WhatsApp Group Join Now

MAHATRANSCO Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित काम करण्याची सुवर्णसंधी 850 रिक्त पदे ,पहावेतन.

Table of Contents

MAHATRANSCO Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित काम करण्याची सुवर्णसंधी 850 रिक्त पदे ,पहावेतन.

  MAHATRANSCO Recruitment  2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीने कंपनीतील कर्मचाऱ्यांना संधीच्या दृष्टीने सुधारित कर्मचारी मानांचा कार्यालयीन अंतर्गत अधिसूचनेच्या कोट्यातील रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे भरण्यात येणार आहेत महापारेषण कंपनीमधील अनुभवी व विहित शैक्षणिक पात्रता धारण करणारे कर्मचारी किंवा उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत कंपनी अंतर्गत एकूण सात परिमंडळ अमरावती छत्रपती संभाजी नगर नाशिक नागपूर कराड पुणे वाशी हे कार्यालय आहेत

MAHATRANSCO Recruitment 2024 :  तांत्रिक अडचणींमुळे अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नवीन जाहिरातीच्या अनुषंगाने पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे ज्या उमेदवारांनी यापूर्वी आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज यशस्वीपणे सादर केले आहेत अशा उमेदवारांना सदर अर्जाच्या अनुषंगाने भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल त्यामुळे अशा उमेदवारांना या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज करताना पुन्हा विहित परीक्षा शुल्क भरणे आवश्यक राहील.शैक्षणिक पात्रता व अनुभव इत्यादीन करिता उमेदवाराचे पात्रताही 31 जुलै 2024 रोजी गणली जाईल.

MAHATRANSCO Recruitment 2024 :ज्या रिक्त पदांची संख्या सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील हा त्या त्या मंडल कार्यालयाच्या बिंदू नामावलीतील रिक्तपदे व अनुशेष एकत्रित करून आलेल्या स्थितीवरून दर्शवलेला आहे त्यामुळे ती एकूण रिक्त पदांच्या आरक्षणाच्या टक्केवारीप्रमाणे नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.या जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेल्या पद संकेत व पर्यायाने आरक्षणाच्या स्थिती परिस्थितीनुसार असल्यास बदल होऊ शकतो पद संकेत बदल करण्याचे अधिकार कंपनीस असून सदर बदलाबाबत जाहिरातीद्वारे व अन्य मार्गाने अथवा उमेदवार वेगळा खुलासा करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची.

MAHATRANSCO Recruitment 2024 : वेतन श्रेणी –

वरिष्ठ तंत्रज्ञान पारेषण प्रणाली या पदावर निवड झालेल्या उमेदवारास 30810
तंत्रज्ञ एक पारेषण प्रणाली या पदावर निवड झालेल्या उमेदवारास 29 हजार 935
तंत्रज्ञ दोन कार्यक्षम प्रणाली या पदावर निवड झालेल्या उमेदवारास 29 हजार 35 या वेतनश्रेणीत वेतन मिळेल

मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता घरबाडी भत्ता वैद्यकीय भत्ता अन्य भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू राहतील.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत.

वरिष्ठ तंत्रज्ञान परीक्षण प्रणाली तंत्रज्ञ एक व तंत्रज्ञ दोन या पदांकरिता उमेदवाराने खालील प्रमाणे शैक्षणिक पात्रता व अनुभव उदाहरण केलेला असावा.

शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद nct नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिका व उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद. एनसीटीव्हीटी नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय.

MAHATRANSCO Recruitment 2024 :

पदाचे नाव अनुभव
वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली
सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण सहा वर्षाचा अनुभव
तंत्रज्ञ एक पारितोषिक प्रणाली
सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण चार वर्षाचा अनुभव
तंत्रज्ञ दोन पारेषण प्रणाली सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण दोन वर्षाचा अनुभव

MAHATRANSCO Recruitment 2024 :

अनुभव हा उमेदवाराने संबंधित पदासाठी विहित केलेली शैक्षणिक पात्रता धारण केल्यानंतर प्राप्त केलेल्या असावा.

अंतिम दिनांक ही 31 जुलै 2024 असून या भरतीसाठी संबंधित शैक्षणिक पात्रता व अनुभव धारण संपादित केलेला असणे आवश्यक आहे सदर विहित केलेल्या अंतिम दिनांकानंतर शैक्षणिक पात्रता अनुभव धारण केलेल्या उमेदवारांनी जरी लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले तरी असे उमेदवार अपात्र ठरतील याची नोंद घ्यावी.

