WhatsApp Group Join Now

Vanvibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर असा करा ,पहा सविस्तर.

Table of Contents

Vanvibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर असा करा ,पहा सविस्तर.

Vanvibhag Bharti 2024 :

Van vibhag Bharti under the Maharashtra forest department appointment is today made for justice justice on the basis of service contract under the forest service for that applications are invited from healthy meaning and eligible candidates.

Vanvibhag Bharti 2024 :

महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत वन वृत्तांतर्गत सेवा करार पद्धतीने न्यायालयीन विविक्षित कामांसाठी नेमणूक करावयाचे आहे त्यासाठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगले व उत्तम संधी निर्माण झालेले आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा महाराष्ट्र वनविभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात जाहीर केले आहे भरतीची जाहिरात मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र वन विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावे जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व सविस्तर जाहिरात खाली दिलेली आहे.

Vanvibhag Bharti 2024 :

मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालय शासकीय निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी यांच्या सेवा करार पद्धतीने विविध शीत कामाकरिता घेण्यासाठी ही जाहिरात आहे.

Vanvibhag Bharti 2024 :

नाशिक व धुळे वन वृत्तांतर्गत सेवा करार पद्धतीने न्यायालयीन विवेक्षित कामासाठी नेमणूक करावयाची आहे तरी सेवानिवृत्त अधिकारी यांना विधी विषयक कामकाजाचा अनुभव आहे असे अशा इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज मुख्य वन संरक्षक प्रादेशिक नाशिक आरण्य संकुल जुना मुंबई आग्रा रोड त्रिंबक नाका गडकरी चौक नाशिक 422002 महाराष्ट्र यांचे कार्यालय दिनांक 29 जुलै 2024 पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोहोचतील अशा रीतीने हे अर्ज मागविण्यात येत आहेत.

Vanvibhag Bharti 2024 :

ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्यांनी 29 जुलै 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर ती ऑफलाइन पद्धतीने हे अर्ज पोहोचतील अशा रीतीने हे अर्ज सादर करायचे आहेत.
ज्या उमेदवारांना चांगल्या वेतनाची नोकरी पाहिजे त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया खूपच चांगली संधी आहे महाराष्ट्र वनविभाग द्वारे वनविभाग नाशिक येथे विधी सल्लागार हे पद भरायचे आहे त्यामुळे ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे यामध्ये एकूण एक जागा भरण्यासाठी सदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवणे सुरुवात झाली आहे.
Vanvibhag Bharti 2024 :
  • भरती विभाग – महाराष्ट्र वन विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
  • भरती प्रकार – सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे
  • भरती श्रेणी – राज्य सरकार महाराष्ट्र शासन अंतर्गत ही भरती केली जाणार आहे
  • पदाचे नाव – विधी सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
  • अर्ज सुरू जाहिरात – प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत
  • व्यवसायिक पात्रता – सेवानिवृत्त अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीच्या वेतन चिट्ठीत ग्रेड नमूद आहे यांनी अर्ज भरावेत
  • रिक्त पदे – एक
  • नोकरी ठिकाण – नाशिक

या पदासाठी आवश्यक अटी व शर्तींचा तपशील वन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन काळजीपूर्वक पहावे.

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येतील अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्ज सोबत जोडणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2024 आहे अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Vanvibhag Bharti 2024 :

अर्जदाराने चुकीचे बनावट खोटी प्रमाणपत्र सादर केल्यास तसे निदर्शनास आल्यास उमेदवार निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल
सदरची भरती रद्द करण्यात व स्थगित करणे तसेच निवड प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणतेही कारण न देता बदलण्यात वारसदार करण्याचे अधिकार महाराष्ट्र वनविभागाकडे राहील
निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार पात्रता धारण करणारा न आढळल्यास गैरवर्तन करताना आढळल्यास दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्द करण्याबाबत विचार केला जाईल
या पदासाठी बाकी आवश्यक अटी व शर्तींचा तपशील वन विभागाच्या या वेबसाईटवर न्यू अँड अपडेट्स या पेजवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2014 आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
मुख्य वनसंरक्षक नाशिक ,आरण्य संकुल, जुना मुंबई आग्रा रोड त्रिंबक नाका, गडकरी चौक नाशिक,422002

वरील जाहिरातीमध्ये माहिती अपुरी असू शकते त्यासाठी वरती दिलेली पूर्ण पीडीएफ वाचावे आणि मगच अर्ज करावा.

मित्रांनो जर तुम्हाला भरती संबंधित अधिक माहिती मिळवायचे असेल तर तुम्ही ही माहिती आमच्या marathinaukri24.कॉम फॉर्म ला भेट देऊ शकता आणि रोज नवनवीन रोजगार बद्दल बातम्यांची माहिती तुम्ही घेऊ शकता तसेच ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा आणि रोज आमच्या marathinaukri24.कॉम ला भेट देत जा.

 

Leave a Comment