ZP Thane Recruitment 2024 : जिल्हा परिषद ठाणे यांच्या अंतर्गत निघाली भरती पहा नक्की किती आहेत रिक्त पदे कसे आहे वेतन त्यासाठी असा करा अर्ज.
ZP Thane Recruitment 2024 :
ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024 25 या कालावधी करिता मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र उमेदवारांची उपशिक्षक विषय शिक्षक या पदांकरिता करण्याचे ठरविले आहे या पदांवर एकत्रित मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता सक्षम अर्ज मागविण्यात येत आहेत.
ZP Thane Recruitment 2024 :
सदर एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमणूक आहे शाळांमध्ये नियमित शिक्षक भरती होईपर्यंत करण्यात येत आहे त्यामुळे अर्जदारास कायम पदी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही आवश्यकतेनुसार ही मुदत दिलेल्या कालावधी पूर्वी केव्हाही संपुष्टात आणण्याचा हक्क माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे आहे.
ZP Thane Recruitment 2024 :
त्यानंतर सदर कालावधी कोणतीही पूर्व सूचना न देता आपोआप संपुष्टात येईल त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायम पदी नेमणुकीचा हक्क राहणार नाही तसे हमीपत्र नियुक्तीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
ZP Thane Recruitment 2024 :
अध्यापनाचे विषय पहिली ते पाचवी या वर्गासाठी सर्व विषय
सहावी ते आठवी या वर्गाकरिता इंग्रजी मराठी व हिंदी विषय
सहावी ते आठवी या वर्गाकरिता गणित विषय
सहावी ते आठवी या वर्गाकरिता विज्ञान विषय
ZP Thane Recruitment 2024 :
शिक्षक पात्रता –
पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी या दोन्ही गटांसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासनाने महाराष्ट्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य आहे.
मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची दोन वर्षाची प्राथमिक शिक्षण शास्त्र पत्रिका परीक्षा उत्तीर्ण.
मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50 टक्के गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची प्राथमिक शिक्षणातील परीक्षा उत्तीर्ण.
मान्यता प्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची दोन वर्षाचे प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पद्धतीचे शिक्षण शास्त्र पदवीधर राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002 च्या तरतुदीनुसार मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान 45 टक्के 19 प्राप्त संस्थेची शिक्षण शास्त्र विषयातील एक वर्षाची पदवी.
मान्यता प्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील चार वर्षाची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदवी परीक्षा उत्तीर्ण विचार राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप संस्थेचे.
वयोमर्यादा सदर नियुक्ती करिता कमाल वयोमर्यादा 45 वर्षे राहील
मासिक मानधन वीस हजार रुपये प्रति महिना
उमेदवारांना शालेय सुट्ट्या वगळून इतर सुट्ट्या राहणार नाहीत अर्जदार हा संबंधित नियुक्ती करिता शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याशी अर्जदारास कारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.
ZP Thane Recruitment 2024 :
याकरिता काही नियम आणि अटी –
नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहिली या आशयाचे बंदपत्र म्हणजेच हमीपत्र देणे आवश्यक आहे या हमीपत्र मध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने
अपूर्ण माहिती व अटीची पूर्तता न करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज बाद करून अपात्र ठरवले जातील याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
कंत्राटी तत्वावर शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठी रिक्त पदांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे येणार आहे.
वरील संपूर्ण प्रक्रिया माननीय आयुक्त शिक्षण यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात येईल सदर प्रक्रिये संदर्भात आवश्यक असल्यास माननीय आयुक्त यांनी अतिरिक्त सूचना निर्मित केल्यास त्या सुद्धा संबंधित नियुक्ती केलेले शिक्षकांवर लागू आहे.
उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुनेत कंत्राटी तत्वावर शिक्षक या पदासाठी अर्ज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्या नावाने करावा या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस व गाळून ठाणे जिल्ह्यातील आपल्यालगतच्या सोयीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती अंबरनाथ भिवंडी कल्याण मुरबाड व शहापूर या कार्यालया जमा करावेत व अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रतिक पडताळणी करिता सादर करावे उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुनेत कंत्राटी तत्वावर शिक्षक या पदासाठी अर्ज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्या नावाने करावा या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस व गाळून ठाणे जिल्ह्यातील आपल्यालगतच्या सोयीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती अंबरनाथ भिवंडी कल्याण मुरबाड व शहापूर या कार्यालया जमा करावेत व अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रतिक पडताळणी करिता सादर करावे उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.