NABARD Recruitment 2024 : नाबार्ड मध्ये पदवीधरांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी सुवर्णसंधी या भरतीमध्ये 150 रिक्त पदे भरतीला लवकरच सुरुवात.
NABARD Recruitment 2024 : नाबार्ड अंतर्गत विविध विभागात मार्फत वेगवेगळ्या पदांच्या तब्बल 150 जागांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे देशभरातील विविध राज्यांमध्ये काम करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत सदर भरती संदर्भातील अधिकृत सूचना लवकरच संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
NABARD Recruitment 2024 : National bank for agriculture and rural development publisher and advertisement for the variouse vacancy the name of the post is NABARD . there are total 150 vacancies are available to fill the post also the official PDF advertisement is given below candidates are requested to go through the PDF advertisement carefully verify all the details given before meeting application form.
NABARD Recruitment 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने म्हणजेच नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट यांच्या वतीने विविध पदांसाठी भरती जाहीर केलेली असून या भरती अंतर्गत 150 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास लवकरच सुरुवात केली जाणार आहे सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा नोकरीचे ठिकाण याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ
NABARD Recruitment 2024 : जे उमेदवार नाबार्डमध्ये एम ग्रेड ए म्हणून नोकरी शोधत आहेत ते एचटीटीपीएस नामा डॉट करून अर्ज करू शकतील अधिसूचना या पुस्तिकेच्या प्रकाशा नंतर लवकरच अर्ज करण्याची विंडो सर्व उमेदवारांना चार आठवड्यांपर्यंत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहेत कर्ज सबमिट करण्यासाठी अधिकृत वेबसाईट सुद्धा सक्रिय केली जाईल.
NABARD Recruitment 2024 :
जनरल | एकूण जागा |
कॉम्प्युटर आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी | 40 |
फायनान्स | 15 |
कंपनी सेक्रेटरी | 3 |
सिविल इंजिनियर | 3 |
जीओ इन्फॉर्मेशन | 3 |
फॉरेस्ट्री | 2 |
फूड प्रोसेसिंग | 2 |
स्टेटस स्टिक | 2 |
मास कम्युनिकेशन | 1 |
NABARD Recruitment 2024 :
पदाचे नाव – नाबार्ड रिक्रुटमेंट 2024
एकूण जागा – 150
नोकरीचे ठिकाण संपूर्ण – भारत
पोस्टाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक( ग्रेड ए)
- जनरल 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तर राखीव प्रवर्गातील उमेदवार 55% गुणांसह पदवीधर किंवा एमबीए बीजी डी एम किंवा पीएचडी
- कंप्यूटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स कम्प्युटर टेक्नोलॉजी कॉम्प्युटर एप्लीकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात पदवी किंवा 55 टक्के गुणांनी संबंधित विषयात पदवी उत्तर पदवी
- फायनान्स ६० टक्के गुणांसह फायनान्स बँकिंग विषयात बी बी ए बीएमए किंवा 55% गुणांसह मॅनेजमेंट फायनान्स विषयी डिप्लोमा किंवा सायन्स विषयात एमबीए एम एम एस किंवा 60 टक्के गुणांसह फायनान्स आणि इन्वेस्टमेंट अनालिसिस विषयक पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी.
- कंपनी सेक्रेटरी कोणत्याही शाखेतील पदवी प्लस सी एस
- सिव्हिल इंजीनियरिंग 60% गुणांसह सिविल विषयात इंजीनियरिंग पदवी किंवा संबंधित विषय 55% गुणांसह पदवी उत्तर पदवी
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 60% गुणांसह इलेक्ट्रिकल विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदवी उत्तर पदवी
- जिओ इन्फॉर्मेशन पदवी किंवा संबंधित विषय पंचावन्न टक्के गुणांसह पदवी उत्तर पदवी
- फॉरेस्ट रिसॉर्ट टके गुणांचं फॉरेस्ट्री विषयात पदवी किंवा संबंधित विषय पंचावन्न टक्के गुणांसह पदवी उत्तर पदवी
- फूड प्रोसेसिंग सात टक्के गुणांसह फूड प्रोसेसिंग फूड टेक्नॉलॉजी विषयात पदवी किंवा संबंधित विषय पंचावन्न टक्के गुणांसह पदवी उत्तर पदवी.
- स्टॅटिस्टिक 60 टक्के गुणांसह स्टेटस स्टिक विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55 टक्के गुणांसह पदवी उत्तर पदवी
- मास्क कम्युनिकेशन मीडिया स्पेशालिस्ट ६० टक्के गुणांसह मास मीडिया कम्युनिकेशन आणि पब्लिक रिलेशन विषयात पदवी किंवा संबंधित विषयात 55% गुणांसह पदवीधर पदवी किंवा 7% गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी प्लस संबंधित विषयात डिप्लोमा.
NABARD Recruitment 2024 : वयोमर्यादा –
-खुला प्रवर्ग 21 ते 30 वर्ष
-ओबीसी तीन वर्षांची सूट
-मागासवर्गीय पाच वर्षांची सूट
- अर्धशुल्क नाबार्ड रिक्रुटमेंट एप्लीकेशन फी
खुला ओबीसी डब्ल्यू एस 800/-
मागासवर्गीय पीडब्ल्यूडी 500/-
सदर भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य असूनही अर्ज शुल्क विनापरतावा नॉन रिफंड तत्त्वावर घेण्यात येतील.
नाबार्डच्या मागील वर्षाच्या मुलीच्या तारखांचा अंदाज घेता यंदाही सप्टेंबर महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी आहे.
नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज अर्ज करणे अनिवार्य असणार आहे.
नाबार्ड भरतीचा अर्ज ऑनलाईन अर्ज शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे असणार आहे.
नाबार्डच्या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त इतर मार्गाने प्राप्त झालेले दिलेल्या तारखेनंतर भरले जाणारे अर्ज नाकारले जाऊन सदर भरतीसाठी अशा उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
NABARD Recruitment 2024 :
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकतात कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज marathinaukri24.com ला भेट द्या.