WhatsApp Group Join Now

WCD Recruitment 2024 apply online Maharashtra (pune) : महिला व बालविकास विभाग या अंतर्गत निघाली भरती पहा नक्की कशी आहे सर नोकरीची जाहिरात जाणून घेऊ सविस्तर.

Table of Contents

WCD Recruitment 2024 apply online Maharashtra (pune) : महिला व बालविकास विभाग या अंतर्गत निघाली भरती पहा नक्की कशी आहे सर नोकरीची जाहिरात जाणून घेऊ सविस्तर.

WCD Recruitment  2024 apply online Maharashtra (pune) :

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण राज्यस्तरीय निवड समिती
सदस्य पदाकरिता एकूण चार पदे रिक्त आहेत.

WCD Recruitment 2024 apply online Maharashtra (pune) :
या पदाबाबतचे निकष खालील प्रमाणे आहेत ज्या इच्छुक उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचे असतील त्यांनी अर्ज करण्यापूर्वी हे जाहिरात सविस्तर रित्या आणि काळजीपूर्वक वाचून घ्यावे.

WCD Recruitment 2024 apply online Maharashtra (pune) :
बालकांची काळजी घेणाऱ्या संस्था आणि किंवा व्यवस्थापनाशी संबंधित नसलेली आणि किमान सात वर्षे इतक्या कालावधीसाठी अनुक्रमे बाल विकास किंवा बाल संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या दोन वेगवेगळ्या नामांकित अशासकीय संस्थांचे दोन प्रतिनिधी.

किमान सात वर्षे इतक्या कालावधी करिता बालकांच्या प्रश्नावर काम करणारे किंवा तसे विशेष ज्ञान असणारे प्राधान्याने सामाजिक कार्य मानसशास्त्र समाजशास्त्र बालविकास आरोग्य शिक्षण कायदा या विद्याशाखेचे शैक्षणिक संस्थांमधील किंवा विद्यापीठांमधील दोन प्रतिनिधी.

WCD Recruitment 2024 apply online Maharashtra (pune) :
राजे निवड समिती महाराष्ट्र राज्य शासनाच्या बाल मुलांची काळजी व संरक्षण नियम 2018 च्या 91 कामकाज पाहील
निवड समिती सदस्य पदांसाठी नामांकने अंतिम करताना संबंधित उमेदवाराचा पोलिसांमार्फत केलेल्या चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करणे आवश्यक राहील.
WCD Recruitment 2024 apply online Maharashtra (pune) :
महिला व बालविकास विभाग पुणे ही भरती डब्ल्यू सी डी अंतर्गत निघालेले आहे या भरती करिता समिती सदस्य या पदांच्या नेमणुका नियुक्त करण्याचे नियोजले आहे या पदांकरिता चार रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागविण्यात येत आहेत ज्या इच्छुक उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचे असतील अशा उमेदवारांनी 26 ऑगस्ट 2024 या दिलेल्या तारखेच्या आधी हे अर्ज वेळेत ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे.
WCD Recruitment 2024 apply online Maharashtra (pune) :
वर्णमूद केलेल्या पदांसाठी दिलेल्या अटींची पूर्तता करणारे इच्छुक व्यक्तींनी आपले खालील विहित नमुन्यातील अर्ज वय शैक्षणिक पात्रता अनुभव आणि इतर तत्सम कागदपत्रांसह जाहिराती प्रसिद्ध झालेले दिनांक पासून पंधरा दिवसाच्या आत आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय 28 राणीची वाघ जुन्या सकिट हाऊजवळ पुणे यांच्या कार्यालयात सादर करावेत.

ज्या इच्छुक उमेदवारांना या भरती करिता अर्ज भरायचे असतील त्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने या ठिकाणी अर्ज सादर करायचे आहेत.

WCD Recruitment  2024 apply online Maharashtra (pune) :
उमेदवार आणि हे अर्ज सादर करताना दिलेल्या संबंधित पत्त्यावर हे अर्ज सादर करायचे आहेत
ज्या इच्छुक उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचे असतील त्या उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे त्यामुळे ज्या इच्छुक उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचे असतील त्यांनी सहा 26 ऑगस्ट 2024 या कालावधीच्या आत मध्ये हे अर्ज सादर करायचे आहेत.

मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची दक्षता उमेदवारांनी आधीच घ्यावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात सविस्तर रित्या आणि काळजीपूर्वक पहावे.

WCD Recruitment  2024 apply online Maharashtra (pune) :

नेमणुकीचे नावचार जागा – समिती सदस्य
नेमणूक संख्या -4
नेमणूक ठिकाण  – पुणे
अर्ज पाठवण्याचा पत्ता  – आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय 28 राणीचे बाग जुन्या सर्कित घराजवळ पुणे एक
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2024 
अधिकृत वेबसाईट- maharashtra.gov.in

WCD Recruitment  2024 apply online Maharashtra (pune) :

ज्या इच्छुक उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचे असतील अशा उमेदवारांनी हे अर्ज ऑफलाइन प्रकारे सादर करायचे आहेत.
जे उमेदवार या भरती करिता पात्र असतील अशा उमेदवारांकडून या भरती करिता अर्ज मागविण्यात येत आहेत ही भरती ऑफलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे अनिवार्य असून या भरतीची शेवटची तारीख किंवा या अर्जाची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 अशी आहे.

WCD Recruitment  2024 apply online Maharashtra (pune) :

विहित नमुन्यातील अर्ज कशाप्रकारे असेल ते आपण पाहूया
नाव
जन्मतारीख
पत्ता
मोबाईल क्रमांक
कोणत्या पदासाठी अर्ज करण्यात येत आहे
शैक्षणिक पात्रता
शिक्षणा आरोग्य व कल्याण कार्यालयाचा क्षेत्रातील बालकांसोबत काम करण्याचा अनुभव
नोकरी व्यवसायाबाबत तपशील कार्यालयाचा पत्ता
अर्जदार व्यक्तीचे निवड समितीवर काम करण्या साठीचे संमती पत्र
अर्जदाराची इतर कोणत्याही समितीवर नियुक्ती झालेली आहे काय असल्यास त्याचा तपशील

Leave a Comment