Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : पशुसंवर्धन विभागामध्ये रिक्त पदांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू पहा किती आहेत रिक्त जागा त्यासाठी असा करा अर्ज.
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 :
पशुसंवर्धन विभाग अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक व इतर नवीन वृत्तपदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र आहे इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर सादर करावेत सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली आहे उत्तम संधी चालून आलेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा पशुसंवर्धन विभागाअंतर्गत रिक्त पदांचे जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात जाहीर झालेली आहे पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी जाहिरातीमध्ये रिक्त असणारी पदवी भरती बद्दल आवश्यक माहिती व सविस्तर झाल्या.
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 :
Vibhag Pune Bharti 2024 the recruitment notification is published by Pune to feel very smoke and post the name of the recruitment 18 year result hello and laboratory assistant there are total of various vacancies are available to feel post the job location for this recruitment is Pune applicant apply of mode for process of work and vibhag Pune recruitment address before the last date the last date for submission of the application is fifth of August 2024.
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 :
पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत वरिष्ठ संशोधन सहकार्य आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांचे रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायच्या आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे.
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 :
पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रयोगशाळा सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा – वरिष्ठ संशोधन- सहकारी 35 वर्ष
प्रयोगशाळा – सहाय्यक 50 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – सहआयुक्त पशुसंवर्धन रोग अन्वेषण विभाग औंध ब्रेमेन स्केअर जवळ पुणे 41 10 67
अर्ज करण्याची शेवटची – तारीख 5 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट –https://ahd.maharashtra.gov.in
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ संशोधन सहकारी | पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र पशुवैद्यकीय जैवतंत्रज्ञान पशुवैद्यकीय पॅथॉलॉजी पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य व विषयातील पदवीधर पदवी एम एस सी बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी मध्ये नीटपात्रता आणि दोन वर्षांचा संशोधनाचा अनुभव |
प्रयोगशाळा सहाय्यक | मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी मध्ये बीएससी
|
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 :
पदाचे नाव | मासिक वेतन |
वरिष्ठ संशोधन सहकारी | 20,000/- |
प्रयोगशाळा सहाय्यक | 20,000/- |
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 :
भरती कालावधी ही पदी पूर्णपणे तात्पुरत्या आणि कराराच्या आधारावर आहेत आणि 11 महिन्यांसाठी किंवा प्रकल्प पूर्ण होण्यापर्यंतच आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता –
वरिष्ठ संशोधन सहकारी –
पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र पशुवैद्यकीय जैवतंत्रज्ञान पशुवैद्यकीय पॅथॉलॉजी पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य व विषयातील पदवीधर पदवी
एम एस सी बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी मध्ये नीटपात्रता आणि दोन वर्षांचा संशोधनाचा अनुभव
प्रयोगशाळा सहाय्यक-
मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी मध्ये बीएसस
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 :
उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे ज्या उमेदवारांना यामध्ये सामील होताना फिटनेस साठी विकेट प्रमाणपत्र सादर करावे लागेल संचालक आणि पशुसंवर्धन सह आयुक्त रोग आणि विभाग औंध पुणे 41 10 67 यांनी अधिसूचित केलेल्या रिक्त जागा भरण्याचे किंवा न भरण्याचे सर्व अधिकार राखून ठेवलेले आहेत.
मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वीस हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 :
काही महत्त्वाच्या सूचना –
उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत दिलेल्या तारखेनंतर आलेले वर्ग विचारात घेतले जाणार नाहीत उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थिती चालू असल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून पात्रतेच्या ओट पूर्ण करत महाराष्ट्र भरती असल्यास अर्ज सादर करावेत