Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड प्रधान कार्यालय रत्नागिरी येथे नोकरीची सुवर्णसंधी असा करा अर्ज.
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी यांनी सर्व सेवा भरती मे अधिकारी लिपिक व शिपाई यांची रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदांची संख्या वेतनश्रेणी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता इतर पात्रता वयोमर्यादा अनुभव अर्ज करण्याची पद्धत परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत अर्ज भरण्याची स्वीकारण्याची तारीख कॉल लेटर उपलब्ध परीक्षेची तारीख व तत्सम महत्त्वाच्या सूचना तसेच संपूर्ण जाहिरात या बँकेच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 :
बँकेच्या वर भरती संबंधित पदांची संख्या अटी व निर्माण बाबत परिस्थितीनुसार फेरबदल करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी या बँकेकरीता विविध श्रेणीतील रिक्त 179 पदे सरळ सेवा भरती द्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्याकरिता विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत बँकेचे संकेतस्थळ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात चालू आहे.
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 :
परीक्षा शुल्कसंकेतस्थळावर अपडेट केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही
उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोखीने भरणा करण्यात येईल.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आयडी मोबाईल क्रमांक आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे
संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरतेवेळी अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा
उमेदवाराने अर्ज भरताना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा अपात्र अर्ज बाबत अर्जदार सोबत कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार करता येणार नाही
सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अध्यायावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 :
एक ऑगस्ट ते 2024 रोजी वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता प्राप्त तसेच मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील.
श्रेणी निहाय रिक्त पदांची संख्या कमी किंवा पदांच्या संख्येत वाढ करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे तसेच सदर भरती प्रक्रिया कोणत्याही कारणे शिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबवणे अथवा रद्द करण्याचे अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक सक्षमतेचे शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 :
उमेदवारास रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी बँकेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये क्षेत्रीय कार्यालयामध्ये अथवा प्राधान्य कार्यालयांमध्ये नियुक्ती देण्यात येईल नियुक्तीचे ठिकाण उमेदवारास दहा दिवसाच्या आदृढ होणे आवश्यक राहील
सद्यस्थितीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेवेत कार्यरत असलेला कर्मचारी वरिष्ठ पदासाठी असणारी पात्रता धारण करत असेल तर तो त्या पदासाठी उमेदवारी अर्ज करणार असेल त्यांच्यासाठी वयाची मर्यादा पाच वर्षासाठी शिथिल करण्यात येईल.
OFFICIAL WEBSITE – CLICK HERE
ONLINE APPLICATION LINK – CLICK HERE
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 :
निवड प्रक्रिया-
ऑनलाइन परीक्षा-
विविध श्रेणीतील पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल गणित इंग्रजी व इंग्रजी व्याकरण बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल मात्र इंग्रजी व इंग्रजी व्याकरण संदर्भातील प्रश्न इंग्रजी माध्यमांमध्ये असतील.
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 :
कागदपत्र पडताळणी व मुलाखत ऑनलाईन परीक्षेच्या गुणांच्या गुणांनुक्रमे उपरोक्त नमूद पद संख्येचा क्रमाने मुलाखतीस प्राप्त राहणाऱ्या उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सदर मुलाखतीस पात्र असणाऱ्या मुलाखतीपूर्व शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील व मुलाखतीस ऑनलाईन पद्धतीने मुलाखत पत्र उपलब्ध करून दिले जाईल सदर मुलाखत पत्र ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे मुलाखत पत्र डाऊनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र राहील.
Ratnagiri DCC Bank Recruitment 2024 :
आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषण पत्र कागदपत्र पडताळणी मेरी बँक स्तरावर नमुना उपलब्ध करून दिला जाईल
शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
वयाचा पुरावा
जन्माचा पुरावा
महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकार्यांना नमुन्यातील दाखला
एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र
टंकलेखन प्रमाणपत्र असल्यास
लघुलेखन प्रमाणपत्र असल्यास
अनुभव प्रमाणपत्र असल्यास
उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे
मित्रांनो भरती शी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही हे सरकारी आणि प्रायव्हेट नोकरीची जाहिरात पाहू शकता कृपया हे रोजगार बातमीची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी आणि खाजगी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जप अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी maratahinaukri24.com रोज भेट द्या.