WhatsApp Group Join Now

PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका यांच्याद्वारे भरतीसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू,अशा प्रकारे करा अर्ज,12 पदे रिक्त.

Table of Contents

PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका यांच्याद्वारे भरतीसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू,अशा प्रकारे करा अर्ज,12 पदे रिक्त.

PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत प्रशिक्षक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र पदांनुसार असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज हे ऑफलाइन पद्धतीचे आहेत या उमेदवारांना येथे अर्ज करायचे असतील त्यांनी 16 जुलै 2024 याच्या आधी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे

PMC Bharti 2024 : PMC Pune municipal corporation is going to recruit interested and eligible candidate for the various vacant post of instructor there are total 12 vacancies are available to fill post the job location for this recruitment is Pune interested and eligible candidates offline before last date for submitting offline application of  16 July 2024.

PMC Bharti 2024 :

-समाज विकास विभागाकडे प्रति बॅच मासिक मानधनावर प्रशिक्षकांची सेवा घालवायची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशीलवार तक्ता त्यानुसार पदांची शैक्षणिक पात्रता अनुभव सदर पद भरतीसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती गुणदान पद्धतीचा तक्ता उमेदवाराने सादर करावयाच्या अर्जाचा नमुना पुणे महानगरपालिकेच्या पीएमसी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर भरती सदरामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नमूद केलेली शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व अनुभवधारक उमेदवारांनी आठ जुलै 2024 ते 16 जुलै 2024 पर्यंत सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत एस एम जोशी हॉल दारूवाला पूल पेठ पुणे येथे विहित नमुन्यातील अर्ज आवश्‍यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सह सादर करायचे आहेत.

PMC Bharti 2024 :

 -समाज विकास विभागाकडील प्रशिक्षण केंद्रातील खालील अस्थाई पदांवर प्रति बॅच मासिक तासिका मानधनावर प्रशिक्षकांची सेवा घ्यावयाची असल्याने अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

पदाचे नाव –  प्रशिक्षक

-पदसंख्या – बारा जागा

-शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार

-नोकरी ठिकाण  – पुणे

-वयोमर्यादा  – 18 ते 58

-अर्ज पद्धत – ऑफलाइन

-अर्ज पाठवण्याचा – पत्ता एस एम जोशी हॉल 582 रास्ता पेठ टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे अर्ज करण्याचे शेवटची तारीख 16 जुलै 2024

-अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

PMC Bharti 2024 :

-पदाचे नाव फ्रिज एसी दुरुस्त प्रशिक्षक, एकूण जागा एक चार चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक एक कम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक एक इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक तीन जेन्ट्स पार्लर बेसिक व ॲडव्हान्स प्रशिक्षक एक संगणक हार्डवेअर लिनक्स रीधात प्रशिक्षक एक संगणक बेसिक एमएससीआयटी टॅली 9.0 प्लस प्लस प्रशिक्षक चार एकूण बारा

SR.NOपदाचे नाव एकूण जागा
1फ्रिज एसी दुरुस्त प्रशिक्षक1
2चार चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक1
3कम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक1
4इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक3
5जेन्ट्स पार्लर बेसिक व ॲडव्हान्स प्रशिक्षक1
6संगणक हार्डवेअर लिनक्स रीधात प्रशिक्षक एक1
7संगणक बेसिक4

 

PMC Bharti 2024 :

-अटी व शर्तीवरील पदांवरील नेमणूक शैक्षणिक पात्रता शासकीय व निमशासकीय विभागाकडे काम केल्याचा अनुभव समाज विकास विभागाकडून कामाचा अनुभव इत्यादींच्या आधारे परीक्षण करून व प्रतीक्षा यादी तयार करून प्रतिदैक्ष मासिक मानधनावर करार पद्धतीने नेमणूक करण्यात येतील एक ते सात या पदांकरिता वयोमर्यादा किमान 18 वर्षे ते कमाल 58 वर्ष पर्यंत

PMC Bharti 2024 :

-फ्रीज A.C दुरुस्ती प्रशिक्षक शैक्षणिक पात्रता फ्रिज एसी दुरुस्त चा डिप्लोमा शासनमान्य आयटीआय उत्तीर्ण फ्रिज एसी दुरुस्ती शिकवण्याचा दोन वर्षाचा अनुभव चार चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक चार चाकी वाहन दुरुस्तीचा किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण चार चाकी वाहून दुरुस्तीच्या कामाचा दोन वर्षाचा अनुभव

