WhatsApp Group Join Now

siddhakala ayurved mahavidyalaya sangamner 2024 Bharti : सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय आणि सिद्धकला हॉस्पिटल अहमदनगर येथे निघाली भरती पहा नक्की किती आहेत रिक्त पदे जाणून घेऊ सविस्तर.

Table of Contents

Siddhakala Ayurved Mahavidyalaya Sangamner 2024 Bharti : सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय आणि सिद्धकला हॉस्पिटल अहमदनगर येथे निघाली भरती पहा नक्की किती आहेत रिक्त पदे जाणून घेऊ सविस्तर.

 

Siddhakala Ayurved Mahavidyalaya  Sangamner :

सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय आणि सिद्धकला हॉस्पिटल अहमदनगर यांच्या अंतर्गत ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या भरती अंतर्गत डी एम एस वैद्यकीय अधिकारी लोकशिक्षक कार्यालय अधीक्षक आणि इतर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत या पदांकरिता एकूण 92 रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून मुलाखतीद्वारे ही रिक्त पदे भरली जाणार आहेत

Siddhakala Ayurved Mahavidyalaya Sangamner :
ज्या इच्छुक उमेदवारांना या नेमणुकी करिता नियुक्ती धारण करायचे असेल अशा उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिलेल्या वेळेत आणि तारखेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे ज्या इच्छुकांनी पात्र उमेदवारांना मुलाखती करीत हजर राहायचे असेल अशा उमेदवारांनी 28 ऑगस्ट 2024 आणि 29 ऑगस्ट 2024 या दिवशी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

Siddhakala Ayurved Mahavidyalaya Sangamner :
नेमणुकीचे नाव  -डी एम एस वैद्यकीय अधिकारी योग शिक्षक कार्यालय अधीक्षक आणि इतर पदे
नेमणूक संख्या  – 92 जागा
शैक्षणिक पात्रता – याकरिता मूळ जाहिरात पहावे
नेमणूक ठिकाण – अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता  – पिंपळनेर रोड संगमनेर खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर 42 265
मुलाखतीची तारीख  – 28 ऑगस्ट 2024 29 ऑगस्ट 2024 
अधिकृत वेबसाईट

Siddhakala Ayurved Mahavidyalaya Sangamner :
योगशिक्षक या पदाकरिता दोन रिक्त जागा भरायच्या असून या पदाकरिता शैक्षणिक पात्रता ही बी एम एस मास्टर ऑफ सायन्स योगा डिप्लोमा इन योगा बॅचलर ऑफ न्यूरो पॅथी अँड योगी सायन्स
ऑफिस सुप्रीटेंडंट या पदाकरिता दोन जागा भरायच्या असून या पदाकरिता शैक्षणिक पात्रताही कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदवीधर डिग्रीधारक कॉलेजमधील अनुभवास प्राधान्य
अकाउंटंट या पदाकरिता दोन रिक्त जागा भरायचे असून याकरिता शैक्षणिक पात्रता बीकॉम एम कॉम अनुभवास प्राधान्य
ग्रंथपाल या पदाकरिता दोन जागा भरायच्या असून या पदाकरिता शैक्षणिक पात्रता ही वन एम वन प्राधान्य

लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या पदाकरिताच्या रिक्त जागा भरायच्या असून याकरिता डीएमएलटी आणि बारावी सायन्स असणे अनिवार्य आहे.

Siddhakala Ayurved Mahavidyalaya Sangamner :
ड्रायव्हर या पदाकरिता तीन रिक्त जागा भरायचे असून याकरिता निर्व्यसनी आणि अनुभव असल्यास प्राधान्य
अटेंडंट म्युझियम कीपर या पदाकरिता एसएससी एचएससी पास असणे आवश्यक आहे.

शिपाई एम पी डब्ल्यू दहावी बारावी पास अनुभव असल्यास प्राधान्य या पदाकरिता सहा रिक्त जागा भरायचे आहेत.

Siddhakala Ayurved Mahavidyalaya Sangamner :

कम्प्युटर ऑपरेटर डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदाकरिता पाच रिक्त जागा असून याकरिता शैक्षणिक पात्रता b.com इंग्रजी मराठी टायपिंग अनुभवास प्राधान्य.

स्टोअर कीपर याकरिता एक रिक्त जागा भरायचे आहे या पदाकरिता अनुभव असल्यास प्राधान्य

Siddhakala Ayurved Mahavidyalaya Sangamner :
हे असलेली पदे 28 ऑगस्ट 2024 या दिवशी या पदांची मुलाखत आहे या पदांकरिता मुलाखत द्यायचे असेल त्या उमेदवारांनी 28 ऑगस्ट 2024 या दिवशी उपस्थित राहणे गरजेचे आहे.

डीएमएस या पदाकरिता एक रिक्त जागा असून याकरिता शैक्षणिक पात्रता बीएएमएस एमडी आयुर्वेदिक याकरिता दहा वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

Siddhakala Ayurved Mahavidyalaya Sangamner :
मेडिकल ऑफिसर या पदाकरिता पाच रिक्त जागा असून या पदाकरिता शैक्षणिक पात्रता बीएएमएस आयुर्वेद
पीआरओ या पदाकरिता पाच रिक्त जागा असून याकरिता अनुभव असल्यास प्राधान्य

मॅक्रम या पदाकरिता तीन रिक्त जागा असून शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी बी एस सी नर्सिंग जी एन एम साठी दहा वर्ष अनुभव असणे आवश्यक

Siddhakala Ayurved Mahavidyalaya Sangamner :
स्टार प्लस या पदाकरिता 10 वित्त जागा असून याकरिता शैक्षणिक पात्रता एन एम जी एन एम बी एस सी नर्सिंग
आया वर्ण बाई या पदाकरिता 10 रिक्त जागा असून याकरिता अनुभव असल्यास प्राधान्य
फार्मासिस्ट या पदा या पदाकरिता दोन वित्त जागा असून डी फार्म असणे आवश्यक
Siddhakala Ayurved Mahavidyalaya Sangamner :
पंचकर्म असिस्टंट या पदाकरिता सहा रिक्त जागा असतो याकरिता शैक्षणिक पात्रता तीन स्त्री तीन पुरुष अनुभव असल्यास प्राधान्य
वस्तीगृह वार्ड या पदाकरिता चार रिक्त जागा असून या पदाकरिता दोन स्त्री दोन पुरुष असणे अनिवार्य
इलेक्ट्रिशियन या पदाकरिता जागा असणे अनुभव असल्यास प्राधान्य
Siddhakala Ayurved Mahavidyalaya Sangamner :
प्लंबर या पदाकरिता दोन रिक्त जागा असून अनुभव असल्यास प्राधान्य
सिक्युरिटी गार्ड या पदाकरिता पाच रिक्त जागा असून याकरिता तीन पुरुष दोन महिला अनुभव असल्यास प्राधान्य
बांधकाम सहाय्यक या पदाकरिता एक रिक्त जागा असून अनुभव असल्यास प्राधान्य

Siddhakala Ayurved Mahavidyalaya Sangamner :
या भरती करिता टोटल 95 अशा रिक्त जागा भरायच्या असून या उमेदवारांना या भरतीकरिता अर्ज करायचे असतील किंवा मुलाखत द्यायची असेल अशा उमेदवारांनी उमेदवारांनी सकाळी दहा वाजता अवश्य आमच्या कागदपत्रे उपस्थित राहणे आणि निवड झालेल्या उमेदवारांना त्वरित रुजू राहायचे अनिवार्य आहे

Leave a Comment