MAHATRANSCO Recruitment 2023 apply online Karad : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित निघाली भरती पहा नक्की किती आहेत रिक्त पदे त्यासाठी कसा करावा अर्ज जाणून घेऊ पूर्ण माहिती.
MAHATRANSCO Recruitment 2023 apply online-
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड यांच्या अंतर्गत शिकाऊ उमेदवार वीजतंत्री या पदांच्या एकूण 39 रिक्त जागा करण्याकरिता पदांचा पात्र असणारे उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत हे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.
MAHATRANSCO Recruitment 2023 apply online-
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित 14 विभाग कराड यांच्या अंतर्गत शिकाऊ उमेदवार म्हणून 2024 25 याकरिता वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.
सदर शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिये करीता शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
MAHATRANSCO Recruitment 2023 apply online-
या भरती प्रक्रिया करिता रजिस्टर क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 या तारखेच्या आधी अर्ज सादर करणे गरजेचे आहे त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिये करीता विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
MAHATRANSCO Recruitment 2023 apply online
वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या शिकाऊ उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी हा अधिनियमानुसार एका वर्षाचा राहील ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे नोंदणी करताना पूर्ण भरावी.
MAHATRANSCO Recruitment 2023 apply online
शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एनसीटीव्हीटी नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागू असेल.
MAHATRANSCO Recruitment 2023 apply online
शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एनसीटीव्हीटी नवी दिल्ली यांची मान्यता प्राप्त औद्योगिक परीक्षण संस्थेतून विस्तारी म्हणजेच इलेक्ट्रिशन याहा व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक
MAHATRANSCO Recruitment 2023 apply online
पद संख्या कमी किंवा जास्त करण्याचा व भरती प्रक्रियेशी निगडित असलेले सर्व निर्णय घेण्याचे अधिकार व्यवस्थापनेकडे राखीव असतील व सदरचे निर्णय उमेदवारास कळवणे व्यवस्थापनेस बंधनकारक नाही भरती प्रक्रियेचे ठिकाण अवदास विभाग कराड
ऑनलाइन अर्ज सादर करताना एसएससी उत्तीर्ण गुणपत्रिका व आयटीआय उत्तीर्ण गुन्हा पत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव व आधार कार्ड व नमूद केलेले नाव सुसंगत असावे.
एसएससी उत्तीर्ण गुणपत्रिका प्रमाणपत्र व आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रक प्रमाणपत्र चारही सेमिस्टर यांचे साक्षांकित प्रत ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे गरजेचे आहे.
MAHATRANSCO Recruitment 2023 apply online
शिकाऊ उमेदवारांची सही पालकांची सही जातीचा प्रवर्ग जन्मतारीख एसएससी गुणपत्रक आयटीआय गुणपत्रक ही पूर्ण माहिती अचूक भरण्यात यावी सदर माहिती उपलब्ध न झाल्यास उमेदवाराचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
शिकवू उमेदवार भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने राजकीय किंवा इतर अधिकाऱ्यांकडून दबाव आणल्या संबंधित उमेदवाराचे उमेदवारी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
MAHATRANSCO Recruitment 2023 apply online
शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर फोटो मूळ प्रमाणपत्राची सुस्पष्ट स्कॅन कॉपी जोडून योग्य रीतीने ऑनलाईन अर्ज सादर करावा फोटो अथवा मूळ प्रमाणपत्र सुस्पष्ट नसेल तर अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष मागास प्रवर्गाकरिता पाच वर्ष शितलक्ष.
MAHATRANSCO Recruitment 2023 apply online
ऑनलाइन अर्ज सादर करताना उमेदवाराने सद्यस्थितीत कार्यान्वित असणारा ईमेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक कार्यान्वित नसल्यामुळे संपर्क करणे शक्य झाले नाही तर त्याचे पूर्ण जबाबदारी उमेदवारावर असेल.
17 सप्टेंबर 2024 यानंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांचा शिकवू उमेदवारा करिता भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सोबत जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच या कार्यालयाने मागणी केल्या शासकीय नियमानप्रमाणे आरक्षणासंबंधीत कागदपत्रे सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील.
शिकवू उमेदवारीचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यामुळे कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही याची कृपया नोंद घ्यावी.
निवड केलेल्या उमेदवारांनी जिल्हा शल्यचिकित्सालय सातारा यांच्याकडून दाखला देणे बंधनकारक आहे.
कागदपत्रे तपासणी किंवा शिकाऊ उमेदवार म्हणून हजर होणे याकरिता कोणत्याही रकमेची पूर्तता असणार नाही.
प्रशिक्षण कालावधीत कोणताही निवासी व्यवस्था कंपनीकडून मागणी करता येणार नाही.
सदर एसएससी व आयटीआय या गुणांना अनुक्रमे 50 व 50 टक्के गुणोत्तर देऊन त्यानुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल व त्यानुसार शासकीय व सामाजिक आरक्षणाचा लाभ देण्यात हे कार्यालय असेल.
आयटीआय विस्तारी उमेदवारी यांनीच अर्ज करा डिप्लोमा व्होकेशनल वायरमेन कोर्स यांनी अर्ज भरू नये
उमेदवार शिकाऊ भरती प्रक्रिया सातारा जिल्हा पुरतीच आहे.
कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर पुन्हा गुणवत्ता यादी लावण्यात येईल त्यामध्ये जे पात्र उमेदवार ठरतील त्यांना शिकवू उमेदवारीकरिता.
आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यू एस व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गाच्या उमेदवारांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल व त्या प्रबर्गाची निवड व प्रतीक्षा यादी याच वर्गात असेल.
नेमणुकीचे नाव शिकाऊ उमेदवार
नेमणूक संख्या 39
नोकरी ठिकाण कराड
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
कार्यालयाचा पत्ता प्रशासकीय इमारत तळमजला विजयनगर कराड पोस्ट सुकणे तालुका कराड जिल्हा सातारा पिन 41 51 14
कार्यालयाचे नाव कार्यकारी अभियंता आऊदा संवसू विभाग कराड
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024.