात्मक पावले संस्थेच्या प्रत्येक सदस्याने उचलल्या मुळे आज रोजी संस्थेने यशाचे शखर गाठले आहे.
Jayvantrao Bhosle Patsanstha Recruitment 2024 :
जयवंतराव भोसले पतसंस्था सातारा अंतर्गत अनुभवी सीनियर अधिकारी शाखा अधिकारी आयटी असिस्टंट लिपिक या पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे उमेदवाराकडून कर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे.
Jaywantrao Bhosle patasanstha Bharti 2024 :
Jayvantrao Bhosle patsansthan Karad Satara invited application for the post of experience senior officer branch officer ITI assistant and clerk there are total 19 vacancies are available interested and eligible candidates can do send their application to the given mention and recip for the last date the last date for application is the 20 August 2024.
Jayvantrao Bhosle Patsanstha Recruitment 2024 :
पदाचे नाव – अनुभवी सीनियर अधिकारे शाखा अधिकारी आयटीआय असिस्टंट लिपिक
पदसंख्या – 19 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्याकरिता मूळ जाहिरात वाचावे
नोकरी ठिकाण – सातारा
अरे जबरदस्त – ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – श्री रोहिणी रेसिडेन्सी विठ्ठल मंदिराजवळ कोयना वसाहत मलकापूर कराड
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
Jayvantrao Bhosle Patsanstha Recruitment 2024 :
पदाचे नाव | पदसंख्या |
अनुभवी सीनियर अधिकारी | 2 |
शाखा अधिकारी | 6 |
आयटीआय असिस्टंट | 1 |
लिपिक | 10 |
Jayvantrao Bhosle Patsanstha Recruitment 2024 :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अनुभवी सीनियर अधिकारी | पदवीधर व अधिकारी पदाचा किमान दहा वर्षांचा अनुभव आवश्यक |
शाखा अधिकारी | पदवीधर व आर्थिक संस्थेतील कामाचा एकत्रित लिपिक व अधिकारी किमान दहा वर्षांचा अनुभव आवश्यक |
आयटीआय असिस्टंट | आयटी पदवीधर व आर्थिक संस्थेतील कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक |
लिपिक | आर्थिक संस्थेतील किमान तीन ते चार वर्ष अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य |