WhatsApp Group Join Now

MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मुंबई येथे निघाली भरती ,पहा पद आणि वेतन ,असा करा अर्ज.

Table of Contents

MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मुंबई येथे निघाली भरती ,पहा पद आणि वेतन ,असा करा अर्ज.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील मुंबई विभागामध्ये मानद या तत्त्वावर समुपदेशक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

MSRTC Mumbai Maharashtra state road transport corporation Mumbai has released the MSRTC recruitment for the post of counselor there are total of various vacancies are available these applications are to be submitted directly for offline mode the last date for submitting application is 31st July 2024.

MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांच्या अंतर्गत समुपदेशक या पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे असू नये या अर्जाची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

  MSRTC Bharti 2024 :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांच्या अंतर्गत समुपदेशक या पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे असू नये या अर्जाची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

MSRTC Bharti 2024 :

पदाचे नाव – समुपदेशक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता –  संबंधित विभाग नियंत्रण विभागीय कार्यालय मुंबई विभाग विद्या विहार मुंबई – 86

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
समुपदेशकमान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची समाजकार्य या विषयातील पदव्युत्तर पदवी एम एस डब्ल्यू किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदवीधर पदवी यांनी सायकॉलॉजी अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका ॲडव्हान्स डिप्लोमा इन सायकॉलॉजी.

 

 

MSRTC Bharti 2024 :
शैक्षणिक पात्रता  – मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची समाजकार्य या विषयातील पदव्युत्तर पदवी एम एस डब्ल्यू किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदवीधर पदवी यांनी सायकॉलॉजी अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका ॲडव्हान्स डिप्लोमा इन सायकॉलॉजी.
अनुभव – समुपदेशन क्षेत्रातील शासकीय निमशासकीय मोठ्या खाजगी संस्थांमधील किमान दोन वर्षांचा अनुभव
MSRTC Bharti 2024 :
इतर अटी व शर्ती –
रा .प मंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांची मानतत्त्वावर नेमणूक करण्यात येईल त्याकरिता मासिक मानधन 4000 देण्यात येईल प्रथम एक वर्षासाठी सदर पदी मानतत्त्वावर नेमणूक करण्यात येईल सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सदर नेमणुका चालू ठेवायची की नाही हे ठरवण्यात येईल.
MSRTC Bharti 2024 :
कर्तव्य –
रा .प मंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये समुपदेशन द्वारे मानसिक ताणतणावाचे निवारण करणे त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून अडीअडचणी समजावून घेऊन वैयक्तिक पातळीवर निराकरण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निदर्शनास आणून देणे तसेच आगारास महिन्यातून किमान तीन वेळा भेटी देणे.
MSRTC Bharti 2024 :
नेमणुकीचा कालावधी –
सदर नेमणूक निव्वळ मानव तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी एक वर्ष राहील आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कार्यकाल विचारात घेऊन नेमणुकीचा कालावधी संबंधित विभागामार्फत वाढवण्यात येईल सदर नियुक्ती मानतत्त्वावर अशी आहे राप मंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार हक्क अर्जदारास समुपदेशकात नसतील तसेच चमक सक्षम प्राधिकारी नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
MSRTC Bharti 2024 :
अर्ज करण्याची पद्धत –
वरील पात्रता प्राप्त करणाऱ्या उमेदवाराने फुलस्के पेपरवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिकटवावा व अर्जासोबत शाळा सोडल्या बाबतचा दाखला शैक्षणिक पात्रतेबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा सदर अर्ज आपण ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल त्या विभागातील रापमंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्य यांच्याकडे दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत पोहोचेल या बेताने पाठवावा याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित विभाग नियंत्रक विभागीय कार्यालय मुंबई विभाग शिरोळ रोड विद्या विहार मुंबई -86 यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा –click here

संकेतस्थळ – www.msrtc.gov.in

 टीप – रा.प मंडळातील सर्व विभागांचे पत्ते या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अठीण बाबत संपूर्ण माहिती दिली आहे. पुरे अर्ज नाकारले जाणार नाहीत .अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ पहा.
मित्रांनो जर तुम्हाला भरती संबंधित अधिक माहिती मिळवायचे असेल तर तुम्ही ही माहिती आमच्या marathinaukri24.कॉम फॉर्म ला भेट देऊ शकता आणि रोज नवनवीन रोजगार बद्दल बातम्यांची माहिती तुम्ही घेऊ शकता तसेच ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा आणि रोज आमच्या marathinaukri24.कॉम ला भेट देत जा.

1 thought on “MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ मुंबई येथे निघाली भरती ,पहा पद आणि वेतन ,असा करा अर्ज.”

Leave a Comment