WhatsApp Group Join Now

Krushi Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासन कृषी विभागांमध्ये रिक्त पदांकरिता भरती जाहीर सरकारी नोकरी करण्यासाठी उमेदवारांना नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती आणि असा करा अर्ज.

Table of Contents

Krushi Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासन कृषी विभागांमध्ये रिक्त पदांकरिता भरती जाहीर सरकारी नोकरी करण्यासाठी उमेदवारांना नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती आणि असा करा अर्ज.

Krushi Vibhag Bharti 2024 :  महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र शासन कृषी व पदुम विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णयान्वये रिक्त पदे भरायची असून त्यासाठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत कृषी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली आणि उत्तम संधी आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा भरतीचे जाहिरात महाराष्ट्र शासन कृषी विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावे जाहिरातीमधील अंत असणारी पदे त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व सविस्तर जाहिरात खालील प्रमाणे पहा.

Krushi vibhag Bharti 2024 :

Krishi vibhag has been recently published new recruitment notification name of this recruitment is managing director there is a one vacant post available this applications are to be submitted directly for offline mode no other mode only application will be accepted.

vacancies are to be filled as per the government decision of Maharashtra government department of agriculture and padum ministry Mumbai for that applications are invited for the candidates who full fill the following eligibility criteria.

Krushi Vibhag Bharti 2024 :
या भरतीसाठी जे उमेदवार आपला अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक आहेत अशा उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी सुरुवात झालेली आहे या संधीचा उमेदवारांनी पुरेपूर फायदा घ्यावा आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पीडीएफ मधील सर्व माहिती आवश्यक आपल्याला खाली दिली आहे या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील शैक्षणिक पात्रता अवयव मर्यादा अर्ज शुल्क वेतनश्रेणी नोकरीचे ठिकाण महत्त्वाच्या तारखा अशा सर्व गोष्टींची माहिती खाली दिली गेली आहे.
Krushi Vibhag Bharti 2024 :  
आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून सर्व ती आवश्यक माहिती घेणार आहोत जर आपण या भरतीसाठी इच्छुक असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी एक ऑगस्ट 2024 ही अंतिम तारीख आहे त्यामुळे या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा कारण अर्ज च्या अंतिम तारखेनंतर या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Krushi Vibhag Bharti 2024 :

भरती विभाग  – महाराष्ट्र शासन कृषी विभाग द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे
भरतीचा प्रकार – कृषी विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे
भरती श्रेणी  – राज्य सरकार महाराष्ट्र शासन द्वारे या भरतीला परवानगी दिली आहे
पदाचे नाव  – व्यवस्थापकीय संचालक
शैक्षणिक पात्रता  – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे यासाठी मूळ जाहिरात पहावी
अर्ज सुरू होण्याची दिनांक –  जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आलेले आहेत
अर्ज पद्धती –  ऑफलाईन
रिक्त पदे  – एक
नोकरी ठिकाणी –  पुणे

पीडीएफ जाहिरातCLICK HERE

अधिकृत वेबसाईट https://krishimaharashtra.gov.in

 

पदाचे नाव पद
व्यवस्थापकीय संचालक1

 

Krushi Vibhag Bharti 2024 :
ज्या उमेदवारांची या भरतीसाठी निवड होईल त्या उमेदवारांना त्यांच्या पदाची कर्तव्य व जबाबदाऱ्या शेती उत्पादक कंपनी कक्षाची राज्यस्तरावर अंमल बनत बजावणी करण्यासाठी समन्वय साधून क्षेत्रात अध्ययना यांच्याशी समन्वय साधून शेतकरी उत्पादक कंपनीच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे तसेच महाराष्ट्र राज्य होत्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघाचे संपूर्ण कामकाज पाहणे.
सुक्वपात्र उमेदवारांनी त्यांच्या अर्जात सेवानिवृत्तीपूर्वी वेगवेगळ्या पदांवर केलेल्या सेवेच्या दक्षिलासह सविस्तर अर्ज जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून आठ दिवसांच्या दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.

उमेदवारांनी सदर अर्ज अंतिम दिनांक च्या आतच करणे आवश्यक आहे अंतिम दिनांक नंतर प्राप्त होणारा अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 8 दिवस बाकी एक ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता कृषी संचालक आत्मा कृषी आयुक्तालय साखर संकुल शिवाजीनगर पुणे- 5

Krushi Vibhag Bharti 2024 :

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत काढावी अर्ज करण्यापूर्वी उमेदवार आणि नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे सर्व आवश्यक पात्रता अठीण बाबत संपूर्ण माहिती द्या अपूर्ण अर्ज नाकारले जातील अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ दिवस बाकी म्हणजे एक ऑगस्ट 2024 आहे अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Krushi Vibhag Bharti 2024 :

मित्रांनो भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी दररोज marathinaukri24.com ला भेट द्या.

 

Alibaug Home Guard Bharti 2024 : होमगार्ड भरती 2024 रायगड जिल्हा अलिबाग येथे निघाली भरती पहा सविस्तर माहिती ही सुवर्णसंधी सोडू नका पहा नक्की किती पदे आहेत रिक्त त्यासाठी असा करा अर्ज.

Vasai Vikas Sahakari Bank Bharti 2024 : वसई विकास सहकारी बँक भरती पहा किती आहेत रिक्त पदे ? आणि कसे आहे वेतन ? जाणून घ्या सविस्तर .

1 thought on “Krushi Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासन कृषी विभागांमध्ये रिक्त पदांकरिता भरती जाहीर सरकारी नोकरी करण्यासाठी उमेदवारांना नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती आणि असा करा अर्ज.”

Leave a Comment