MSRTC Nashik Bharti 2024 : एसटी महामंडळात 436 रिक्त जागा, असा करा अर्ज.
MSRTC Nashik Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ नाशिक यांच्या अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदांच्या एकूण 436 रिक्त जागा भरण्यासाठी पदाधुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्जाची शेवटची तारीख 13 जुलै 2024.
Maharashtra State board transport corporation has released at the MSRTC recruitment for the post of a friend is there are total 436 vacancies are available online mode of application will be accepted the last date of submitting application is 13th of July 2024.
MSRTC Nashik Bharti 2024 :
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
पदसंख्या 436 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास
वयोमर्यादा – 14 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण – नाशिक
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2024
अधिकृत वेबसाईट –www.msrtc.gov.in
MSRTC Nashik Bharti 2024 :
(पदाचे नाव मेकॅनिक मोटर वाहन वेतन 10612 शीट मेटल कामगार 9433 मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 10,612 जागा वेतन वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक 9433 वेतन चित्रकार सामान्य 9433 मेकॅनिक डिझेल 9433 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 10,612)
या भरती करिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि सादर करण्याच्या सर्व सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै आहे अधिक माहिती करिता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.
MSRTC Nashik Bharti 2024 :
पदाचे नाव – इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
पदांची संख्या – 20
प्रशिक्षणाचा कालावधी – एक वर्ष
विद्यावेतन – 10612 प्रति महिना
शैक्षणिक पात्रता – आयटीआय ट्रेड इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक उत्तीर्ण ,आणि दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा – तेरा साथ 2024 रोजी वय 14 वर्षापेक्षा कमी नसावे व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे
टीप – मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्ष शितलक्षम
पदाचे नाव – मेकॅनिक मोटर व्हेईकल
पदांची संख्या – 206
प्रशिक्षणाचा कालावधी – एक वर्ष
विद्यावेतन – 10612 प्रति महिना
शैक्षणिक पात्रता – आयटीआय मोटर मेकॅनिक / दहावी उत्तीर्ण
पदाचे नाव – शीट मेटल वर्कर
पदांची संख्या – ५०
प्रशिक्षणाचा कालावधी – एक वर्ष
विद्यावेतन – 9433 प्रति महिना
शैक्षणिक पात्रता – आयटीआय ट्रेडशीट मेटल वर्कर/दहावी उत्तीर्ण
पदाचे नाव – मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स
पदांची संख्या – 36
प्रशिक्षणाचा कालावधी – एक वर्ष
विद्यावेतन – 10612 प्रति महिना
शैक्षणिक पात्रता – आयटीआय मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ दहावी उत्तीर्ण
पदाचे नाव – वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक
पदांची संख्या -7
प्रशिक्षणाचा कालावधी – एक वर्ष विद्यावितरण 9423
शैक्षणिक पात्रता -आयटीआय ट्रेड वेल्डर( गॅस अँड इलेक्ट्रिक ) दहावी उत्तीर्ण
पदाचे नाव – पेंटर जनरल
पदांची संख्या – 4
प्रशिक्षणाचा कालावधी -एक वर्ष
विद्यावेतन – 9433 प्रति महिना
शैक्षणिक पात्रता – आयटीआय ट्रेड पेंटर( जनरल) /दहावी उत्तीर्ण
डिझेल मेकॅनिक
पदांची संख्या – 100
प्रशिक्षणाचा कालावधी – एक वर्ष
विद्यावेतन – 9433 प्रति महिना
शैक्षणिक पात्रता – आयटीआय ट्रेड डिझेल मेकॅनिक/दहावी उत्तीर्ण
MSRTC Nashik Bharti 2024 :
राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभाग नाशिक येथे शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 नुसार सन 2024 25 25 या 17 मध्ये रिक्त असलेली पदे तांत्रिक व्यवसायिक आयटीआय उत्तीर्ण वोकेशनल व्होकेशनल या व्यवसायामध्ये शिकाऊ उमेदवारांची पदे भरण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज .
MSRTC Nashik Bharti 2024 :
शिकाऊ उमेदवारांची निवडी करिता महत्त्वाच्या सूचना –
शिकाऊ उमेदवारी निवडीकरिता पदासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय नाशिक येथे शनिवार रविवार व सुट्टीचे दिवस सोडून कामकाजाच्या दिवशी सकाळी 11:00am ते 13:00am या वेळेत दिनांक 13 July 2024 पर्यंत मोफत मिळतील.
शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गाकरिता 500 अधिक रुपये 90 जीएसटी असे येतील 590 व मागासवर्गीय मागासवर्गीय प्रवर्गाकरिता 250 295 असे राहील व त्यावरील बँकेचे सेवा शुल्का सहित उमेदवाराने सदर शिल्प राप महामंडळाच्या खात्यावर आरटीजीएसटी द्वारे धरणा करण्यात यावा व बँकेकडून यूटीआर नंबर पावती अर्ज सोबत जोडावे उमेदवाराने भरलेली प्रक्रिया शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराने विहित नमुन्यातील सुधारित जातीचा दाखल्याची प्रमाणित केलेले झेरॉक्स प्रत अर्ज घेते वेळेस सादर करणे आवश्यक आहे उमेदवाराने अर्ज घेतल्यानंतर त्याच दिवशी अर्जातील संपूर्ण माहिती भरून पुढील दर्शवलेल्याप्रमाणे शैक्षणिक दाखल्यांची प्रमाणपत्रांची प्रमाणीत केलेली झेरॉक्स प्रति अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे
शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र मागासवर्गीय उमेदवाराकरिता विहित नमुन्यातील सुधारित जातीचा दाखला व प्रमाणपत्राच्या प्रमाणे सादर करणे आवश्यक आहे शिकावे उमेदवाराची निवड त्यांच्या आयटीआय उत्तीर्ण लोकेशन अभ्यासक्रम बारावी संभाजी व्यवसायाची संलग्न विषय कोण घेऊन उत्तीर्ण व अभियान क्रिकेट पदवीधर पदवीधारक उत्तीर्ण गुणांनुसार करण्यात येईल
रोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालय समाज आणि कार्यालय एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय इत्यादी अधिकृत संस्थेत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे यांच्यासोबत नोंदणी पत्राची झेरॉक्स सत्र जोडण्यात यावे
आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना www.com इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशन वेबसाईटवर दिलेल्या आपल्या व्यवसायाकरिता जाहिरातीतील सदस्य करून सदरची प्रिंटर जोडणे अनिवार्य आहे
शिकाऊ उमेदवार पदासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १३ जुलै 2024 राहील उमेदवाराने अपूर्ण भरलेले व मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही शिकवू उमेदवार कोणत्याही संस्थेत किंवा कंपनीत प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास अर्ज करू नये त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण अर्धवट सोडले शिकाऊ उमेदवारी अधिनियम नुसार योग्य ती नुकसान भरपाई द्यावी लागेल शिकाऊ उमेदवारी निवडीकरिता वरील व्यवसायाकरिता वयोमर्यादा तेरा साथ 2012 रोजी पूर्ण करणे आवश्यक आहे.