Sangli Home Guard Bharti 2024 : होमगार्ड भरती सांगली येथे एकूण 632 जागा रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू पहा कशी आहे प्रक्रिया आणि कसे आहेत वेतन.
सांगली जिल्ह्यातील रिक्त होमगार्ड अनुशेष पूर्ण करण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यासाठी ही भरती प्रकाशित करण्याचे नियोजन आहे.
Sangli Home Guard Bharti 2024 :
सांगली जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या 632 जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय कवायत मैदान पोलीस मुख्यालय सांगली येथे केलेली आहे त्याकरिता दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेर ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून होमगार्ड नोंदणीचे माहिती पत्रक नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे सदर अनुशेषांमध्ये बदल करण्याचा अधिकार माननीय जिल्हा समादेशक होमगार्ड सांगली यांना राहील तरी होमगार्डमध्ये सेवा करू इच्छित असलेल्या सांगली जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवारांनी नोंदणी करिता अर्ज करावा असे आव्हान केलेले आहे.
Sangli Home Guard Bharti 2024 :
देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपातकालीन मदत कार्य कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे.
महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचालित पूर्णतः मानवसेवी तत्त्वावर आधारित आहे या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगारही नाही हे सदस्यत्व तीन वर्षाकरिता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेले सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन तीन वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पुन्हा नोंदणीकृत करता येते.
Sangli Home Guard Bharti 2024 :
होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे फायदा व सुव्यवस्था राखणे का मी पोलीस दलांसोबत बंदोबस्त कर्तव्य आपात खालील परिस्थितीमध्ये अग्निशामन विमोचन पूर्वी मूचन तसेच रोगराई महामारे काळात संप काळात प्रशासनस मदत कार्य अशी कर्तव्य दिली जातात.
होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 कर्तव्य भत्ता व रुपये शंभर उपहारबत्ता दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात 35 रुपये हिस्सा भत्ता व 100 भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रुपये 90 कवायत भत्ता दिला जातो.
Sangli Home Guard Bharti 2024 :
होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतु अत्यावश अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरिता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या कर्तव्यांमध्ये कसूर करणाऱ्या आदेशांचे पालन करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम यांच्या अनन्वय बडतर्फ किंवा तीन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आली आहे.
होमगार्ड नोंदणी करिता कोणत्याही प्रकारची शुल्क आकारले जात नाहीत सदस्यत्व मिळण्याकरिता कोणत्याही इतर मार्गाचा अवलंब करू नये याकरिता कोणतीही लाज किंवा मागणी केल्यास अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध कार्यालय सांगली किंवा माननीय जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्याशी संपर्क साधावा.
Sangli Home Guard Bharti 2024 :
होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे
सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मानवविनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण
तीन वर्षे सेवा पूर्ण होमगार्डन राज्य पोलीस दलबन विभाग अग्निशमनदादांमध्ये पाच टक्के आरक्षण
प्रथमोपचार अग्निशामन विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी
गौरवास्पद कामगिरी केलीस विविध पुरस्कार पदके मिळवण्याची संधी
स्वतःचा व्यवसाय शेती इत्यादी सांभाळत देशी सेवा करण्याची संधी
Sangli Home Guard Bharti 2024 :
शैक्षणिक पात्रता या पदासाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
शारीरिक पात्रता
वय वीस वर्षे पूर्ण ते पन्नास वर्षाच्या आत दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी
उंची पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर महिलांकरता 150 सेंटीमीटर
छाती फक्त पुरुष उमेदवारांकरिता न फुगवता किमान 76 cm कमीत कमी पाच सेमी फुगवणे आवश्यक
Sangli Home Guard Bharti 2024 :
आवश्यक कागदपत्र –
रहिवासी पुरावा आधार कार्ड मतदान ओळखपत्र
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
जन्मदिनांक पुराव्या करिता एसएससी बोर्ड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला
तांत्रिक पात्रता धारण करीत असल्यास सम प्रमाणपत्र
खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
तीन महिन्याचे आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र
Sangli Home Guard Bharti 2024 :
या नोंदणीसाठी अर्ज भरताना काही सूचना-
होमगार्डन नोंदणीचे अर्ज सांगली जिल्हा करिता 25 जुलै 2024 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अधिकृत संकेतस्थळावर भरता येतील
अर्ज भरण्यापूर्वी दिलेली माहिती पत्रक ऑनलाईन माहिती फक्त इंग्रजी या भाषेमधून भरायची असून माहिती भरताना अचूक व काळजीपूर्वक भरायचे आहे उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक जन्म दिनांक व्यवस्थित नोंद करणे एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांकाच्या साह्याने एकदाच अर्ज दाखल करता येतो
उमेदवाराच्या भागातील रहिवासी आहे तो भाग जा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल इतर जिल्ह्यातील अर्जदार ठरतील
अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवणे मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे असून इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये
ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2024 सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील
सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता तारीख जाहीर करण्यात येईल
कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता येताना दर्शवलाप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी करिता बंधनकारक राहतील
पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे न्याय रिक्त असलेल्या जागा नुसार गणपतीच्या आधारावर करण्यात येईल
समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने जेष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल तसेच वय समान असेल तर शैक्षणिक पात्रता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड करण्यात येईल