WhatsApp Group Join Now

PCMC Recruitment 2024 : पुणे येथे निघाली भरती पहा नक्की कोणती आहे भरती आणि याकरिता कशी आहे पद्धत जाणून घेऊ.

Table of Contents

PCMC Recruitment 2024 : पुणे येथे निघाली भरती पहा नक्की कोणती आहे भरती आणि याकरिता कशी आहे पद्धत जाणून घेऊ.

PCMC Recruitment 2024

महापारेषण पिंपरी चिंचवड अंतर्गत शिका व उमेदवारी याकरिता वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन या ट्रेड मध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

PCMC Recruitment 2024
सदर धरती ही शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रिये करिता शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित पिंपरी चिंचवड याकरिता ऑनलाइन प्रकारे अर्ज सादर करण्याचे गरजेचे आहे.

PCMC Recruitment 2024
 इच्छुक उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी करिता पुणे येथे जर काम करण्याची संधी हवी असेल अशा उमेदवारांनी या भरतीकरिता ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करायचे आहेत.
PCMC Recruitment 2024
हे अर्ज सादर करण्याकरिता शेवटची तारीख 3 ऑक्टोंबर 2024 अशी दिलेली आहे त्यानंतर याकरिता ऑनलाइन अर्जंट चा शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिये करीत आहे विचार केला जाणार नाही याची सविस्तर इथे नोंद घ्यावी वीजतंत्री शिकाऊ उमेदवार याकरिता प्रशिक्षण कालावधी हा शासनाच्या नियमानुसार एका वर्षाचा राहील ऑनलाईन अर्ज साठी आवश्यक माहिती हे आपण पाहून घेऊ.

PCMC Recruitment 2024
या नेमणुकीकरिता 23 रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून या शिकाऊ भरतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.

PCMC Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा परीक्षा केव्हा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेतून विस्तारी या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
विद्या वेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागू असेल.

पद संख्या कमी किंवा जास्त करण्याची व भरती प्रक्रियेशी निगडित असलेले सर्व निर्णय घेण्याचे अधिकार व्यवस्थापनेकडे राखीव असतील व सदरचे निर्णय उमेदवारास कळवणे व्यवस्थापनेस बंधनकारक राहणार नाही.

शिकवू उमेदवारी भरती प्रक्रिये करिता आरक्षण शासनाच्या विविध नियमानुसार लागू असेल.

ऑनलाइन अर्ज सादर करताना दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव व आधार कार्ड व नमूद केलेल्या नावाशी सुसंगत आहे याची पडताळणी करून मग हा ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.

शिकाऊ उमेदवारची सही पालकांची सही प्रवर्ग जन्मतारीख दहावीचे मार्कलिस्ट आयटीआय चे मार्कलिस्ट ही माहिती अचूक भरण्यात यावी सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवाराचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.

शिकवू उमेदवारी ऑनलाईन अर्ज करताना संपूर्ण माहिती पूर्ण भरलेली असणे आवश्यक आहे .

तसेच पोर्टलवर फोटो मूळ प्रमाणपत्रांची सुस्पष्ट स्कॅन करून योग्य रीतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात यावा फोटो अथवा मूळ प्रमाणपत्र सु स्पष्ट नसेल तर अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

PCMC Recruitment 2024
वयोमर्यादा याकरिता 18 वर्ष ते 30 वर्षे मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे सूट असणार आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करताना उमेदवारांनी सद्यस्थितीत कार्यान्वयेत असणारा व मोबाईल नंबर क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

मोबाईल क्रमांक कार्य मिळत नसल्यामुळे संपर्क करणे अशक्य झाले नाही तर त्याची पूर्ण जबाबदारी उमेदवारावर राहील.

PCMC Recruitment 2024
30 ऑक्टोंबर 2024 नंतर ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांचा शिकाऊ व उमेदवारी भरती प्रक्रिये करिता कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांचा ऑनलाईन अर्ज सोबत जाती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

तसेच या कार्यालयाने मागणी केल्यास शासकीय नियमाप्रमाणे आरक्षणासंबंधीत कागदपत्रे सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील
आर्थिक दृष्ट्या दुर्बल उमेदवाराने आर्थिक दुर्बल घटकांमध्ये मोडत असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

पारेशन कंपनीच्या नियमानुसार दहावी आणि आयटीआय यांच्या सरासरी गुणांच्या टक्केवारीनुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधीन राहून प्रवर्गनिहाय उमेदवारांची प्रत्यक्ष कागदपत्रांची छाननी करून निवड केली जाईल.

PCMC Recruitment 2024
उमेदवारांच्या प्रत्यक्ष कागदपत्रांची छाननी शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत केली जाणार आहे तसेच उपस्थित उमेदवारांमधून अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.

निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल याबाबत कोणताही स्वतंत्र पत्र व्यवहार संपर्क केला जाणार नाही.

शिकवू उमेदवारी भरती प्रक्रिया दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिकाऱ्यांकडून दबाव आणल्यास संबंधित उमेदवारी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

शिकवू उमेदवाराचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केल्यामुळे कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही याची कृपया नोंद घ्यावी.

PCMC Recruitment 2024
आवश्यक कागदपत्र
दहावीचे मार्कलिस्ट प्रमाणपत्र
आयटीआय मार्कशीट चार सेमिस्टर
जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील इडब्लूएस चे प्रमाणपत्र
आधार कार्ड
शाळा सोडल्याचा दाखला.

कागदपत्र पडताळणी करिता येणाऱ्या शिकाऊ उमेदवारांची वरील प्रमाणे मूळ कागदपत्र व एक सत्यप्रतींचा संच 5 ऑक्टोंबर 2024 रोजी येताना दिलेल्या पत्त्यावरती सोबत घेऊन यावे.

PCMC Recruitment 2024
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय म. रा. वि. पारेषण कंपनी मर्यादित,
आ. उ. दा. संवसू विभाग . पिंपरी चिंचवड.

Leave a Comment