वयोमर्यादा पात्र क्रमांक कर्मचाऱ्यांसाठी कमाल व युवा मर्यादा 57 वर्षे राहील.
MAHATRANSCO Recruitment 2024 : निवड पद्धती ऑनलाइन अर्ज यशस्वीरीत्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत बोलवण्यात येईल .ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलवण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही त्यामुळे परीक्षेला बोलावले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे हे समजले जाणार नाही उमेदवाराचे अंतिम निवड ही त्याच्या पात्रते संबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच केली जाईल याची नोंद घ्यावी अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाचे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता व सामान्य अभियोग्यता चाचणी यावर आधारित राहील
MAHATRANSCO Recruitment 2024 : ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे

उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना दंड असेल त्यानुसार त्या प्रशासन विहित असलेल्या एकूण गुणांच्या इतके गुणदंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील तथापि उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास रिक्त ठेवल्यास अशा प्रशांत प्रशासनांना शासकीय लागणार नाही.

उमेदवाराने उपरोक्त नमूद वीजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान सामान्य अभियोग्यता अंतर्गत तरकशक्ती संख्या अभियोग्यता व मराठी भाषा या सर्व विषयांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत तसेच उपरोक्त नमूद चाचणी परीक्षेतील कुठल्याही विषयात उमेदवारास शून्य अथवा शून्यापेक्षा कमी गुण असल्यास सदर उमेदवारा अपात्र ठरविण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्यामुळे अशा उमेदवारांनी जरी देखील परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असले तरी त्यांच्या निवडीकरिता विचार करण्यात येणार नाही.

उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल त्यामुळे नियुक्तीपूर्व उमेदवारांची विहीर शारीरिक व वैद्यकीय चाचणी व तपासणी करण्याची या शारीरिक चाचणी तपासणी पात्र होणे आवश्यक राहील.

अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत एकूण 150 गुणांपैकी मिळवलेल्या गुणांची रूपांतर १०० गुणात करून अंतिम यादी निवड सूची तयार करण्यात येईल अंतिम निवड यादीत स्थान मिळवण्याकरिता खुल्या प्रवर्गा व प्रवर्गातील उमेदवारा 100 गुणांपैकी कमीत कमी 30 गुण आणि मागासवर्गातील समांतर आरक्षणाचा लाभ घेणारा उमेदवार शंभर पैकी कमीत कमी 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे उमेदवाराने तेवढे कमीत कमी गुण प्राप्त न केल्यास त्याची निवड होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व निवड यादी त्यामध्ये राखण्यात येईल.

दोन किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असतील तर सदर उमेदवारीची जन्मतारीख विचारात घेऊन त्यांच्यातील जेष्ठता क्रम व यांनी जेष्ठ असणाऱ्या प्राधान्य ठरवण्यात येईल.

MAHATRANSCO Recruitment 2024 : निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापने बाबत

उमेदवारांच्या परिमंडलअंतर्गत पद स्थापना हवी आहे त्या परी मंडळाचे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज निवड करावी सदर पर्याय निवडताना उमेदवारांनी जाहिराती सोबत जोडलेला पत्रक मध्ये दर्शवलेल्या सामाजिक व समाजाचा आरक्षणाचा अनुशेष व रिक्त पदांची संख्या विचारात घेऊनच परिमंडळाची निवड करावी उमेदवाराची या भरती प्रक्रियेत निवड झाल्यास त्यांनी ऑनलाईन अर्जात निवडलेल्या परिमंडळात त्याच्या पदस्थापने करिता विचार करण्यात येईल असे असले तरी उमेदवाराची पदस्थापना ही कंपनीच्या त्या वेळच्या कामाच्या निकडीप्रमाणे करण्याचे अधिकार कंपनीच्या प्रशासनास आहेत तसेच उमेदवाराने ऑनलाईन अर्ज निवडलेल्या परिमंडळात पदस्थापन देणे शक्य नसते पद जाहीर इतर परिमंडळात उपलब्ध आहे या परिमंडळात पदस्थापना देण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी बदल स्थापने संदर्भात उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा भावी हस्तक्षेप केल्यास अथवा कोणत्याही मार्गाने दबाव आणण्याचे निदर्शनास आले असते त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल नियुक्तीच्या ठिकाणी स्वखर्चाने आवश्यक आहे.

