WhatsApp Group Join Now

NHM Satara Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा यांच्या अंतर्गत निघाले भरती पहा नक्की कशी आहे वेतन जाणून घ्या सविस्तर.

Table of Contents

NHM Satara Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा यांच्या अंतर्गत निघाले भरती पहा नक्की कशी आहे वेतन जाणून घ्या सविस्तर.

NHM Satara Recruitment 2024 :

जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत 84 प्राथमिक आरोग्य केंद्र व आठ आयुष्यमान आरोग्य मंदिर आयुष्य कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात योग्य प्रशिक्षक नेमणूक करण्यात येत आहे.संपूर्ण जिल्ह्यात 92 योग्य प्रशिक्षकांसाठी 31 मार्च 2025 या दिनांक पासून मंजूर होत आहे.

NHM Satara Recruitment 2024 :

केंद्रस्तरावर व त्या अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी असणाऱ्या उपकेंद्रांवर योग प्रशिक्षकांना प्रतियोग शिबिराकरिता रुपये 500 मानधन अदा केले जाणार आहेत व आयुष्य आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर प्रतियोग शिबिराकरिता 250 रुपये मानधन मंजूर करण्यात आलेले आहे.

युग प्रशिक्षकाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.

NHM Satara Recruitment 2024 :
अर्जाचा नमुना प्राप्त करून घेण्यासाठी व जाहिराती संबंधित सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

NHM Satara Recruitment 2024 :
अर्ज करण्याकरिता भरती शुल्क रक्कम रुपये 500 ऑनलाइन पद्धतीने खालील दिलेल्या तक्त्यावर भरणे बंधनकारक आहे
भरती शुल्क भरण्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्र शिवाजी सर्कल पोवई नाका सातारा या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावरती संबंधित खात्यावर भरणे बंधनकारक आहे.
NHM Satara Recruitment 2024 :
या नेमणुकीकरिता काही सूचना
योग प्रशिक्षक म्हणून निवड करताना प्रकल्प कृती आराखडा 2024 25 यांच्या अनन्वये 31 मार्च 2025 पर्यंत कंत्राटी नियुक्ती आदेश पत्र उमेदवारांना देण्यात येईल.
उमेदवारांनी जिल्हा कार्यालयात आपला अर्ज हार्ड कॉपी आवश्यक योग्य संबंधी कागदपत्रे व भरती प्रक्रिया शुल्काची पावती सादर करायचे आहे तसेच अर्ज कार्यालयाकडे सादर करण्यापूर्वी आवश्यक माहिती दिलेल्या लिंक वर भरणे अनिवार्य आहे.

विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया करून उमेदवारांची तात्पुरती पात्र अपात्र यादी सूचनांसह जिल्हा परिषद सातारा यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

NHM Satara Recruitment 2024 :
त्यानंतर तात्पुरती पात्र अपात्र यादीतील शेऱ्यानुसार उमेदवारांना कागदपत्रे पूर्तता करण्याकरिता कालावधी देण्यात येईल त्यानंतर अंतिम पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
अंतिम पात्र उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल त्यावेळी प्राप्त गुणांनुसार हरकतीसाठी कालावधी देण्यात येईल त्यानंतर प्राप्त हरकतींचा विचार करून तारतम्याने अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल अंतिम गुणवत्ता यादीनुसार समुपदेशनाने कंत्राटी नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया राबवण्यात येईल.

उमेदवारांनी जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभागामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या भरती प्रक्रिये संदर्भातील सूचनांचे जिल्हा परिषद सातारा या अधिकृत संकेतस्थळावरती वेळोवेळी अवलोकन करण्यात येईल व इतर कोणतेही बाबींचे जिल्हा कार्यालयास प्रत्यक्ष दूरध्वनी द्वारे माहिती मागू नये.

योग प्रशिक्षकाने मुलाखत प्रात्यक्षिकदरम्यान भरलेला फॉर्म याची एक प्रत व योग प्रशिक्षणासंबंधी मूळ कागदपत्रे डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स गव्हर्मेंट एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट प्रत्यक्ष सादर करायचे आहेत मूळ कागदपत्रे साधारण केल्यास भरती प्रक्रियेतून आपणास कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्यात येईल.

NHM Satara Recruitment 2024 :
अनुभव प्रमाणपत्र संस्थेच्या लेटर हेडवर तारीख स्पष्ट अनुभवाचा कालावधी संस्था प्रमुखाची स्वाक्षरी व शिक्का असणे गरजेचे आहे.

अन्यथा अनुभवाचे गुण देण्यात येणार नाहीत.

भरती प्रक्रियेमध्ये गुणांनुक्रमे ही प्रक्रिया ठरवली जाईल.

