RCFL Mumbai Bharti 2024 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड आरसीएफ मुंबई येथे नवीन भरती सुरू लिंक द्वारे करा अर्ज आरसीएफ मुंबई भरती 2024.
RCFL Mumbai Bharti 2024 : RCFL in Mumbai Rashtriya chemicals and fertilizer limited Mumbai has published a recruitment notification for the post of graduate apprentice technician operator apprentice there are total of 165 vacancies are available to fill post the job location for this recruitment is Mumbai eligible 19th of July 2024.
RCFL Mumbai Bharti 2024 :
पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रेंटिस तंत्रज्ञ शिकाऊ ट्रेड अप्रेंटिस
पदसंख्या -165 जागा
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 25 वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जुलै 2024
अधिकृत वेबसाईट – https://apprenticeshipindia.gov.in
पदाचे नाव | पदसंख्या |
ग्रॅज्युएट अप्रेंटिस | 31 |
तंत्रज्ञ शिकाऊ | 54 |
ट्रेड अप्रेंटिस | 80 |
RCFL Mumbai Bharti 2024 : पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रेंटिस
एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर आरसीएफ मुंबई एप्लीकेशन 2024 पदाचे नाव ग्रॅज्युएट अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट बेसिक इंग्लिश नॉलेज तंत्रज्ञ शिकाऊ डिप्लोमा इन रॅली वन फील रिलीव्हन्ट फील्ड ट्रेड अप्रेंटिस 12th क्लास बीएससी
RCFL Mumbai Bharti 2024 : या भरती कसा या भरती करता ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे करता येईल वरील पदं करता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवाराने अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज पात्र ठरविण्यात येईल अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2024 आहे विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही अधिक माहिती कृपया दिलेली पीडीएफ वाचावी.
RCFL Mumbai Bharti 2024 –या भरतीसाठी टोटल वर्गातून म्हणजेच प्रत्येक कॅटेगरी मधून किती उमेदवार निवडले जातील हे खालील प्रमाणे असतील.
SC -33 ,ST -26, OBC NCL- 18, EWS -32 ,unreserve 56, total 165
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक एक सात 2024 म्हणजेच वय वर्ष 18 असले पाहिजे उमेदवार हा 18 वर्षाच्या खालील नसावा.
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही युनिव्हर्सिटी संलग्न आणि कॉलेज हे पूर्ण वर्ष केलेले असावे.
जर का उमेदवाराने याच्या आधी दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी किंवा कंपनीमध्ये अप्रेंटिस साठी जर ट्राय केले असेल तर तो उमेदवार या भरतीसाठी पात्र नसेल.
ज्या उमेदवारांनी बीएससी केले असेल त्यांनी बीएससी ही केमिस्ट्री फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स यामधून केली असेल तरच ते या भरती करिता पात्र असतील आणि यामध्ये केमिस्ट्रीला उच्चपद दिले जाईल.
जर का उमेदवारांनी बीएससी ही बायोलॉजी मधून ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा झूलॉजी मध्ये किंवा बॉटनीत यामध्ये असेल तर असे उमेदवार ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी म्हणून सिक्रेट असिस्टंट या पदासाठी पात्र असतील.
या भरतीमध्ये उमेदवार हा शिक्षणाबरोबरच पार्ट टाइम जॉब करत असेल तर अशा उमेदवारांना या भरतीमध्ये ग्राह्य धरले.
उमेदवारांनी हा अर्ज भरण्यापूर्वी शैक्षणिक पात्रतेबद्दल जे काही नियम आणि अटी दिलेल्या आहेत त्या त्यांनी सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचून नंतरच ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
जाऊ उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील अशा उमेदवारांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत काढून ठेवावी.
या भरतीसाठी मेडिकल सर्टिफिकेट दिलेले आहे तेच एक्सेप्टेड स्वीकृत केले जाईल.
फक्त ज्या उमेदवारांनी आरसीएफएल या वेबसाईट वरती ऑनलाईन एप्लीकेशन अर्ज केले असतील त्यांचेच अर्ज ग्राह्य धरले जातील.
या भरतीसाठी महत्त्वाचे कागदपत्रे काय असतील.
आत्ताचा सध्या काढलेला पासपोर्ट साईज फोटो.
वयाच्या दाखल्याचा पुरावा यासाठी दहावी सर्टिफिकेट जन्मात जन्म दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला.
शैक्षणिक पात्रतेसाठी तुम्ही जेवढी वर्ष पास झाले असाल त्यांचे मार्कशीट आणि जेवढे सेमिस्टर एअरवाईज पास झाले असाल तेवढे सर्टिफिकेट.
पास झालेले युनिव्हर्सिटीचे सर्टिफिकेट.
मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे सरकारी दवाखाने असतील त्यांनी बनवून दिलेला मेडिकल फिटनेस चा दाखला.
जर तुम्ही SC/ST उमेदवार असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागेल.जर तुम्ही ई डब्ल्यू एस कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट लागेल.
RCFL Mumbai Bharti 2024 :
या भरतीसाठी ऑनलाइन फॉर्म कशाप्रकारे भरायचा असतो ते –
पहिले तर तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊ लागेल
नंतर रिक्रुटमेंट वरती क्लिक करून एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस 2023 24 इथे क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तिथे दिलेल्या जाहिरातीबद्दल पूर्ण आढावा घ्यावा लागेल तिथले जे काही नियम अटी असतील तो ऑनलाइन फॉर्म भरण्याआधी काळजीपूर्वक वाचावा लागेल ते पूर्ण वाचून झाल्यानंतर तुम्हाला आय एक्सेप्ट इथे क्लिक करून आपले ऑनलाइन इथे क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमचा एप्लीकेशन फॉर्म हा फिल होईल
उमेदवाराने त्यांचे पासपोर्ट साईज फोटो हे स्कॅन करून जेपी ची फॉरमॅटमध्ये 75 केबी साईज ठेवून सिग्नेचर टू फाईव्ह केबी ठेवायचे आहे
ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला सेव आणि सबमिट या येथे क्लिक करून हा फॉर्म सबमिट करायचा आहे
उमेदवाराने हे पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिशन केल्यानंतर तुमचा एप्लीकेशन फॉर्म हा जनरेट होईल
हा फॉर्म जनरेट झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट आऊट बटनावरती क्लिक करून भरलेल्या फॉर्म ची प्रिंट आऊट काढून घ्यायचे आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यात मदत करा इतर सरकारी नोकरांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज marathinaukri24.com ला भेट द्या.