MSSC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यामार्फत मुख्यालय मुंबई येथे वरिष्ठ श्रेणी लघुलेख स्वीय सहाय्यक या पदांकरिता कंत्राटी तत्वावर नियुक्ती.
MSSC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ क परेड मुख्यालय मुंबई येथे वरिष्ठ श्रेणी लघुलेखक स्वीय सहाय्यक या पदाच्या एकूण एका पदाकरिता पात्र व इच्छुक महिला पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक उमेदवाराने खालील लिंक वर जाऊन 17 जुलै 2024 रोजी संध्याकाळी पाच पर्यंत अर्ज सादर करू शकता.
MSSC Bharti 2024 : Maharashtra state security corporation is going to recruit interested and eligible candidates for the various post of senior grade stenographer self system there is a one vacant post available the job location for this recruitment is Mumbai eligible and interested candidates can submit their online applications before the last date the last date for submission of the application is 7th of July.
MSSC Bharti 2024 :
Apply online
Https://forms.gle/sQZtr3wMPHBo5DG8
सविस्तर माहितीसाठी www.mahasecurity.gov.in व www.maharashtra.gov.in वेबसाईटला भेट द्यावी.
MSSC Bharti 2024 :
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहे महामंडळाच्या मुख्यालयात वरिष्ठ श्रेणी लघुलेखक म्हणजेच स्वीय सहाय्यक यांकरिता एकूण एका पदासाठी प्रस्तुत जाहिरात सादर केलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
MSSC Bharti 2024 :
- वय – 31 जुलै 2024 रोजी 65 वर्षांपेक्षा अधिक नसावे
- नोकरीचे ठिकाण – महामंडळाचे मुख्यालय मरासूम मुंबई
- वेतन – 35000/-
- शैक्षणिक पात्रता – graduation of any faculty
- अनुभव – retired from state Central government service as a steno cum personal assistant.
- Knowledge of computer and typing speed along with government commercial certificate GCC
- 40 wpm English typing
- Shorthand speed 8 wpm
- Full process MSc IT certificate particularly
MSSC Bharti 2024 :
अर्ज सादर करण्याची पद्धत-
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://forms.google / sQZtr3wMP9HBo5DG8 या लिंक वर जाऊन आपला अर्ज सादर करावा तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती empanel.mssc@gmail.com या मेल आयडी वर पाठवावे.
अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत
17 जुलै 2024 पर्यंत वेळ 18 वाजेपर्यंत करू शकता.
मुलाखतीसाठी हजर राहण्याचे ठिकाण –
पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर एक 32 मजला ,वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड ,मुंबई
MSSC Bharti 2024 :
पात्र उमेदवारास मुलाखतीच्या वेळी सादर करावयाची कागदपत्रे –
-वैयक्तिक माहिती बायोडाटा
-शैक्षणिक कागदपत्रे
-अनुभव प्रमाणपत्र
-दोन पासपोर्ट साईज आकाराचे फोटो पॅन कार्ड आधार कार्ड
MSSC Bharti 2024 :
या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशा प्रकारे असेल हे आता आपण खाली पाहून घेऊ
उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलवण्यात येणारे उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल किमान पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मुलाखतीची विधीनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ईमेल द्वारे कळविण्यात येईल
मुलाखत अनुभव इत्यादींवर आधारित उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सूची मधील गुन्हा अनुक्रम विचारात घेऊन नियुक्ती केली जाईल
निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी आणि शर्तींसह नियुक्तीपत्र दिले ते जाईल
दिली जाणारी नियुक्ती ही करार पद्धतीने एका वर्षासाठी असेल व महामंडळाचे आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार करार नूतनीकरण करण्यात येईल.
MSSC Bharti 2024 :
इतर सूचना-
मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी कोणत्याही कारणास्तव कोणत्याही टप्प्यावर पूर्णता किंवा अंशता रद्द करण्याचा फेरबदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ मुंबई यांच्याकडे राखून ठेवण्यात आला आहे
उमेदवारांच्या नेमणुकीत अंतिम निर्णय महामंडळाचा असेल.
MSSC Bharti 2024 :
मित्रांनो जर तुम्हाला भरती संबंधित अधिक माहिती मिळवायचे असेल तर तुम्ही ही माहिती आमच्या marathinaukri24.कॉम फॉर्म ला भेट देऊ शकता आणि रोज नवनवीन रोजगार बद्दल बातम्यांची माहिती तुम्ही घेऊ शकता तसेच ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा आणि रोज आमच्या marathinaukri24.कॉम ला भेट देत जा.