WhatsApp Group Join Now

Jalsampada Vibhag Bharti 2024 : शासन जलसंपदा विभागामध्ये भरतीची सुवर्णसंधी.पहा कसे आहे वेतन कसे आहे पात्रता असा करा अर्ज.

Table of Contents

Jalsampada Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागामध्ये भरतीची सुवर्णसंधी.पहा कसे आहे ,वेतन कसे आहे पात्रता, असा करा.

Jalsampada Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग या मंडळामार्फत यांच्या अंतर्गत मध्यम प्रकल्प विभागीय पथक अंबड पाल या कार्यालयाकरिता सेवानिवृत्त उप अभियंता अधिकारी यांच्या सेवा करार पद्धतीने विविक्षित कामासाठी घेण्याबाबत ही भरती निघालेली आहे.महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग माननीय मुख्य अभियंता जलसंपदा विभाग कोकण प्रदेश मुंबई यांचे मार्फ

Jalsampada Vibhag Bharti 2024 :  the quality control board underwater resource department has the following new vacancies and the official website is www.wrd.maharashtra.gov.in.

Jalsampada Vibhag Bharti 2024 : इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर सर्व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच या भरतीसाठी अप्लाय करू शकता.

 Jalsampada Vibhag Bharti 2024 :
  • पदाचे नाव – उपअभियंता अधिकारी स्थापत्य
  • शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार
  • शुल्क – 100 रुपये
  • वयाची अट – 60 वर्षे
  • वेतनमान – नियमानुसार
Jalsampada Vibhag Bharti 2024 : मित्रांनो महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अधीक्षक अभियंता दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ सिंधुदुर्ग नगरी या कार्यालयामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प विभागीय पथक अंबड पार्क या विभागाअंतर्गत पाटबंधारे प्रकल्पाच्या काम करीत आहोत नामनिर्देशित Jalsampada Vibhag Bharti 2024 उपअभियंता म्हणजेच अधिकारी या संवर्गातील पदे करार पद्धतीने भरण्यासाठी पात्र सेवानिवृत्त अधिकारी अभियंता यांचे कडून विहित नमुन्यातील अर्ज खालील नमूद केलेल्या ठिकाणी व्यक्तीशा किंवा टपालाने 25 जुलै 2024 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने संबंधित विभागास पाठवण्यात यावे.
 Jalsampada Vibhag Bharti 2024 :
जलसंपदा विभाग भरती पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार यांनी मुदतीच्या नंतर जर अर्ज केले तर ते स्वीकारले जाणार नाही कार्यालयात मध्यम प्रकल्पाकरिता क्षेत्रीय स्थळे कामावर निरीक्षण करणे इत्यादीसाठी तसेच मोठे माध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांकरिता बांधकाम यांचे अंदाजपत्रके तयार करणे सर्वेक्षण निविदा कागदपत्रे तयार करणे व प्रकल्प करणे यासाठी तसेच पाटबंधारे प्रकल्पाच्या योजनांच्या निर्मितीसाठी करार पद्धतीने एकत्रित उपभियंता अधिकारी यांच्या सेवा विविध क्षेत्रात कामासाठी घेण्याबाबत या पदाची भरती करणे जाहिरात करण्यात आले आहे.

Jalsampada Vibhag Bharti 2024 :

जलसंपदा विभाग भरती पात्रता :

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

पद

उपअभियंता अधिकारी स्थापत्य

शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी अभियंता जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त विविध क्षेत्रात काम केल्याचे तीन वर्षाचा अनुभव आवश्यक

1

 Jalsampada Vibhag Bharti 2024 : या पदासाठी शैक्षणिक पात्रता-
शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी अभियंता
जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त विवक्षित काम केल्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा 65 वर्षांपेक्षा कमी शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे आवश्यक आहे
कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्ताव ित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावे नसावी.

Jalsampada Vibhag Bharti 2024 :

या भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अभियंता अधिकारी यांचे प्रमाण वयोमर्यादा ही 65 वर्षापेक्षा अधिक नसावी.

करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या अटी व शर्ती खालील कार्यालयास पहावयास मिळतील.

म्हणजेच एकंदरीत या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज सादर करायचे आहे त्यांच्यासाठी शासनाने अटी आणि शर्ती लागू केलेले आहेत ते आपण खालील प्रमाणे जाणून घेऊ.

Jalsampada Vibhag Bharti 2024 :

जलसंपदा विभाग भरती पात्रता : अर्ज हे नमूद कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत म्हणजेच 10 जुलै 2024 ते 24 जुलै 2024 सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत शंभर रुपये इतक्या किमतीत कार्यकारी अभियंता माध्यम प्रकल्प विभागीय पथक अंबड पाल तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील विक्रीसाठी व पाहण्यासाठी उपलब्ध असतील.

 Jalsampada Vibhag Bharti 2024 :
जलसंपदा विभाग भरती पात्रता :
पूर्ण भरलेले अर्ज दिनांक 25 जुलै 2024 पर्यंत टपालाने किंवा स्वतः संबंधित विभागात जाऊन द्यावे लागतील तेव्हा ते अर्ज स्वीकारले जातील .
अर्जाच्या पाकिटावर सेवानिवृत्त अधिकारी अभियंता यांच्या कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याबाबत असे स्पष्ट लिहावे.
उपरोक्त दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा व अपूर्ण अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
अपूर्ण व चुकीची माहिती दिलेली अर्ज स्वीकारण्याचा नाकारण्याचा व पदामध्ये फेरबदल तसेच भरती प्रक्रिया कोणत्याही कारणास्तव स्थगित अथवा रद्द करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी या नात्याने आपल्याकडे राखून ठेवत आहेत.
 Jalsampada Vibhag Bharti 2024 :

अर्ज करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता –
कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभागीय पथक अंबड पाल तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग.

Jalsampada Vibhag Bharti 2024 :

विभाग भरती पात्रता :
या भरती करिता अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने पोस्टाने किंवा स्वतः जाऊन सादर करायचे आहेत पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याचे अंतिम दिनांक २६ जुलै 2024 आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवले जातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा कारण दिलेल्या लेखांमध्ये माहिती ही असू शकते
अधिक माहितीसाठी www.wrd.maharashtra.gov.in

Jalsampada Vibhag Bharti 2024 :

Marathinaukri24.com या वेबसाईट मध्ये तुम्हाला गरजेच्या असणाऱ्या संपूर्ण जॉब बद्दलचे डेली अपडेट्स तुम्हाला दिले जातील. यामध्ये तुम्ही दररोज निघणाऱ्या नवीन भरती यांच्या बद्दल माहिती घेऊ शकता. या वेबसाईट मध्ये तुम्हाला प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट अशा दोन्ही प्रकारचे भर्तीचे अपडेट्स दिले जातील.

 

Leave a Comment