-कम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक बारावी उत्तीर्ण व शासकीय टंक लेखन परीक्षा इंग्रजी साठ शंभर मी मराठी 40 शप्रेमी व हिंदी चाळीस चपराने उत्तीर्ण एमएससीआयटी पूर्ण विषय शिकवण्याचा दोन वर्षाचा अनुभव

इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षण बीए इंग्लिश विषय शिकवण्याचा दोन वर्षाचा अनुभव

जेंट्स पार्लर बेसिक व ॲडव्हान्स प्रशिक्षक ब्युटी पार्लर ए बी टी सी सिडको प्रशिक्षण उत्तीर्ण विषय शिकवण्याचा दोन वर्षाचा अनुभवसंगणक हार्डवेअर लिंक रे दहात प्रशिक्षक बी इलेक्ट्रॉनिक विषय शिकवण्याचा दोन वर्षाचा अनुभव

संगणक बेसिक MSCIT, TALLY 9.0 ERA,DTP,C++ प्रशिक्षक विषय शिकवण्याचा दोन वर्षाचा अनुभव

PMC Bharti 2024 :
  • अर्ज करताना उमेदवारांची जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्म तारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालान परीक्षेची उत्तीर्ण सर्टिफिकेटची स्वयं साक्षांकित जोडणे आवश्यक.
  • अर्जदार महिला विवाहित असल्याचा शासनमान्य विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे अथवा शासनमान्य गॅजेटची स्वयं साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत एक पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • शाळा सोडल्याचा दाखला ,शैक्षणिक पात्रतेचे दाखले अनुभवाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून व पानवारी म्हणजेच पेजिंग करून एस एम जोशी हॉल 582 रास्ता पेठ टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे या ठिकाणी अर्जदाराने स्वतः उपस्थित राहून 8 JULY 2024 ते 16 JULY 2024 रोजी पर्यंत सकाळी ११:00AM  ते दुपारी 12:00PM सादर करण्यात यावा.
  • टपाल्याने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
  • कागदपत्रांच्या मूळ प्रति निवड झालेल्या उमेदवारांनी रुजू होताना दाखवणे आवश्यक आहे
  • शासन निर्णयानुसार स्वयंसक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र सोबत कागदपत्रे साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली नसल्यास तसेच अर्जासोबत नमूद दाखल्याची प्रति जोडलेल्या नसल्यास सदरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
  • अर्जासोबत दिलेली माहिती व मूळ कागदपत्रात काही दोष आढळल्यास अशा नेमणुका बाद करण्यात येतील.
  • निवड झालेल्या उमेदवारांना विहित नमुन्यात करारनामा करून नेमणूक दिली जाईल त्यानंतर करार संपल्यानंतर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल त्याकरिता पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार नाही .
  • उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा निवड झालेल्या उमेदवारास व खर्चाने करार करून द्यावा लागेल निवड प्रक्रियेचे अंतिम अधिकार माननीय उपायुक्त पुणे महानगरपालिका पुणे यांनी राखून ठेवले आहेत.
  • अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • PMC Bharti 2024 :

     सदर भरती मधील प्रति बॅच मासिक मानधनावर होणार असल्याचे निवड झालेल्या उमेदवारांना मनपाच्या आस्थापने वरील कोणत्याही पदावर कायमस्वरूपी नियुक्ती हक्क सांगता येणार नाही तसेच मनपा कर्मचाऱ्यांना अनुज्ञ असलेले कोणतेही लाभ मिळण्याचे पात्र ठरणार नाहीत वरील पात्रासाठी कामाचे स्वरूप ठरवण्याचे अधिकार खाते प्रमुख यांना राहील.
  • निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार पात्रता धारण करणारा न आढळल्यास गैरवर्तन करताना आढळल्यास दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास तुम्ही द्वारे श्रद्धा बाबत केली जाईल तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारा सेवेतून रुजू होण्यापूर्वी एका बॅचचे मानधन अनामत रक्कम म्हणून भरावा लागेल त्यावर कोणत्याही प्रकारची व्याज मिळणार नाही.

PMC Bharti 2024 :

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यात मदत करा इतर सरकारी नोकरांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज marathinaukri24.com ला भेट द्या

 

 

 

Leave a Comment