NCCS Pune : पुणे अंतर्गत निघाले भरती या रिक्त पदांकरिता अर्ज सुरू झाले असून याकरिता मुलाखतीचे आयोजन केले आहे पहा कसे आहे वेतन आणि रिक्त पदे ?
NCCS Pune 2024 : ज्या इच्छुक उमेदवारांना नागपूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत निघालेल्या आहेत ती करिता अर्ज करायचे असते त्यांनी शेवटची तारीख निघून जाण्याआधी त्वरित हे अर्ज सादर करावे कारण पहिले तर थोडेच दिवस या माहितीसाठी बाकी राहिले आहे तर मित्रांनो थोडाही वेळ न दवडता तुम्ही या पदाकरिता पात्र असाल येथे अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर त्वरित या भरतीसाठी अर्ज करा.
Indian Navy recruitment 2024 Last Date :भारतीय नौदलात 741 पदांची भरती ,बारावी पास उमेदवार करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज ,प्रक्रिया सुरू
.MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मुंबई येथे निघाली भरती ,पहा पद आणि वेतन ,असा करा अर्ज.
NCCS Pune 2024 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे यांच्या अंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्ट सेकंड सीनियर रिसर्च फेलो एस आर एफ प्रोजेक्ट असोसिएट सेकंड जूनियर रिसर्च फॉलो जे आर एफ प्रोजेक्ट असोसिएट फर्स्ट आणि प्रोजेक्ट असिस्टंट अशा पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मुलाखतीकरिता या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आलेले आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखतीची तारीख 21 आणि 22 ऑगस्ट 2024 आहे.
NCCS Pune 2024 :
NCC Pune National centre for science has issued the notification for the recruitment of a project scientist senior research fellow project associate junior research fellow project associate and a project assistant there are total 11 vacancies available to fill post the job location for this recruitment is Pune interested and irritable candidates may attend the volcano at the mention address of the interview for NCC Pune Bharti 2024 the work in interview will be on 21 first and 22nd August 2024.
NCCS Pune 2024 :
पदाचे नाव – प्रोजेक्ट सायंटिस्ट सीनियर रिझल्ट असोसिएट ज्युनियर रिसर्च प्रोजेक्ट असोसिएट आणि प्रोजेक्ट असिस्टंट
पद संख्या – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी मूळ पीडीएफ जाहिरात पहावे
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा – 50 वर्ष
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स एनसीसी कॉम्प्लेक्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर गणेश खिंड रोड पुणे 41 10 07 महाराष्ट्र राज्य भारत
मुलाखतीची तारीख – 21 आणि 22 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – https://nccs.res.in
NCCS Pune 2024 :
पदाचे नाव प्रोजेक्ट सायंटिस्ट दोन सीनियर रिसर्च फेलो एस आर एफ प्रोजेक्ट असोसिएट दोन जुनियर रीसर्च फेलो जेआरएफ प्रोजेक्ट असोसिएट
शैक्षणिक पात्रता –
-project scientist II = doctor real degree in science or masters degree in engineering or technology with three x years experience .SRF post graduate degree in basic science or a graduate postgraduate degree in professional course with two year experience
-Project associate = master degree in natural or agriculture science or a bachelor degree in engineering technology medicine with experience
-Junior research fellow = poster graduate degree in basic science or graduated post graduate poster graduate degree in professional course BSc MBBS integrated tnms mscbe BTech with 55% marks and neet gate passed
-Project associate masters = degree in natural or agriculture science mvsc or bachelor degree in engineering technology medicine
Project assistant BSc or diploma in engineering and technology
NCCS Pune 2024 :
या भरतीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे इच्छुकाने पात्र उमेदवार आणि मुलाखतीकरिता जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यांवर संबंधित तारखेला हजर राहणे अनिवार्य आहे उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला हजर राहावे लागेल सदर पदान करीता मुलाखत 21 आणि 22 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.
NCCS Pune 2024 :
ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील म्हणजेच या भरतीसाठी मुलाखत द्यायचे असेल अशा इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीकरिता बरोबर सकाळी साडेनऊ वाजता 21 आणि 22 ऑगस्ट 2024 या दिवशी त्यांनी दिलेल्या पत्त्यावरती उपस्थित राहणे.
आणि ज्या वेळेस जे उमेदवार असतील त्यांनी गेट वरती सिक्युरिटी असतील त्यांच्याकडे उमेदवारांनी त्यांचे करून नंतर गेटमध्ये प्रवेश करणे अनिवार्य आहे.
जे उमेदवार सकाळी साडेनऊच्या नंतर मुलाखतीसाठी येतील अशा उमेदवारांना मुलाखत देता येणार नाही.
NCCS Pune 2024 :
- मुलाखतीकरिता येताना घेऊन येण्याची कागदपत्रे
- जाहिरातीमध्ये जो एप्लीकेशन फॉरमॅट दिला असेल तो फॉरमॅट घेऊन येणे अनिवार्य आहे
इथेच आहे
3.पडताळणी करिता जन्मदाखला असणे आवश्यक आहे
4.तुम्ही घेतलेली शैक्षणिक पात्रता फायनल आणि प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे
5.कास्ट सर्टिफिकेट आत्ताचे व्हॅलिडीटी केलेले असणे गरजेचे आहे
6.वर्क एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
मित्रांनो जर तुम्हाला भरती संबंधित अधिक माहिती मिळवायचे असेल तर तुम्ही ही माहिती आमच्या marathinaukri24.कॉम फॉर्म ला भेट देऊ शकता आणि रोज नवनवीन रोजगार बद्दल बातम्यांची माहिती तुम्ही घेऊ शकता तसेच ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा आणि रोज आमच्या marathinaukri24.कॉम ला भेट देत जा.
1 thought on “NCCS Pune 2024 : पुणे अंतर्गत निघाले भरती या रिक्त पदांकरिता अर्ज सुरू झाले असून याकरिता मुलाखतीचे आयोजन केले आहे पहा कसे आहे वेतन आणि रिक्त पदे ?”