WhatsApp Group Join Now

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 : माझगाव अप्रेंटिस भरती म्हणजेच माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये 518 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे.

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 : माझगाव अप्रेंटिस भरती म्हणजेच माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये 518 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे.

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 : 

या भरतीमध्ये 518 जागा असून ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी अशाप्रकारे डिव्हिजन करण्यात आलेले आहे या भरतीमध्ये ट्रेड नुसार अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी उमेदवार निवडण्याची ठरलेले असून या पदाचे वर्गीकरण ट्रेड नुसार केले गेलेले आहे.

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 :

या भरतीमध्ये ग्रुप ए मध्ये असलेले ट्रेड्स आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेली पदसंख्या खालील प्रमाणे,

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 :

ग्रुप A मध्ये ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ,इलेक्ट्रिशियन फिटर, पाईप फिटर, स्ट्रक्चरल फिटर आणि ग्रुप B मध्ये फिटर स्ट्रक्चरल ,म्हणजेच (Ex/ITI) ड्राफ्ट्समन म्हणजेच मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन ICTSM इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, पाईप फिटर, वेल्डर,COPA  कारपेंटर ,त्याचबरोबर ग्रुमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या भारत सरकारच्या कंपनीमध्ये विविध पदांसाठीची भरती निघालेली आहे तिच्याविषयी माहिती घेतोय मित्रांनो माझगाव डॉकच मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे आणि ती कंपनी ही भारताच्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंडर आहे चला तर आपण त्याबद्दलची माहिती घेऊया.

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 :

टोटल 518 जागांसाठीची ही भरती होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की या जागा ज्या आहेत त्या अप्रेंटिसच्या जागा असणार आहेत नक्कीच तुम्हाला याचा फायदा फ्युचर मध्ये होईल याचा एक्स्प्रेस चा फायदा पिक्चर मध्ये होईल कारण की भारत सरकारची एक खूप मोडी कंपनी आहे आणि नक्कीच तुम्हाला एक अशी बिल्डर्सच्या रिलेटेड खूप सारे गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील या ठिकाणी जागा पाहूया या ठिकाणी जर तुम्ही दहावी पास असाल आठवी पास असाल आयटीआय झाला असेल तर अप्लाय करू शकता.

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 :

या ठिकाणी टोटल 21 जागा आहेत त्यानंतर इलेक्ट्रिशन साठी 32 जागा आहेत फिटर साठी 53 जागा आहेत त्यानंतर पाईप फिटर साठी 55 जागा आणि स्ट्रक्चरल फिटर यासाठी 57 जागा या ठिकाणी असणार आहे दहावी पास या ठिकाणी क्रायटेरिया आहे आणि दोन वर्षाचा तुमचा हा ट्रेनिंग कालावधी असेल नक्कीच तुम्हाला ट्रेनिंग खूप महत्त्वाचा आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल.

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 :

मेकॅनिकल ची पोस्ट आहे १५ जागा त्या ठिकाणी आहे त्यानंतर इलेक्ट्रिशनची पोस्ट आहेत 25 जागा आहेत त्यानंतर आयसीटीएसएम साठी 20 जागा आहेत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक साठी 30 जागा आहेत एअर कंडिशन साठी दहा जागा आहेत त्यानंतर पाईप फिटर साठी 20 जागा आहेत वेल्डर साठी 25 आणि सी ओ एपी साठी 30 जागा आहेत तर अशा मित्रांनो टोटल जागा खूप जास्त आहे.

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 :

आयटीआय वाल्यांसाठी नक्कीच अप्लाय करू शकता एक वर्षाचा ट्रेनिंग कालावधी असेल ओके आणि या ठिकाणी जर पाहिलं तर काही ज्या पोस्ट आहे त्या पोस्टसाठी 8050 रुपये तुम्हाला महिन्याला सॅलरी मिळेल काही पोस्ट साठी सरदार सातशे रुपये सॅलरी मिळेल 18 ते 21 वर्षाच्या विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतातप C मध्ये रिगर ,वेल्डर( गॅस / इलेक्ट्रिक) अशा TOTAL 518 जागा निघालेल्या असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत.

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 :

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता अशा प्रकारे असेल ग्रुप ए मध्ये 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण अनिवार्य असेल आणि जर एससी एसटी कॅटेगरी मधून असेल तर तिथे पास श्रेणी सुद्धा चालू शकते.

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 518

ट्रेड नुसार तपशील:

ग्रुप A
1 –  ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 21
2 –  इलेक्ट्रिशियन 32
3 –  फिटर 53
4 –  पाईप फिटर 55
5 –  स्ट्रक्चरल फिटर 57
ग्रुप B
6 –  फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 50
7 –  ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 15
8 –  इलेक्ट्रिशियन 25
9 –  ICTSM 20
10  – इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30
11 –  RAC 10
12 –  पाईप फिटर 20
13  – वेल्डर 25
14 –  COPA 15
15 –  कारपेंटर 30
ग्रुप C
16 –  रिगर 30
17 – वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 30

Total 518

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]

एससी एसटी साठी पाच वर्षे सूट तसेच ओबीसी साठी तीन वर्षे सूट राहील.

ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
ग्रुप C: 14 ते 18 वर्षे

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 :

या भरतीमध्ये असे नमूद केले आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय यांना नॉन क्रिमिलियर दाखला किंवा एन सी एल एबीसी नमुन्यात सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले जात प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे आहे त्याचबरोबर अर्जासोबत सत्यप्रती अपलोड करणे गरजेचे आहे असे नसेल तर अर्ज सर्वसाधारण खुल्या वर्गात मांडला जाईल आणि उमेदवाराचे पात्रता ही सर्वसाधारण खुल्या वर्गानुसारच केली जाईल असे सांगितले आहे.

नोकरी ठिकाण: मुंबई

या भरतीसाठी असणारे फी खालील प्रमाणे

Fee: General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/-
[SC/ST/PWD: फी नाही]

Mazagaon Dock Apprentice Bharti 2024 :

जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा असून इच्छुक उमेदवारांनी माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्या संकेतस्थळावरती जाऊन करिअर ऑनलाईन रिक्रुटमेंट अप्रेंटिस या शीर्षकाखाली भेट द्यावी नंतर नवीन नोंदणी करिता क्रिएट न्यू अकाउंट क्लिक करा आणि अर्ज करिता लॉगिन करून अप्लाय करू शकता.

प्रवेशपत्र: 26 जुलै 2024

परीक्षा: 10 ऑगस्ट 2024

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करू शकता.-

संकेतस्थळ – www.mazagaon.in

Leave a Comment