KIMSDU Recruitment 2024 : कृष्णा विश्व विद्यापीठ कराड यांच्या अंतर्गत निघाली विविध रिक्त पदांची भरती जाणून घ्या सविस्तर ही सुवर्णसंधी गमावू नका ..करा ऑनलाईन अर्ज.
KIMSDU Recruitment 2024 :
सुजय वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील देशातील एक अग्रगम्य महत्त्वाचे शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस युनिव्हर्सिटी अर्थातच कृष्णा वैद्यकीय विज्ञान या विद्यापीठाचे नामकरण कृष्णाविश्व विद्यापीठ असे करण्यात आलेले आहे.
KIMSDU Recruitment 2024 :
Online application and qualified candidates for the following post to be filled in Krishna Vishwa Vidyapeeth bhimra to be university Karad
Receptionist to post
Housekeeping one post
Sanitary inspector one post
Office superintendent to post
KIMSDU Recruitment 2024 :
या ठिकाणी वैद्यकीय शिक्षणाबरोबरच कला वाणिज्य विज्ञान तंत्रशिक्षण फाईन आर्ट्स अन्य शैक्षणिक अभ्यासक्रम राबवण्याच्या उद्देशाने या नावांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.
Institute name Krishna Vishwa Vidyapeeth Karad
Also known as KIMS University Karad
Formerly known as Krishna institute of medical science University Karad
Approved recognised by
DCI NMC UGC IMC MNC PCI
KIMSDU Recruitment 2024 :
सामाजिक सुधारणांचे नेते माननीय जयवंतराव भोसले यांनी ग्रामीण भागातील सामान्य जनतेला गुणवत्तापूर्वक आरोग्य शिक्षण आणि आरोग्य सेवा देण्याच्या हेतूने या संस्थेची कराड येथे कृष्णा चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
KIMSDU Recruitment 2024 :
For more details information about qualification and experience for the above post and online applications please visit website
KIMSDU Recruitment 2024 :
आरोग्य विभागात होणारे बदल लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार होण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 2005 रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार या शिक्षण संस्थेला कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस युनिव्हर्सिटी म्हणजेच अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता मिळालेले आहे.
KIMSDU Recruitment 2024 :
कृष्णा विद्यापीठाला गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन पद्धती एका छताखाली उपलब्ध असलेले उच्च शैक्षणिक सुविधा आणि बहुवैशिष्ट्यपूर्ण आरोग्य व रोगनिदान सेवा या वैशिष्ट्यांबद्दल यापूर्वी प्लस श्रेणीतून मानांकन आणि आयएसओ 2015 असे नामांकन प्राप्त झालेले आहे भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सन 2022 देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थेची श्रेणी जाहीर केलेली आहे
याचप्रमाणे कृष्णा विश्व विद्यापीठ मलकापूर कराड येथे रिसेप्शनिस्ट हाउसकीपिंग पर्यवेक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर ऑफिस सुप्रीटेंडंट या पदांच्या एकूण सहा रिक्त जागा भरण्याकरता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून या पदभरती करिता ऑनलाइन प्रकारे अर्ज मागवण्यात येत आहेत.
KIMSDU Recruitment 2024 :
तुझ्या इच्छुक उमेदवारांना या भरतीकरिता अर्ज करायचे असतील अशा इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आधी अर्ज सादर करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2024 अशी आहे.
KIMSDU Recruitment 2024 :
नेमणुकीचे नाव – रिसेप्शनिस्ट हाउसकीपिंग पर्यवेक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर ऑफिस सुप्रीटेंडंट
नेमणूक संख्या – सहा जागा
शैक्षणिक पात्रता – याकरिता पूर्ण जाहिरात वाचावे
नेमणूक ठिकाण – मलकापूर कराड
अर्ज पद्धत – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईट – www.kvv.edu.in
KIMSDU Recruitment 2024 :
The last date of receiving online applications will be 15 days from the date of publishing the advertisement
Address at post malkapur taluka Karad district Satara Maharashtra
KIMSDU Recruitment 2024 :
या नेमणुकीकरिता अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊ
दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जाणे किंवा दिलेल्या एप्लीकेशन फॉर्म या लिंक वरती क्लिक करणे
त्यानंतर तुमच्यासमोर कृष्णा विश्व विद्यापीठ यांची विंडो ओपन होईल
त्यामध्ये तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अर्ज करणार आहात हे भरावे.
त्यानंतर तुमचे पूर्ण नाव त्याच बरोबर त्यामध्ये तुमचे लिंग ई-मेल आयडी तुमच्या वडिलांचे नाव तुमचा फोटो परमनंट ऍड्रेस शहर राज्य पिनकोड मोबाईल नंबर आधार कार्ड डिटेल जन्मतारीख आधार कार्ड अपलोड करणे
त्याचबरोबर तुमचे एकोणीस आठ 2024 या दिवशी तुमचे वर्ष वय महिने दिवस किती आहेत हे भरणे
त्याचबरोबर तुम्ही विवाहित आहात की अविवाहित विवाहित असाल तर लग्नाची तारीख तुमची कॅटेगरी त्यानंतर हे सर्व भरून झाला आहे सर्व माहिती भरावी लागेल.
समाजाच्या बदलत्या गरजा वाढणारे रुग्ण ग्रामीण ठिकाणी असणारे सेवाभावी संस्था आणि वैद्यकीय शाखांमधील विद्यार्थ्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन कृष्णा विश्व विद्यापीठ येत्या काळात विविध संशोधन पर अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार असल्याचे फुलपती डॉक्टर भोसले यांनी सांगितलेले आहे
त्याचबरोबर हे सर्व भरून झाल्यानंतर तुमचा अनुभव आणि तुमचे जे काही प्रमाणपत्र असतील किंवा प्रमाणपत्र भरून त्यांच्या ज्या काही असतील त्यासोबत करून तुम्हाला सबमिट करायचा आहे