SSC CGL 2024 :कर्मचारी निवड आयोग यांच्या अंतर्गत अनेक पदांवर महामेगा भरती पहा भरतीची सविस्तर जाहिरात.
कर्मचारी निवड आयोग यांच्या अंतर्गत 17 हजार गुण अधिक पदांवरती रिक्त जागा भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून या भरतीकरिता अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
ज्या इच्छुक उमेदवाराना या भरती करिता अर्ज करायचे असतील त्यांनी 27 जुलै 2024 या तारखेच्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज सादर करायचे आहे.
ही भरती भारत सरकारच्या अंतर्गत निघालेली असून विविध संस्था विभाग आणि कार्यालयांसाठी या भरतीकरिता उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
SSC CGL 2024 :
या भरतीमध्ये प्रामुख्याने ग्रुप बी आणि ग्रुप सी या पदांनुसार परी भरली जाणार आहे यामध्ये असिस्टंट अकाउंटंट ऑफिसर इन्स्पेक्टर सब इंस्पेक्टर असिस्टंट सेक्शन ऑफिसर असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स सीनियर सेक्रेट असिस्टंट अप्पर डिव्हिजन क्लर्क ऑडिटर टॅक्स असिस्टंट अकाउंट जूनियर अकाउंटंट सीनियर स्टेटस आणि स्टेटस स्टिकर इन्वेस्टीगेटर अशा पदांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे
SSC CGL 2024 recruitment 2024 : 17,000 रिक्त पदांवर भरती
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे अर्ज दाखल करू शकता. याशिवाय मल्टी टास्किंग, नॉन टेक्निकल स्टाफ भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, 24 जून पासून SSC CGL म्हणजेच कम्बाईन ग्रॅज्युएट लेवल भरतीसाठीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, याशिवाय मल्टी टास्किंग (SSC MTS) अर्ज करण्याची प्रक्रिया याच आठवड्यात सुरू होईल.
SSC CGL 2024 :
नेमणुकीचे नाव – स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर
पद संख्या – 17,727 जागा
शैक्षणिक पात्रता – या नेमणुकी करिता शैक्षणिक पात्रता ही नेमकीच्या आवश्यकतेनुसार आहे त्याकरिता उमेदवारांनी संपूर्ण मूळ जाहिरात पहावी
नेमणुकीचे ठिकाण – भारत
अर्ज पद्धत – ऑनलाइन
अर्ज शुल्क – शंभर रुपये
या भरती करिता महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग व्यक्ती अशा उमेदवारांना यामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क कारले जाणार नाही
SSC CGL 2024 : महत्त्वाच्या तारखा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी
- या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख- 25 जुलै 2024 आहे.
अर्जात बदल करण्याची शेवटची तारीख-10 ऑगस्ट ते 11 ऑगस्टआहे.
1)परीक्षा तारीख -सप्टेंबर2024,ऑक्टोबर2024
2)परीक्षा तारीख -डिसेंबर 2024
SSC CGL 2024 : अर्जदाराची पात्रता
उमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर असावा जे उमेदवार सहाय्यक लेखापरीक्षक अधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी या पदासाठी अर्ज करत आहेत त्यांच्याकडे पदवी असणे आणि सीए सीएस एमबीए कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट कॉमर्स मास्टरर्स बिझनेस स्टडीज मध्ये पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे
कोणत्याही शाखेची पदवी. पदवी सह बारावीत गणित विषयात किमान 60 % गुण ,सांख्यिकी विषयासह कोणतीही पदवी पदानुसार उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर पदे दिली जातील , जे उमेदवार त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षात आहेत ते देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात.
SSC CGL 2024 :
या नेमणुकीकरिता ज्या उमेदवारांना अर्ज करायचे असतील अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत
ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरती म्हणजेच आयोगाच्या वेबसाईट वरती जाऊन उपलब्ध असलेल्या सूचना ह्या सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे
यासाठी अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे
ज्या उमेदवारांनी या भोवतीकरिता अर्ज भरलेला आहे अशा उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्याच्या आधी पुन्हा एकदा तो सविस्तरपणे पडताळून पाहणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये भरलेली संपूर्ण माहिती ही योग्य आहे हे तपासणी गरजेचे आहे
या भरती करिता एकदा ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर तो पुन्हा कोणत्याही परिस्थितीत बदल किंवा त्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही किंवा तशी पण परवानगी दिली जाणार नाही
या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे
SSC CGL 2024 : अर्जदाराची वयोमर्यादा