WhatsApp Group Join Now

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्या अंतर्गत भरती प्रक्रियेला सुरुवात ,पहा कोणत्या आहे जागा ? वेतन ?अर्ज जाणून घ्या सविस्तर.

Table of Contents

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्या अंतर्गत भरती प्रक्रियेला सुरुवात ,पहा कोणत्या आहे जागा ? वेतन ?अर्ज जाणून घ्या सविस्तर.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 :

जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम अंतर्गत लिपिक पदाचे रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्याचे शेवटचे तारीख दोन ऑगस्ट 2024 आहे.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 :

jilhadhikari karyalay has been recently published new recruitment notification name of this recruitment is managing director there is a one vacant post available this applications are to be submitted directly for offline mode no other mode only application will be accepted.

Under the district collector office applications for new vacancy for the management of minority government home however eligible candidate should submit their application as soon as possible

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 :

Jiladhikari karyalay vashim Bharti 2024 is going to recruit interested and eligible candidate to feel various vacant post the online applications are invited for the clerk there are various vacant post or available the job location for this recruitment is Washim applicants apply online mode for jilhadhikari karyalay vashim recruitment 2024 so interested and eligible candidates can submit their applications at the given mansion last date the last date for a submission of the application is second august

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 :
अल्पसंख्याक शासकीय वसतिगृहाच्या व्यवस्थापनेकरिता कंत्राटी लिपी फक्त महिला पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहे.
पदाचे नाव –  लिपिक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
नोकरी ठिकाण  – वाशिम
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम
अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – https://washim.gov.in
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 :
सदर पदांकरिता अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत ई-मेल व पोस्ट ने प्राप्त होणारच अर्ज यांचा विचार केला जाणार नाही .
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावेत अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे सर्व आवश्यक पात्रता अठीण बाबत संपूर्ण माहिती घेणे और अपूर्ण अर्ज नाकारले जाते .
अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन ऑगस्ट 2024 आहे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 :

मासिक वेतन दरमहा 8000 रुपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.

भरती कालावधी कंत्राटी पद्धतीने फक्त महिना पदांसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवसायिक पात्रता उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवार मराठी 30 व मराठी शाळेचे प्रमुख लेखन पास असणे आवश्यक आहे उमेदवारी इंग्रजी 30 व इंग्रजी 40 चे प्रमिट अंकलेखन पास असणे आवश्यक आहे.

उमेदवारास कॅश बुक लेण्याबाबत जे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवारास वस्तीगृह म्हणून डी एस आर सांभाळण्याची ज्ञान आवश्यक आहे.

लेखाविषयक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल कार्यालयीन नुसती बाबतच्या कामाचे ज्ञान आवश्यक आहे.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 :

नोकरी ठिकाण वाशिम-

उमेदवार संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे शासकीय वस्तीगृहाच्या व्यवस्थापनेकरिता कंत्राटी लिपिक फक्त महिला पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .

कंत्राटी भरती करिता इच्छुक पात्र उमेदवार आणि दिनांक 29 जुलै 2024 ते 2 ऑगस्ट 2024 कार्यालयीन दिवशी या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत यादरम्यान अर्जदाराने अर्ज सादर करायचे आहेत.

अर्जदाराने यासोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यांमध्ये माहिती भरून आवश्यक कागदपत्रे साक्षांकित प्रति सह जिल्हा सेतू समिती वाशिम या विभागात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अंतिम दिनांक नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करणार येणार नाही याची उमेदवारी नोंद घेतली पाहिजे.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 :
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम वरील लेखात माहिती अपुरी असू शकते त्यामुळे दिलेले पूर्ण पीडीएफ जाहिरात पहा.
या पदाकरिता अर्ज बाबत आवश्यक आणि नियम व अटी खालील प्रमाणे पाहू-
उमेदवारास आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेरी शिवाय अतिरिक्त वेळेत व सुट्टीच्या दिवशी हे काम करणे बंधनकारक राहील उमेदवाराचे काम अस समाधानकारक ठरविल्यास एक महिन्याची नोटीस देऊन कामावरून कमी करण्यात येईल उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर कुठलेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही तसेच प्रेषक शाखेद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 :
मित्रांनो भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी दररोज मराठी marathinaukri24.com ला भेट द्या.

Krushi Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासन कृषी विभागांमध्ये रिक्त पदांकरिता भरती जाहीर सरकारी नोकरी करण्यासाठी उमेदवारांना नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती आणि असा करा अर्ज.

Alibaug Home Guard Bharti 2024 : होमगार्ड भरती 2024 रायगड जिल्हा अलिबाग येथे निघाली भरती पहा सविस्तर माहिती ही सुवर्णसंधी सोडू नका पहा नक्की किती पदे आहेत रिक्त त्यासाठी असा करा अर्ज.

Leave a Comment