WhatsApp Group Join Now

MSRTC Kolhapur Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभाग येथे निघाली भरती ,पहा नक्की किती आहेत पदे आणि कसे आहे वेतन यासाठी असा करा अर्ज.

Table of Contents

MSRTC Kolhapur Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभाग येथे निघाली भरती ,पहा नक्की किती आहेत पदे आणि कसे आहे वेतन यासाठी असा करा अर्ज.

  MSRTC Kolhapur Bharti 2024 :  सालाबाद प्रमाणे यावर्षीही 2024 25 या सालाकरिता तांत्रिक व वाणिज्य कमर्शियल ट्रेडस मध्ये शिकाऊ उमेदवार भरण्याची निश्चित केलेल्या आहे त्याकरिता जिल्हा सेवा योजना कार्यालय कोल्हापूर समाज कल्याण कार्यालय कोल्हापूर तसेच संबंधित आयटीआय शिक्षण संस्था यांच्याकडून उमेदवारीची नावे मागवण्यात आलेली आहेत

MSRTC Kolhapur Bharti 2024 :  या विभागांमध्ये सध्या काम करीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मुलांना तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिकवू उमेदवारीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

MSRTC Kolhapur Bharti 2024 :

I.T.I TRADES –

मेकॅनिकल मोटर वेहिकल (MMV) या पदासाठी 100 जागा आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मेकॅनिक मोटर व्हेईकल दोन वर्षाचा कोर्स उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष असेल .यासाठी विद्यावेतन हे दहा 10763 दरमहा असेल.
मेकॅनिक डिझेल या पदासाठी 102 जागा आहेत .या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मेकॅनिक डिझेल एक वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्ष असेल यासाठी विद्या वेतन हे 9543 दरमहा असेल
ऑटो इलेक्ट्रिशियन या पदासाठी 30 जागा आहेत. या पदाची शैक्षणिक पात्रता ही सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा ऑटो इलेक्ट्रिशियन या दोन वर्षाचा कोर्स पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे .या प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष आहे .या यासाठी विद्यावेतन हे 10763 असे दर महा असेल.
पेंटर जनरल या पदासाठी दहा जागा आहेत या पदाची शैक्षणिक पात्रताही सरकार मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा पेंटर दोन वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्षाचा आहे यासाठी विद्यावेतन हे 10725 महा असेल.
मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर या पदासाठी 20 जागा आहेत या पदासाठी शैक्षणिक पात्रताही सरकार माननीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर दोन वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्ष असेल यासाठी रित्या वेतन हे दहा हजार 10763 दरमहा असेल.
मोटर वेहिकल बॉडी बिल्डर या पदासाठी 30 जागा आहेत या पदाची शैक्षणिक पात्रता ही सरकारमान्य प्रशिक्षण संस्थेचा मोटर वेहिकल बॉडी बिल्डर म्हणजेच एक वर्षाचा कोणत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्ष असेल यासाठी विद्यावेतन हे 9543 दरमहा असेल.
वेल्डर या पदासाठी दहा जागा आहेत या पदाची शैक्षणिक पात्रता ही सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा वेल्डर एक वर्षाचा कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे या प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्ष असेल यासाठी विद्या वेतन 9594 दरमहा असेल.

 

ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करायचे आहेत अशा इच्छुक उमेदवारांनी शिकाऊ पदासाठी  www.apprenticeshipIndia.gov.in या वेबसाईटवर उमेदवारांनी त्यांची नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

सदर नमुन्यातच उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत.

  • अर्जासोबत भरती प्रक्रिया शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गासाठी 590/-
  • मागास प्रवर्गासाठी 295 /-फी आकारण्यात येईल.

– या भरतीची प्रक्रिया शुल्क MSRTC कॉर्पोरेशन (FUND ACCOUNT) यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतून काढलेला डिमांड ड्राफ्ट स्वरूपात अर्ज सोबत सादर करणे बंधनकारक आहे.

– या भरतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचे नाव जिल्हा सेवा योजना कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे नोंदवलेले असले पाहिजे.

– ज्यांच्या मुलांचे नाव सदर कार्यालयात नोंदवलेले नसेल त्यांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

– वाणिज्य पदासाठी उमेदवाराचे नाव माननीय उपसंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण आणि राज्य प्रशिक्षण सल्लागार मुंबई यांच्याकडे नोंदणीकृत असले पाहिजे असले पाहिजे.

 

MSRTC Kolhapur Bharti 2024 : या भरतीसाठी विशेष सूचना –

  1. महामंडळात शिकाऊ उमेदवारी पूर्ण केल्या नंतर महामंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये शिकाऊ उमेदवारास अनुसरून कोणतेही प्राधान्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  2. या भरतीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा अर्ध्याचा विचार करण्यात येईल त्यामुळे इतर नातेवाईकांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  3. या भरतीसाठी 13 जुलै 2024 ही अर्ज स्वीकारणे याची शेवटची तारीख त्यानंतर आलेल्या अर्जुनांचा विचार केला जाणार नाही
  4. या भरतीसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे.
  5. शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स प्रत.
  6. एसएससी गुणपत्रक व प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत साक्षांकित करून

आयटीआय गुणपत्रक व प्रमाणपत्र सर्व सेमिस्टर झेरॉक्स (प्रत साक्षांकित)

  1. राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट झेरॉक्स (प्रत साक्षांकित)
  2. करून जातीचा दाखला झेरॉक्स (प्रत साक्षांकित)
  3. आधार कार्ड झेरॉक्स प्रत साक्षांकित करून MSRTC कॉर्पोरेशन फंड अकाउंट टेबल कोल्हापूरचे नाव असलेला दिनांक राष्ट्रीयकृत बँकेचा असणे आवश्यक.
  • भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यात मदत करा इतर सरकारी नोकरांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज marathinaukri24.com ला भेट द्या

Leave a Comment