PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत आरोग्य विभागात निघाले भरती पहा नक्की किती आहेत रिक्त पदे आणि यासाठी कसा करावा अर्ज.
PCMC Recruitment 2024 :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागा अंतर्गत पुणे येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी कन्सल्टंट ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्टर ऑफ मन या पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे ज्या इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना या मुलाखतीकरिता हजर राहायचे असेल अशा उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आधी हजर अनिवार्य आहे.
PCMC Recruitment 2024 :
नेमणुकीचे नाव -तज्ञ वैद्यकीय अधिकारी कन्सल्टंट ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्टर व हाऊसमन
पद संख्या – 59 जागा
शैक्षणिक पात्रता -पदाच्या आवश्यकतेनुसार
नोकरी ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका दुसरा मजला वैदेखील विभाग मुख्य कार्यालय पिंपरी 18
मुलाखत सुरू होण्याची तारीख – 30 ऑगस्ट 2024
मुलाखतीची तारीख प्रत्येक सोमवारी
अधिकृत वेबसाईट- www.pcmc.gov.in
PCMC Recruitment 2024 :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागासाठी तांत्रिक संवर्गातून तज्ञ वैद्यकीय अधिकारी स्पेशालिस्ट पदे कंत्राटीकारणामावरून इंटरव्यू द्वारे भरण्यात येणार आहेत.
PCMC Recruitment 2024 :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातील विविध विभागासाठी आवश्यक असलेल्या विविध विभागांसाठी विविध पदांवरील एकूण 203 तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे नियुक्ती करण्यात येणार आहे.
PCMC Recruitment 2024 :
सदर जाहिराती अंतर्गत आज अखेर सोबतच्या परिपत्रकानुसार रिक्त असलेल्या कन्सल्टंट पदांकरिता जुनियर कन्सल्टंट रजिस्टर आर पदाकरिता रुपये एक लाख व हाऊस मंडपदाकरिता 80 हजार या कंत्राटी वेतनावर काम करणे इच्छुक असणाऱ्या तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
PCMC Recruitment 2024 :
तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नमूद रुग्णालयातील विविध विभागातील कामकाजाकरिता इच्छुक तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मागविण्यात येत असून सदर तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांनी थेट मुलाखतीत माने वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे प्रमुख यांच्या कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका दुसरा मजला वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय पिंपरी 18 यांच्या कार्यालयात आवश्यक उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
सदर उमेदवारांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे नमूद जाहिरातीमधील शैक्षणिक पात्रता कंत्राटी वेतन ठोक वेतन या तत्त्वावर हे मुलाखत जाहिरात करण्यात आलेले आहे.
PCMC Recruitment 2024 :
अटी
यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून इच्छु तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांनी नमूद कार्यालयात आवश्यकता सर्व शैक्षणिक कागदपत्रे उपस्थित राहावे.
अटी शर्तीनुसार पात्र असलेल्या तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या अर्जामधून वैद्यकीय विभागास आवश्यक असलेल्या पदांकरिता तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
नेमणुकीचे नाव स्त्रीरोग विभाग भूलतज्ञ बालरोग विभाग फिजिशियन रेडिओलॉजिस्ट विभाग सर्जन.
कन्सल्टंट या पदाकरिता 11 वित्त जागा भरायचे आहेत.
रजिस्टर या पदाकरिता 29 रिक्त जागा भरायच्या आहेत.
हाऊस में या पदाकरिता 19 रिक्त जागा भरायच्या आहेत.