kolhapur mahanagarpalika bharti 2024 : कोल्हापूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत निघाली भरती पहा भरतीची सुवर्णसंधी नक्की कसे आहे आणि याकरिता किती आहेत रिक्त पदे.
Kolhapur mahanagarpalika Bharti 2024:
कोल्हापूर महानगरपालिका इस्टेट विभागाकडे ठोकमान दोन तत्वावर जीवरक्षक व पंपा ऑपरेटर ही पदे भरण्याकरिता समक्ष उमेदवार आणि मुलाखतीस बोलवण्यात येत आहेत.
kolhapur mahanagarpalika Bharti 2024
जा इच्छुकाने पात्र उमेदवारांना या भरती करिता किंवा नेमणुकीकरिता मुलाखत द्यायचे असेल अशा उमेदवारांनी या मुलाखतीत हजर राहावे.
kolhapur mahanagarpalika Bharti 2024
नेमणुकीचे नाव –
जीव रक्षक पंप ऑपरेटर नेमणूक संख्या तीन जागा
शैक्षणिक पात्रता –
इयत्ता बारावी पास पोहणेच्या कलेचे उत्तम ज्ञान
संबंधित कामकाजाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
महाराष्ट्र मॅच्युअर स्विमिंग असोसिएशन या संस्थेकडून तांत्रिक मार्गदर्शन प्रमाणपत्र आवश्यक
इयत्ता बारावी पास इलेक्ट्रिशियन कोर्स उत्तीर्ण
मानधन –
जीव रक्षक या नेमणुकीकरिता 11000 रुपये मानधन प्रति महिना
पंप ऑपरेटर या नेमणुकी करिता 16 हजार रुपये मानधन प्रति महिना
नेमणुकीचे नाव – | शैक्षणिक पात्रता – |
जीव रक्षक | इयत्ता बारावी पास पोहणेच्या कलेचे उत्तम ज्ञान संबंधित कामकाजाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक महाराष्ट्र मॅच्युअर स्विमिंग असोसिएशन या संस्थेकडून तांत्रिक मार्गदर्शन प्रमाणपत्र आवश्यक |
पंप ऑपरेटर | इयत्ता बारावी पास इलेक्ट्रिशियन कोर्स उत्तीर्ण |
नेमणुकीचे नाव – | मानधन |
जीव रक्षक | 11000/- |
पंप ऑपरेटर | 16000/- |
kolhapur mahanagarpalika Bharti 2024
उमेदवारंसाठी काही आवश्यक सूचना
वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता धारण करीत असल्यास दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी कोल्हापूर महानगरपालिका मुख्य निवडणूक कार्यालय ताराबाई पार्क सासणी ग्राउंड समोर कोल्हापूर येथे सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रति सह अर्ज करण्याकरिता उपस्थित राहणे गरजेचे आहे.
kolhapur mahanagarpalika Bharti 2024
नियुक्ती हे केवळ तात्पुरत्या कालावधी करिता म्हणजे सहा महिन्यां करिता ठोक मानधन व करार तत्वावर असून नियुक्ती करण्याबाबत आलेल्या उमेदवारास महानगरपालिका सेवेत कायम करणेबाबत कोणत्याही प्रकारे हक्क हक्क सांगता येणार नाही.
Kolhapur mahanagarpalika Bharti 2024
तसेच कोणत्याही माननीय न्यायालयात मनपा सेवेत कायम करणेबाबत कायदेशीर दाद मागता येणार नाही
नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारास अटी आणि शर्ती मान्य असल्याबाबत करा रुपये शंभरच्या स्टॅम्पवर पेपरवर लिहून द्यावा लागेल.
kolhapur mahanagarpalika Bharti 2024
सदर उमेदवारांवर कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद नसल्याबाबत रुपये शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.
Kolhapur mahanagarpalika Bharti 2024
सदरचे नियुक्ती हे केवळ सहा महिन्यांकरिता कालावधी करिता असलेल्या नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची करार समाप्त झाल्यानंतर करारमूदनीकरण करण्याबाबत सर्व अधिकार माननीय प्रशासकथा आयुक्त यांना राहते.
नियुक्तीनंतर सेवा सोडून जायचे असल्यास किमान एक महिना अगोदर लेखी सूचना देणे आवश्यक राहील किंवा एका महिन्याच्या वेतन इतकी रक्कम खंडात जमा करावी लागेल.
सदर पदाची नियुक्ती ही तात्पुरत्या कालावधी करिता म्हणजेच करार पत्राच्या अधीन असेल.
kolhapur mahanagarpalika Bharti 2024
अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरातीमध्ये दर्शवलेली शैक्षणिक पात्रता व अनुभव अटी पूर्ण करतात याबाबत प्रथम खात्री करून घ्यावी व नंतरच अर्ज सादर करावा.
जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाची कमाल वयोमर्यादा जाहिरात दिनांक 45 वर्षे इतकी राहील या जाहिरातीतील नमूद केलेली पदसंख्या कमी जास्त रद्द करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्या उमेदवारांना या भरतीकरिता अर्ज करायचे असतील अशा उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता महानगरपालिका मुख्य निवडणूक कार्यालय ताराबाई पार्क सासणे ग्राउंड समोर कोल्हापूर.
kolhapur mahanagarpalika Bharti 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – www.kolhapurcorporation.gov.in
kolhapur mahanagarpalika Bharti 2024
या भरती करिता अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचा आहेत हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे असून याकरिता मुलाखत निवड प्रक्रिया योजली आहे.
हे ऑफलाईन अर्ज ईमेल द्वारे किंवा पोस्टाद्वारे प्राप्त केले तर या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करणे आवश्यक आहे.