NHM Bharti 2024 : जिल्हा एकात्मिक आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य अभियान व कुटुंब कल्याण अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरू भरती 2024.
NHM Bharti 2024 : good and great opportunity to get job in health department take advantage of this opportunity National health mission has announce new to fill the vacancy.
NHM Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एक प्राथमिक आरोग्य व कुटुंब कल्याण अंतर्गत विविध पदांची रिक्त संवर्ग निहाय भरावयाच्या आहे म्हणजेच रिक्त पदांची जागा भरायची असून सदर मध्ये जिल्ह्यातील आरोग्य संस्था स्तरावरील आहेत त्यासाठी नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगले व उत्तम संधी आहे या संधीचा फायदा घ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM यामध्ये रिक्त पदांची जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे या भरतीचे जाहिरात अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदभरती कंत्राटी पदावर 11 महिने 29 दिवस कालावधी करिता खालील रिक्त पदांसाठी भरायचे असून सदर पदे परभणी जिल्ह्यातील आरोग्य संस्था वरील आहेत.
NHM Bharti 2024 :
भरती विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुठून कल्याण अंतर्गत आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे
भरती प्रकार आरोग्य विभाग
पदाचे नाव डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदे भरली जाणार आहेत
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना 18000 ते 40 हजार रुपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत
अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा ,अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा.
NHM Bharti 2024 :
- Entomologist – 5 (SC 1, VJA 1 ,OBC 1 ,SEBC1 ,EWS 1)
- Public health specialist – 5 (SC 1, VJA 1 ,OBC 1 ,SEBC 1, EWS1)
- Facility manager – 2 (OPEN 1, SC 1)
- District programming manager Ayush – 1 (open 1)
- Data entry operator Ayush – 1 (OPEN 1)
NHM Bharti 2024 :
या भरतीसाठी ज्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत किंवा ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचे आहेत यांनी सविस्तर जाहिरात तसेच अर्ज करायचा नमुना www.zpparbhani.gov.in व www.parbhami.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आरोग्य विभागामध्ये चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे आरोग्य राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी द्वारे डाटा एन्ट्री ऑपरेटर कीटकशास्त्र सार्वजनिक आरोग्य विशेष संज्ञा विषय सुविधा व्यवस्थापक ए एच एम आय एस जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक हे एकूण 14 भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
NHM Bharti 2024 :
- अटी व नियम –
सेवानिवृत्त कर्मचारी यांची निवड झाल्यास त्यांचे मानधन राज्यस्तरावरून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार मोजमाप करून अदा करण्यात येईल तसेच रुजू होण्याकरिता त्यांना जिल्हा शिक्षण रुग्णालय परभणी यांचे शारीरिक व मानसिक पृष्ठ सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
या पदभरती बाबत असलेल्या सर्व सूचना या जिल्हा परिषद परभणीचे अधिकृत समुद्र स्थळ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत उमेदवारांना कोणतीही प्रकारची सूचना इमेल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी उमेदवारांना वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देऊन माहिती देणे अनिवार्य राहील सोबत उमेदवारांनी अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जि प परभणी या नावे असलेल्या खुल्या प्रवर्गासाठी रुपये 150 व मागासवर्गीय 100 याचा परतावा राष्ट्रीयकृत बँकेचा धना वर्ष डीडी जोडावा चेक अथवा डीडी काढण्यासाठी बँकेत पैसे भरलेली स्लिप ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्जदाराने अर्ज सादर करत असताना जिल्हा परिषद परभणी अथवा एन आय सी परभणी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अर्जाचा अनमोल यामध्ये उमेदवारांच्या अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही नमुन्यांमध्ये उदाहरणार्थ स्वतःसाठी केलेला नमुन्यामध्ये बदल असलेला इतर अर्ज विक्री केंद्राच्या नावानुसार असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची तारीख 16 जुलै 2024 आहे.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत
वयोमर्यादा 70 वर्षांपर्यंत असलेले उमेदवारी अर्ज करू शकतात
भरती कालावधी ही भरती कंत्राटी पद्धतीने असल्यामुळे या भरतीचा कालावधी 11 महिने 29 दिवस असा असणार आहे.
NHM Bharti 2024 :
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता – कीटकशास्त्र M.SC. zoology
सार्वजनिक आरोग्य विशेषतज्ञ – medical graduate with MPH/MHA/MBA in health
सुविधा व्यवस्थापक E HMIS – MCA/BTech जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ग्रॅज्युएशन डिग्री
डेटा एन्ट्री ऑपरेटर – ग्रॅज्युएशन
रिक्त पदे – 14 वित्त पदे भरण्यात येणार आहेत
नोकरी ठिकाण – परभणी
अर्ज शुल्क-
खुल्या प्रवर्गासाठी 150 /-रुपये
मागासवर्गीय प्रवर्गासाठी 100/- रुपये.
NHM Bharti 2024 :
-वरील नमूद सर्व पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे 11 महिने 29 दिवसाची पदे आहेत सदर पदावर कायमचा हक्क राहणार नाही,.
-जाहिरात येथील नमूद पदांची संख्या व ठिकाण व मानधन यामध्ये बदल होऊन कमी अथवा जास्त होऊ शकते.
-शल्य चिकित्सक ्स प्रमाणे शारीरिक योग्यता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
-उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज सादर करावयाचा असल्याने दिनांक कोणत्याही एका पदाकरिता उपस्थित राहावे लागेल. ज्यास उपस्थित राहून त्या पदापर्यंत संबंधित महत्व जाईल.
-संगणकाचे ज्ञान आवश्यक एम एस सी आय टी चे प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
-नियुक्ती आदेश देण्यापूर्वी मूळ कागदपत्र पडताळणी होऊन.
-अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2024 आहे.
-अर्ज पाठवण्याचा पत्ता अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जि .प परभणी.
वरील दिलेल्या माहितीमध्ये काही वेळेस माहिती अपुरी असू शकते यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीच्या अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा इतर सर्व नोकऱ्यांचे मोफत मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज marathimaukri24.com भेट द्या.