SSC MTS Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 8326 जागांसाठी भरती.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत SSC MTS Bharti 2024 आणि हवालदार या पदांच्या 8326 जागांसाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया चालू झालेले आहे.
SSC MTS Bharti 2024 या भरतीसाठी कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच एसएससी ssc.gov.in या वेबसाईटवर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांना या लेखातील रिक्त पदांची संख्या पात्रता परीक्षेच्या तारखा निवड प्रक्रिया आणि इतर माहिती जर पहायचे असेल तर त्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात या संपूर्ण भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी खालील जाहिरात पहा.
Total: 8326 जागा
परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2024
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
- 1 मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ – (MTS) 4887
- 2 हवालदार – (CBIC & CBN) 3439
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असते,
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 : 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
पद क्र.2 : 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/-
[SC/ST/PWD/Ex.SM/महिला: फी नाही]
या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा –
SSC MTS Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही अधिसूचना डाऊनलोड करू शकता, आयोगाच्या नवीन वेबसाईटवर म्हणजेच ssc.gov.in वर अधिसूचना जारी करण्यात आलेले आहे, ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज भरायचा असेल त्यांनी या संकेतस्थळावरती जाऊन ही लिंक तपासू शकता किंवा पीडीएफ पाहू शकता या पीडीएफ मध्ये परीक्षेची संबंधित सर्व प्रकारच्या माहिती उपलब्ध आहेत.
SSC MTS Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज कसा भरावा ते खालील प्रमाणे short पाहू,एसएससी उमेदवाराने या वेबसाईटवर जावे होम पेजवर दिलेल्या लागू बटणावर क्लिक करा आणि नंतर एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ परीक्षा 2024 साठी लिंक करा क्लिकवर परीक्षेसाठी नोंदणी करा त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता तुमची शैक्षणिक पात्रता वय श्रेणी परीक्षा केंद्र ही सर्व माहिती भरून अर्ज भरण्यासाठी पुढे जा त्यापुढे अर्जाची फी भरा अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या. उमेदवार एसएससी एमटीएस परीक्षेसाठी एसएससी द्वारे मॉक टेस्टचा सराव करू शकता.
परीक्षा (CBT): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024
ही परीक्षा ऑक्टोंबर नोव्हेंबर 2024 मध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आहे आणि या परीक्षेच्या तारखा या योग्य वेळी सूचित करण्यात येणार आहेत.
- हा अर्ज भरण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकतात –
SSC MTS Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज कसा भरावा ते खालील प्रमाणे पाहून –
- एसएससी उमेदवाराने या वेबसाईटवर जावे.
- होम पेजवर दिलेल्या लागू बटणावर क्लिक करा.
- नंतर एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ परीक्षा 2024 साठी लिंकवर क्लिक करा .
- परीक्षेसाठी नोंदणी करा.
- तुमची शैक्षणिक पात्रता तुमची शैक्षणिक पात्रता, वय ,श्रेणी ,परीक्षा केंद्र ही सर्व माहिती भरून अर्ज भरण्यासाठी पुढे जा.
- अर्जाची फी भरा.
- अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.
उमेदवार एसएससी एमटीएस परीक्षेसाठी एसएससी द्वारे मॉक टेस्टचा सराव करू शकता.
एसएससी एमटीएस हवालदारांसाठी कोणता अभ्यासक्रम असेल –
SSC MTS हवालदार या पदासाठी अभ्यासक्रम अशाप्रकारे असेल संख्यात्मक आणि गणितीय क्षमता यामध्ये पूर्णांक आणि पूर्ण संख्या संख्यांमधील संबंध, मूलभूत, अंकगणित ,ऑपरेशन्स आणि टक्केवारी ,गुणोत्तर त्याचबरोबर प्रत्यक्ष आणि व्यस्त प्रमाण यांच्याशी संबंधित समस्यांवरील प्रश्नांचा समावेश असेल सरासरी साधे व्याज ,नफा आणि तोटा, सवलत मूलभूत भूमितीक आकृत्यांचे क्षेत्रफळ आणि परिमिती अंतर वेळ, रेषा.
या पदाचे वेतन अशा प्रकारे असे असेल –
SSC MTS Bharti 2024 या भरतीसाठी वेतन कसे असेल एसएससी एमटीएस यांच्यातर्फे राबवल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी लाखो उमेदवार अर्ज करतात ही सरकारी नोकरी असल्यामुळे खूप सारे अर्जदार या भरतीसाठी अर्ज करत असतात सरकारी नोकरी असल्यामुळे उमेदवारांना ही चांगलीच संधी आलेली आहे एमटीएस हवालदार या पदांसाठी आयोजित केली जाणारी ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रति महिना साधारणपणे 18000 ते 22 हजार रुपये असा पगार मिळतो या भरतीसाठी 8326 पदांपैकी 4887 जागा या एमटीएस तर 3439 जागा या हवालदार पदासाठी असतात असतील.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असते –
एसएससी एमटीएस यांच्यातर्फे राबवल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी कमीतकमी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे आवश्यक आहे तसेच उमेदवार हा भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्याचे वय 18 ते 25 आणि 18 ते 27 या वर्षा दरम्यान असणे गरजेचे आहे कारण ही एक राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे.
SSC MTS Bharti 2024 या भरतीची निवड कशा प्रकारे असेल –
SSC MTS BhartI2024 या पदांसाठी निवड कशी होणार स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दरवर्षी निघणारी भरती यावर्षीही त्यांनी या परीक्षांचे किंवा या भरतीचे आयोजन केलेले आहे यशस्वी विद्यार्थ्यांना नंतर सरकारच्या वेगवेगळ्या विभागातून नियुक्त केले जाते लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे तसेच शारीरिक चाचणीतील हवालदार पदासाठी गुणांच्या आधारे तसेच कागदपत्रांची छाननी करून उमेदवारांची निवड केली जाते.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2024 (11:00 PM)
SSC MTS या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2024 असल्यामुळे तुम्ही हे अर्ज रात्री अकरा वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकता .
मित्रांनो अशीच नवनवीन आणि दररोज येणाऱ्या नवीन जॉब साठी माहिती घेण्यासाठी marathinaukri24.com ला भेट द्या,आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवत जावा.