WhatsApp Group Join Now

MAHATRANSCO Apply Online 2024 : महापारेषण भरती मुंबई पहा किती आहेत रिक्त पदे आणि कसा करायचा अर्ज जाणून घेऊ सविस्तर.

Table of Contents

MAHATRANSCO Apply Online 2024  : महापारेषण भरती मुंबई पहा किती आहेत रिक्त पदे आणि कसा करायचा अर्ज जाणून घेऊ सविस्तर.

MAHATRANSCO Apply Online 2024 :

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद उत्तीर्ण उमेदवारांना सुचित करण्यात येत आहे की महापारेषण कळवा मंडलांतर्गत २०२३२४ या वर्षाकरिता शिका उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करार रद्द करण्यात येणार आहे पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन शिकाऊ उमेदवारी करिता दिनांक 12 ऑगस्ट 2024 ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत .

MAHATRANSCO Recruitment 2024 apply online

महापारेषण मुंबई यांच्या अंतर्गत अप्रेंटिस म्हणजे शिकाऊ इलेक्ट्रिशियन पदाच्या नेमणुकीकरिता ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या निवडणुकीमध्ये एकूण 64 रिक्त जागा भरण्याकरिता इच्छुकानात मात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर सादर करणे येणार आहेत या अर्जाची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे या या नेमणुकीकरिता लागणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतन परीक्षा फी नोकरी नेमणुकीचे ठिकाण अर्ज कसा करावा याबाबतची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे ज्या उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असतील त्या उमेदवारांनी अंतिम दिनांक च्या आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत

MAHATRANSCO Recruitment 2024 apply online-

आस्थापना नोंदणी क्रमांक व शिकवू उमेदवारी पदांचा तपशील खालील प्रमाणे जाणून-

नेमणूक नाव  – शिकाऊ

नेमणुकीची संख्या – 64

शैक्षणिक पात्रता  – शैक्षणिक पात्रता नेमकीच्या आवश्यकतेनुसार आहे त्याकरिता जाहिरात पहावे.

नेमणूक ठिकाण – नवी मुंबई

वयोमर्यादा  – 18 ते 38 वर्षे

अर्ज पद्धत  – ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख  – 12 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 23 ऑगस्ट 2024 

अधिकृत वेबसाईटhttps://www.mahatransco.in

MAHATRANSCO  Apply Online 2024 :

या निवडणुकीकरिता शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे –

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र उत्सव उन्नत गटात मोडत नसल्याने प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करणे .

नेमणूक नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊमहाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र उत्सव उन्नत गटात मोडत नसल्याने प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करणे

 

MAHATRANSCO  Apply Online  2024-
या नेमणुकी करिता कशाप्रकारे आहे प्रचलित नियमानप्रमाणे भरती प्रक्रियेमध्ये दरम्यान उमेदवारांनी राजकीय किंवा इतर अधिकाऱ्यांना दबाव आणल्यास त्या उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाहेर करण्यात येईल शिकवू उमेदवारांची निवड ही एसएससी व आयटीआय गुणांच्या टक्केवारीनुसार अटी व शर्तींच्या तसेच सामाजिक आरक्षणाच्या अधिनियम प्रवर्गनिहाय निवड केली जाईल.
MAHATRANSCO Apply Online 2024-
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे बंधनकारक आहे वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी वयोमर्यादा 38 18 ते 38 वर्ष मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष शिथिल क्षम एसएससी व आयटीआय विस्तान थ्री गुण पत्रिकेवरील नाव आधार कार्ड मध्ये नावाशी सुसंगत असणे आवश्यक आहे अन्यथा आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही .

MAHATRANSCO Apply Online 2024-

अपूर्ण व चुकीचे अपुऱ्या कागदपत्रांसह सादर केलेले ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही अथवा त्याचा विचार केला जाणार नाही तसेच अर्जामध्ये नमूद केलेली माहिती खोटी आढळून आल्यास त्या संबंधित उमेदवार अपात्र ठरवला जाईल आरक्षणाला लाभ घेणाऱ्या उमेदवारास या कार्यालयाने वेळोवेळी शासनाच्या नियमानप्रमाणे आरक्षणासंबंधी कागदपत्राची मागणी केल्यास ते सादर करणे उमेदवारास बंधनकारक राहील .

MAHATRANSCO Apply Online 2024-

प्रमाण प्रणालीमध्ये बदल झाल्यामुळे याआधी ज्या उमेदवारांनी वरील किंवा याच आस्थापनेच्या इतर आस्थापन नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर केले असेल त्यांनी पुन्हा अर्ज सादर करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी सदर भरती प्रक्रियेमध्ये फक्त दिनांक 12 ऑगस्ट 2024 ते 23 ऑगस्ट 2024 पर्यंत केलेल्या अर्जाचा विचार केला जाईल .

MAHATRANSCO Apply Online 2024-

दिनांक च्या पूर्वी किंवा नंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची भरती निवड प्रक्रिये कविता विचार केला जाणार नाही व त्याबाबत कोणतीही तक्रार ओळखून घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर या जाहिराती सहज जोडले परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची प्रत दिनांक सहा सप्टेंबर 2024 सायंकाळी सहा वाजेपर्यंत अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात कळवणे गरजेचे आहे.

MAHATRANSCO Apply Online 2024-

कार्यालयाचा पत्ता _ अधीक्षक अभियंता कार्यालय महापारेषण मंडळ कळवा महापारेषण एरोली संकुल ऐरोली नाका ठाणे बेलापूर रोड ऐरोली नवी मुंबई 400708

Leave a Comment