NHM Satara Recruitment 2024 :
यामध्ये डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स गव्हर्मेंट एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट याप्रमाणे ठरवण्यात येईल
योग पदवी असल्यास दहा गुण
योग डिप्लोमा असल्यास सहा गुण
सर्टिफिकेट कोर्स असल्यास चार गुण
शासकीय संस्थेतील प्रत्येक सहा महिन्यांसाठी एक गुण असे अधिकतम 10 गुण
म्हणजेच या नेमणुकीकरिता टोटल 30 गुण ठरवले जाणार आहेत.

जाहिरातीनुसार रिक्त असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता पी एस सी प्लस आयुष्य व अंतिम यादीतील उमेदवारांना मेरिट प्रमाणे समुपदेशन करण्याकरिता बोलावले जाईल.

समुपदेशनामध्ये गुणानुक्रमे पात्र उमेदवारांना रिक्त असणाऱ्या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात येतील जे उमेदवार नियुक्तीसाठी इच्छुक नसतील त्यांचा नकारा गृहीत धरतात कळत्याच दिवशी नकार पत्र भरून देणे अनिवार्य आहे त्यामुळे उमेदवाराने विचारांचे निर्णय घ्यावा तसेच समुपद दिसण्यासाठी अनुपस्थित असणाऱ्या पात्र उमेदवारांना गरजेनुसार कार्यालयामार्फत नियुक्ती प्रस्ताव करण्यात येईल.

समुपदेशना पश्चात देण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रानुसार कंत्राटी नियुक्ती आदेश ई-मेल किंवा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्ष देण्यात येतील.

अंतिम वर्षांचे गुण सीजीपीएनुसार असल्यास अर्जावर सीजीपीएनुसार अंतिम वर्षांची टक्केवारी मोजण्याचा फॉर्म्युला नमूद करावा.

मेरीट यादीत एखाद्या उमेदवाराचे समजून झाल्यास खालील प्रमाणे मेरिट प्राधान्यक्रमाचे निकष राहतील अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

पदवीच्या अंतिम वर्षाचे गुण
पदविका डिप्लोमा अंतिम वर्षाचे गुण 
जन्मतारीख
कंत्राटी नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे नियुक्तीचे ठिकाण बदलून दिले जाणार नाही त्यामुळे समोर दिसणार नियुक्ती दिल्यानंतर नियुक्त ठिकाण बदलण्याकरिता कार्यालयास पत्रव्यवहार विनंती अर्ज पदाधिकारी यांच्या मार्फत शिफारस करू नये.

आपण नियुक्ती आदेशानुसार दिलेल्या ठिकाणी विहित नमुन्यात हजर न झाल्यास आपण सदर पदावर काम करण्यास इच्छुक नसून आपली जिल्हा कार्यालयाकडे याबाबतची कोणतीही तक्रार भविष्यात असणार नाही व नियमाप्रमाणे प्रतीक्षा यादी मधील असणारे उमेदवारांना पुढील नियुक्ती आदेश दिले जातील.

योग प्रशिक्षकाला प्रत्येक आठवड्यात कार्य आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत असणाऱ्या ठिकाणी एक शिबिर किमान 20 लाभार्थ्यांच्या उपस्थितीत आयोजित करायचे आहे.

NHM Satara Recruitment 2024 :
एकाच दिवशी दोन पेक्षा जास्त शिबिरे आरोग्यवर्धिनी केंद्रावर नियोजित करता येणार नाहीत असे केल्यास अतिरिक्त शिबिराचे मानधन अदा केले जाणार नाही.

प्रत्येक शिबिरामागे कार्यरत आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी प्रत्येक योग शिक्षकाला 500 रुपये मानधन केंद्रस्तरावर शिबिरांच्या संख्येनुसार व दरमहा परिपूर्ण कागदपत्रांच्या आधारे दिले जाणार आहे.

NHM Satara Recruitment 2024 :
आयुष्यमान आरोग्य मंदिर आयुष चोरे तालुका कराड भाडळे तालुका कोरेगाव निंबळक गुणवरे व आदरकी तालुका फलटण इंचगाव तालुका मान महासुरने तालुका खटाव व जांभुळवाडी तालुका पाटण या आठ संस्थांसाठी महिनाभरात कमीत कमी एका तासाचे 32 योग सत्र घ्यायचे आहेत त्यांना 250 प्रति तास प्रमाणे 32 तासांची 8000 प्रतिमा मानधन देणे आहे.

NHM Satara Recruitment 2024 :
ज्यायोग शिक्षकाचे वार्षिक मानधन 30000 पेक्षा जास्त होणार आहे अशा सर्व योगशिक्षकांचे राज्य कार्यालयाच्या पत्रकानुसार कलम कंपायलेन्स कॅलेंडर मधील सेक्शन 1994 अंतर्गत आपल्या सेवा येत असल्याने दहा टक्के टीडीएस कपात करण्यात येईल त्यामुळे भविष्यात या कार्यालयाकडे टीडीएस कपाती विषयी कोणतीही विचार ना करण्यात येऊ नये.

Leave a Comment