KBP College Bharti 2024 : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा यांच्या अंतर्गत निघाली भरती पहा एकूण किती आहेत रिक्त पदे त्यासाठी कसा करावा अर्ज.
KBP College Bharti 2024 :
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा कार्यालयात 11 महिन्यांच्या हंगामी कालावधी करिता रिक्त पदे भरण्याकरिता मानधन या तत्त्वावरती ही धरती प्रकाशित करण्यात आलेली आहे याकरिता उमेदवारांची यादी तयार करण्यात येत आहे तरुपात्र उमेदवारांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या विविध नमुना प्रमाणे अर्ज सादर करायचा आहे.
KBP College Bharti 2024 :
माननीय कुलसचिव कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा यांच्या नावे अर्ज करावा अर्ज सोबत आपल्या शैक्षणिक व इतर पात्रतेबाबतच्या स्वसाक्षांकित प्रति जोडाव्यात.
KBP College Bharti 2024 :
नेमणुकीचे नाव वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक वाहन चालक तंत्रज्ञ आयटी सेल कार्यालय परिचय
नेमणूक पदसंख्या 14
शैक्षणिक पात्रता
पदवीधर व संगणकाचे आवश्यक शासनमान्य इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे इंग्रजी टंकलेखन ती शब्दप्रति सेकंद
मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति सेकंद
एम एस सी आय टी किंवा समक्ष प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
किमान तीन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक
नेमणुकीचे नाव | नेमणूक पदसंख्या |
वरिष्ठ सहाय्यक | 3 |
कनिष्ठ सहाय्यक | 6 |
वाहन चालक | 1 |
तंत्रज्ञ आयटी सेल | 1 |
कार्यालय परिचय | 3 |
नेमणुकीचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ सहाय्यक | पदवीधर व संगणकाचे आवश्यक शासनमान्य इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे इंग्रजी टंकलेखन ती शब्दप्रति सेकंद मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति सेकंद एम एस सी आय टी किंवा समक्ष प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किमान तीन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक |
कनिष्ठ सहाय्यक | अकाउंटिंग ऑडिट विद्यापीठ परीक्षा आस्थापना विभागात कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक शासनमान्य इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे ज्ञान अनुभव आवश्यक इंग्रजी टंकलेखन ती शब्द प्रति सेकंड मराठी टंकलेखन ती शब्द प्रति सेकंद त्यांनी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एम एस सी आय टी किंवा समक्ष प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अकाउंटिंग ऑडिट विद्यापीठ परीक्षा स्थापना विभागात कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
|
वाहन चालक | किमान आठवी उत्तीर्ण आवश्यक हलके वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक |
तंत्रज्ञ आयटी सेल | संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी आवश्यक ऑफिस ऍडमिशन वेबसाईट डेव्हलपमेंट व मॅनेजमेंट कामासाठी वर्षाचा अनुभव आवश्यक |
कार्यालय परिचय | किमान नववी पास कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य |
KBP College Bharti 2024 :
अकाउंटिंग ऑडिट विद्यापीठ परीक्षा आस्थापना विभागात कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
पदवीधर व संगणकाचे ज्ञान आवश्यक शासनमान्य इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे ज्ञान अनुभव आवश्यक इंग्रजी टंकलेखन ती शब्द प्रति सेकंड मराठी टंकलेखन ती शब्द प्रति सेकंद त्यांनी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एम एस सी आय टी किंवा समक्ष प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अकाउंटिंग ऑडिट विद्यापीठ परीक्षा स्थापना विभागात कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
KBP College Bharti 2024 :
किमान आठवी उत्तीर्ण आवश्यक हलके वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक
संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी आवश्यक ऑफिस ऍडमिशन वेबसाईट डेव्हलपमेंट व मॅनेजमेंट कामासाठी वर्षाचा अनुभव आवश्यक
किमान नववी पास कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
KBP College Bharti 2024 :
महत्त्वाच्या सूचना
वयोमर्यादा सर्व पदांकरिता आपल्या वर्गातील उमेदवारांकरिता किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे वयोमर्यादा राहील व राखीव उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा 43 वर्षे राहील सदर किमान व कमाल वयोमर्यादा मुलाखती दिवशी सापेक्ष समाजात समजण्यात येईल.
KBP College Bharti 2024 :
सदर पदासाठीचे अर्ज मुलाखती दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारले जातील त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही सदर अर्ज कार्यालयास पाठवू नयेत.
KBP College Bharti 2024 :
मुलाखतीसाठी प्रक्रिया शुल्क 100 रुपये इतके राहील प्रक्रिया शुल्करोकीने मुलाखतीच्या दिवशी भरता येईल
एखादा उमेदवार एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करू इच्छित असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा व प्रत्येक पदासाठीचे स्वतंत्र प्रक्रिया शुल्क भरावे.
KBP College Bharti 2024 :
उपरोक्त सर्व पदे अकरा महिन्यां करिता हंगामी पद्धतीने तात्पुरत्या कालावधी करिता भरावयाचे असल्यामुळे या पदासाठी कायमस्वरूपी पदाप्रमाणे कोणतेही फायदे मिळणार नाहीत तसेच सदर पदावर काम केल्यामुळे विद्यापीठाच्या नियमित सेवेतील कोणत्याही पदावर हक्क संबंधित व अधिकार राहणार नाही.
सदर मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
KBP College Bharti 2024 :
आवश्यक वाटल्यास स्कील टेस्ट घेतली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी पदानुसार मराठी व इंग्रजी टायपिंग टेस्ट ड्राइविंग स्किल टेस्ट आयटी स्किल टेस्ट इत्यादी.
निवड झालेल्या उमेदवाराचे काम समाधानकारक वाटल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ सेवा संपुष्टात आणली जाईल.
KBP Collgege Bharti 2024 :
मुलाखतीची तारीख 4 सप्टेंबर 2024
मुलाखतीची वेळ सकाळी 10 ते दुपारी तीन वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण गोल्डन जुबली बिल्डिंग यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
वरील पदाकरिता उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
त्याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावरती तारखेच्या दिवशी हजर राहायचे आहे.
सदर पदाकरिता मुलाखत ही चार सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा