SSC CGL 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन नोटिफिकेशन जाहीर ,17727 जागांसाठी भरती आजपासून अर्ज करण्यास सुरुवात पहा सविस्तर माहिती.
SSC CGL Bharti 2024 : staff selection commission released SSC CGL notification 24 June 2024 on official website ssc.gov.in interested candidates with the graduation degree can apply from 24th June to 7th July 2024 there are total 17,727 seats under the SSC CGL recruit under the SSC CGL recruitment. So who will be apply for this post please first check the notifications of all over advertisement.
SSC CGL 2024 : ग्रॅज्युएशन पदवी असलेले इच्छुक उमेदवार 24 जून ते 27 जुलै या कालावधीमध्ये अर्ज भरू शकतात कर्मचारी निवड आयोग यांच्यामार्फत एसएससी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे यामध्ये 17 हजार 727 एवढ्या रिक्त जागांसाठी भरती होणार आहे या भरतीद्वारे एसएससी भारत सरकारच्या अंतर्गत विविध संस्था विभाग आणि कार्यालयांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे या भरतीसाठी संपूर्ण माहिती पाहण्याकरिता मराठी नोकरी 24 येथे प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीचे संपूर्ण अपडेट्स तुम्ही येथे पाहू शकता.
SSC CGL 2024 :
पदाचे नाव स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर तर स्तर
पद संख्या 17727
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी मूळ पीडीएफ जाहिरात पहावे
काय करतोय संपूर्ण भारत
अर्ज पद्धती ऑनलाइन
अर्ज शुल्क 100 रुपये
अर्ज सुरू होण्याची तारीख 24 जून 2024
अधिकृत अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू एसएससी डॉट एनआयसी डॉट इन
इससीसी जल भरती प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रुप डी आणि ग्रुप सी यामध्ये पदी पदे भरली जाणार आहेत यामध्ये असिस्टंट अकाउंट ऑफिसर इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर असिस्टंट पेक्षा ऑफिसर असिस्टंट ऑफिसर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स सीनियर सेक्रेट असिस्टंट क्लर्क ऑडिटर टॅक्स असिस्टंट अकाउंट जूनियर अकाउंटंट ज्युनिअर टेस्ट स्टिकल ऑफिसर आणि टेस्ट टेस्ट गेटर्स या पदांचा समावेश आहे.
SSC CGL 2024 :
परीक्षेचे नाव शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे जे सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी पदासाठी अर्ज करत आहे त्यांच्याकडे पदवी आणि सीएसीएस एमबीए कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट मास्टर इन कॉमर्स मास्टर सीन बिझनेस स्टडी असणे आवश्यक आहे कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी जयस व पदासाठी मान्यता प्राप्त संस्थेची पदवी बारावी मध्ये किमान 60 टक्के गणित विषयांसह गुण असणे आवश्यक आहेत.
Total: 17727 जागा
📚 परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024
SSC CGL 2024 :
📖 पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट सेक्शन ऑफिसर 17727
2 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3 इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4 इन्स्पेक्टर
5 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6 सब इंस्पेक्टर
7 एक्झिक्युटिव असिस्टंट
8 रिसर्च असिस्टंट
9 डिविजनल अकाउंटेंट
10 सब इंस्पेक्टर (CBI)
11 सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13 ऑडिटर
14 अकाउंटेंट
15 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18 सिनियर एडमिन असिस्टंट
19 कर सहाय्यक
20 सब-इस्पेक्टर (NIA)
Total 17727
SSC CGL 2024 :
1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
2. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.
ज्या पदांसाठी वयोमर्यादा 17 18 ते 27 वर्ष आहे त्यांचा जन्म दोन ऑगस्ट 1997 पूर्वी आणि एक ऑगस्ट 2006 नंतर नसावा
ज्या पदांसाठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे आहे त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1994 पूर्वी आणि एक ऑगस्ट 2004 नंतर नसावा
ज्या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1994 पूर्वी आणि एक ऑगस्ट 2006 नंतर नसावा
ज्या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे आहे त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1992 पूर्वी आणि एक ऑगस्ट 2006 नंतर नसावा.
SSC CGL 2024 :
अर्ज ऑनलाइन स्वीकारण्याची तारीख 24 जून 2024 ते 24 जुलै 2024
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 11 : 00 PM
वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1. पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
2. पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11: 18 ते 30 वर्षे
3. पद क्र.10: 20 ते 30 वर्षे
4. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
5. पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे
SSC CGL 2024 :
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क भरण्याची तारीख आणि वेळ – 25 जुलै 2024
अर्जामध्ये पडताळणी करण्याची तारीख -10 ऑगस्ट 2024 ते 11 ऑगस्ट 2024
Tentative schedule tier 1 September October
Tentative tire 2 December
💵💴Fee: General/OBC: ₹100/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
SSC CGL 2024 : भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत हे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहेत अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक वरती क्लिक करा ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे की नाही ते तपासणे आवश्यक आहे ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल किंवा दुरुस्ती करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 जुलै आहे अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ पहा.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2024 (11:00 PM)
CLICK HERE –www.ssc.gov.in
Marathinaukri24.com या वेबसाईट मध्ये तुम्हाला गरजेच्या असणाऱ्या संपूर्ण जॉब बद्दलचे डेली अपडेट्स तुम्हाला दिले जातील. यामध्ये तुम्ही दररोज निघणाऱ्या नवीन भरती यांच्या बद्दल माहिती घेऊ शकता. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट अशा दोन्ही प्रकारचे भर्तीचे अपडेट्स दिले जातील.