WhatsApp Group Join Now

RRB JE Recruitment 2024 Last Date : भारतीय रेल्वेत निघाली भरती पहा नक्की किती आहेत रिक्त जागा आणि कशी आहे भरती पहा सविस्तर त्यासाठी असा करा अर्ज

Table of Contents

RRB JE Recruitment 2024 Last Date : भारतीय रेल्वेत निघाली भरती पहा नक्की किती आहेत रिक्त जागा आणि कशी आहे भरती पहा सविस्तर त्यासाठी असा करा अर्ज.

(RRB JE Bharti) भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती
Railway Recruitment Board RRB JE Recruitment 2024
🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂

RRB JE Recruitment 2024 Last Date :

RRB je recruitment 2024 railway recruitment board is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant post online applications are invited for the post of junior engineer jee depot material superintendent and chemical and metallurgical assistant.

There are total 7951 vacancies are available to fill these post this applications are true is submitted directly for online no other mode of application will be accepted the last date for submitting application 2024.

RRB JE Recruitment 2024 Last Date :
🖍 Total: 7951 जागा
रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता जेई डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटल मेटलरजिकल सहाय्यक पदांच्या एकूण 79 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
RRB JE Recruitment 2024 Last Date :
📚 पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
✒ 1 केमिकल सुपरवाइजर/रिसर्च 17
✒ 2मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
✒ 3 ज्युनियर इंजिनिअर 7934
✒ 4डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
✒ 5केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
Total7951
RRB JE Recruitment 2024 Last Date :

 

पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ अभियंता जेई डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलजिरकल सहाय्यक7951
POST NAMENO.OF POST
chemical supervisor, research and metallurgical supervisor .research17
junior engineer7934
RRB JE Recruitment 2024 Last Date :
पदाचे नाव  -कनिष्ठ अभियंता जेई डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटल मेटल जिरकल सहाय्यक
पदसंख्या – 7951
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी मूळ जाहिरात पहावी
अर्ज पद्धती  -ऑनलाईन
अर्ज शुल्क-
All candidates 500
SC ST female ebc and transgender 250
वयोमर्यादा – 18 ते 26 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024 
अधिकृत वेबसाईट – https://indianrailway.gov.in

RRB JE Recruitment 2024 Last Date :

🎓 शैक्षणिक पात्रता: 

1. पद क्र.1: केमिकल टेक्नोलॉजी पदवी.

2. पद क्र.2: मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.

3. पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile  / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)

4. पद क्र.4: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.

 

5. पद क्र.5: 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

💵💵 Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/Ex.SM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

⏲⏲ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM)

RRB JE Recruitment 2024  Last date :
या भरती करिता अर्ज उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत .
उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करायचे आहेत .
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे .
अर्ज सादर करण्याचे सविस्तर सूचना संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत .
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
RRB JE Recruitment 2024  Last Date :
GENERAL INSTRUCTIONS:
-Admission to all stages of the recruitment process shall be provisional, subject to the candidate satisfying all the prescribed eligibility conditions.
– Mere issue of e-call letter to the candidates will NOT imply that their candidature has been finally accepted by the RRBs.
-RRBs shall conduct verification of eligibility conditions (with reference to the original documents) only after the candidates have qualified in all the stages of examination and are shortlisted for Document Verification.
-RRBs may reject the candidature of any applicant at any stage of recruitment process in case the candidate is found to be ineligible and if appointed, such a candidate shall be removed from service summarily.

– Before applying for the post(s) against this notification, candidates should satisfy themselves that they fulfil all the eligibility norms including age, educational qualifications, and medical standards.

Candidates should ensure that they have the requisite technical qualifications from recognized Board/ University/Institute as on the closing date for submission of application for this CEN.

-Those awaiting results of the final examination for the prescribed qualification are not eligible and hence should not apply.

RRB JE Recruitment 2024  Last Date :
मित्रांनो तुम्हाला हव्या असणाऱ्या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि सरकारी आणि खाजगी नोकरी यांची अधिसूचना पाहण्याकरिता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी आणि खाजगी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांची आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज marathinaukri24.com ला भेट द्या.

Leave a Comment