MAHATRANSCO Recruitment 2024 :

परीक्षा केंद्र ऑनलाईन परीक्षा करिता निश्चित केलेली परीक्षा केंद्र खालील प्रमाणे असून अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजी नगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर .ज्या उमेदवारांनी तीन परीक्षा केंद्रांची नावे ऑनलाईन अर्ज करताना नमूद केलेले असतील त्या उमेदवारास त्यांनी नोंदवलेल्या परीक्षा केंद्राच्या पर्यायानुसार तीन केंद्रांपैकी एक केंद्र परीक्षेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईL.

MAHATRANSCO Recruitment 2024 :उमेदवारांनी निवड केलेल्या केंद्रावर त्या केंद्राच्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारांची नोंदणी झाल्यास या कारणामुळे ही उमेदवारास अन्य उपलब्ध केंद्रावर वर्ग करण्यात येईल उमेदवारास परीक्षेसाठी कोणते केंद्र ठेवावे याबाबत तसेच कोणतेही केंद्र बदलण्याचा वाढवण्याचा अथवा कमी करण्याचा कंपनी प्रशासनाचा निर्णय अंतिम राहील उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना निवडलेले परीक्षा केंद्रीय अंतिम असतील परीक्षा केंद्रे बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही ऑनलाईन परीक्षेच्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्रांचा संपूर्ण तपशील देण्यात येईल उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत स्वतःच्या जखमेवर उपस्थित रहावे महापारेषण कंपनी कोणत्याही प्रकारच्या दुखापती अथवा आणि जबाबदार राहणार नाही

  MAHATRANSCO Recruitment 2024 : परीक्षा शुल्क –

उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी व परीक्षा शुल्काची रक्कम भरण्यापूर्वी सदर पदासाठी पात्र आहोत याची खात्री करावी व नंतरच अर्ज व परीक्षा शुल्क भरावे.खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सहाशे रुपये.मागासवर्गीय सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी तीनशे रुपये.
दिव्यांग व माजी सैनिक जाहिरातीतील नमूद दिव्यांग प्रवर्गाकरिता पात्र दिव्यांग व माजी सैनिक यांना परीक्षा सुटसुटीत देण्यात आले आहे.ऑनलाइन शुल्क भरण्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीचे शुल्क स्वीकारले जाणार नाही खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर करणाऱ्या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास खुल्या प्रवर्गासाठी असलेले सहाशे रुपये परीक्षा शुल्क लागू राहतील ना परतावा राहील व कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाहीत.ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरताना उमेदवारास्वर दर्शवलेल्या शुल्क व्यतिरिक्त बँकेच्या नियमांप्रमाणे बँक चार्जेस भरावे लागतील

MAHATRANSCO Recruitment 2024 :   ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता लिंक बाबत अधिक सूचना –
ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरता युवारेल लिंक तयार करण्याचे काम सुरू आहे अर्ज करण्याकरिता युआरएल लिंक तयार झाल्यानंतर त्याबाबतची अधिसूचना तातडीने व स्वतंत्रपणे कंपनीच्या संकेतस्थळावर व वर्तमानपत्रात प्रसारित करण्यात येईल व अर्ज सादर करण्याची सुविधा अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात येईल तरी संभाव्य अर्जदारांनी कंपनीच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे

MAHATRANSCO Recruitment 2024 : ऑनलाइन परीक्षेत हजर राहण्यापूर्वी सूचना –
परीक्षेत उपस्थित राहण्यासाठी फक्त महापारेषण कंपनीने जारी केलेले वैद्य प्रवेश पत्र कॉल लेटर ग्राह्य धरले जाईल ते सोबत आणावे. प्रवेश पत्रावर देण्यात आलेल्या ठिकाणी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल तसेच खाली नमूद केलेल्या पैकी कोणतेही एक ओळखपत्र व एक फोटो कॉपी परीक्षेसोबत येताना न चुकता आणावी.परीक्षेत उपस्थित राहण्यासाठी ओळखपत्राची मूळ प्रत ओरिजनल कॉपी आणावे.ऑनलाइन परीक्षेसाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही कारणास्त उशिराने हजर राहणाऱ्या उमेदवारास परीक्षेस वसु दिले जाणार नाही परीक्षा केंद्रावर भरती प्रक्रिये संबंधीच्या विविध औपचारिकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने अर्जदाराने कॉल लेटर वर नमूद केलेल्या वेळेच्या आधीच परीक्षा केंद्रावर हजर राहणे अपेक्षा आहे.

MAHATRANSCO Recruitment 2024 :

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकतात कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज marathinaukri24.com ला भेट द्या.

Leave a Comment