Islampur Nagar Parishad Bharti 2024 : इस्लामपूर नगरपरिषद येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी पहा कसे आहे वेतन आणि किती आहेत रिक्त जागा.
Islampur Nagar Parishad Bharti 2024 :
इस्लामपूर नगर परिषद जिल्हा सांगली यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे ज्या इच्छुक उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांनी या भरती करिता निघालेली सविस्तर जाहिरात येथे दिलेली आहे ते तुम्ही काळजीपूर्वक वाचावे.
Islampur Nagar Parishad Bharti 2024 :
इस्लामपूर नगरपरिषद कार्यालयामध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहर स्तरीय तांत्रिक कक्षासाठी तज्ञ कर्मचाऱ्यांचे आवश्यकता आहे या भरतीमध्ये जे उमेदवार अर्ज करू इच्छिता त्यांनी या भरती करिता अनुसरून असे सर्व प्रकारचे संबंधित जाहिरातीची माहिती दिलेली असून आपण ती सविस्तर प्रकारे पाहून घेऊ.
Islampur Nagar Parishad Bharti 2024 :
उरण इस्लामपूर हे एक सांगली जिल्ह्यातील प्रमुख शहर आहे उरण इस्लामपूर नगर परिषदेची स्थापना 16 1153 झालेली आहे. या शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी पाणीपुरवठा योजना आकारण्यात आलेली आहे पुरण इस्लामपूर नगरपरिषद ही वॉटर मीटर द्वारे पुरवठा करणारे एकमेव नगरपरिषद आहे म्हणूनच या शहराच्या आधी उरण हे नाव लावले जाते उरण इस्लामपूर म्हणूनच याला म्हटले जाते .
Islampur Nagar Parishad Bharti 2024 :
उरण भागामध्ये देवी-देवतांचे विशेष महत्त्व आहे उरण इस्लामपूर हे शहर वाळवा तालुक्यात येते जरी याचा तालुका वाळवा असला तरी तेथील सर्व शासकीय कार्यालय ही इस्लामपूर मध्येच पाहायला मिळतात वाळवा हा विधानसभा चा मतदारसंघ असून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तिथे प्रतिनिधित्व करतात इस्लामपूर हे शहर वाळवा तालुक्यात येत असले तरी तालुक्यासाठी असणारे सर्व व्यवस्था इथेच मिळते या ठिकाणी पदवी व पदवी उत्तर शिक्षणाची सुद्धा सोय उपलब्ध आहे असे या गावाचे महत्त्व आहे
Islampur Nagar Parishad Bharti 2024 :
In this vacancy there are total one vacancy are available to fill up these recruitment post the job location for this post is Islampur so interested and eligible candidate can apply or attend the interview when the candidate are selected for more details about Islampur municipal recruitment please visit website www.marathimovie24.com
Islampur municipal recruitment 2024 are published the application for vacant post to fill up the recruitment the vacant post are associated with m i s specialist
Islampur Nagar Parishad Bharti 2024 :
या भरती करिता पात्रता धारक व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज व त्याबरोबर आवश्यक कागदपत्रांसह यामध्ये प्रमाणपत्र मार्कलिस्ट इत्यादी ऑफलाइन पद्धतीने हे सादर करणे अनिवार्य आहे दिनांक 23 8 2024 या कालावधीपर्यंत कार्यालयीन सेवेत या कार्यालयात हार्ड कॉपी सादर करणे अनिवार्य आहेत तसेच पीडीएफ स्वरूपात त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर हे अर्ज त्याचबरोबर आवश्यक कागदपत्र पाठवणे गरजेचे आहे विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही असे त्यांनी सविस्तर सांगितले आहे.
Islampur Nagar Parishad Bharti 2024 :
विभागाचे नाव – इस्लामपूर नगरपरिषद आवास योजना
नेमणुकीचे नाव – एम आय एस स्पेशालिस्ट
शैक्षणिक पात्रता व अनुभव – ग्रॅज्युएट डिग्री इन कम्प्युटर सायन्स ओर इलेक्ट्रॉनिक्स
या पदांकरिता अनुभव पुढील प्रमाणे-
सरकारी निमशासकीय स्वायत्त संस्था प्रतिष्ठित खाजगी कंपनी मध्ये तीन ते पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे त्याचबरोबर सॉफ्टवेअर विकास आणि डेटाबेस व्यवस्थापनाचा अनुभव असणे गरजेचे आहे
या भरती करिता मानधन कशाप्रकारे असेल –
या भरती करिता मानधन हे 35 हजार रुपये दरमहा असेल
नेमणुकीचे नाव | शैक्षणिक पात्रता |
एम आय एस स्पेशालिस्ट | ग्रॅज्युएट डिग्री इन कम्प्युटर सायन्स ओर इलेक्ट्रॉनिक्स |
नेमणुकीचे नाव | मानधन |
एम आय एस स्पेशालिस्ट | 35000/- |