WhatsApp Group Join Now

MbPA Bharti 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत या पदांची नवीन भरती जाणून घ्या सविस्तर माहिती पहा किती पदे आणि कसे असेल वेतन ,यासाठी त्वरित करा अर्ज.

Table of Contents

MbPA Bharti 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत या पदांची नवीन भरती जाणून घ्या सविस्तर माहिती पहा किती पदे आणि कसे असेल वेतन ,यासाठी त्वरित करा अर्ज.

MbPA Bharti 2024 :  मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत वरिष्ठ सल्लागार नियोजन आणि सल्लागार नियोजन या पदांच्या एकूण दोन रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत आणि अर्ज करायची शेवटची तारीख ही नऊ ऑगस्ट 2024 आहे.

MbPA Bharti 2024 :

पदाचे नाव – वरिष्ठ सल्लागार नियोजन आणि सल्लागार नियोजन
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 45 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता – व्यवस्थापक एच आर मुंबई बंदर प्राधिकरण सामान्य प्रशासन विभाग पोर्ट हाऊस दुसरा मजला शिवजी वल्लभदास मार्ग स्टेट मुंबई,400001

MbPA Bharti 2024 :

पदाचे नाव  पद संख्या
वरिष्ठ सल्लागार (नियोजन)1
सल्लागार (नियोजन)1

 

MbPA Bharti 2024 :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार (नियोजन)Degree in Architecture or post graduate degree in town urban city planning + experience.
 सल्लागार (नियोजन)Degree in Architecture or post graduate degree in town urban city planning + experience.

 

MbPA Bharti 2024 :

पदाचे नाव वेतन
वरिष्ठ सल्लागार (नियोजन)Rs. 2,00,000 + conveyance allowance of Rs. 50,000 per month
 सल्लागार (नियोजन)Rs. 1,50,000 + conveyance allowance of Rs 30,000 per month

 

  MbPA Bharti 2024 : या पदासाठी अर्ज कशाप्रकारे करता येईल –
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवणे अनिवार्य आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज पात्र ठरवण्यात येतील अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र अर्ज सोबत जोडावे अर्ज करण्याची अशी कोणतीही अंतिम तारीख नाही त्यामुळे वरील रिक्त जागा भरल्या जाईपर्यंत खुल्या ठेवल्या जातील अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहावे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीच्या अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा इतर सर्व नोकऱ्यांचे मोफत मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज marathinaukri24.com भेट .

 

Leave a Comment