GMC Bharti 2024 : राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्व उपचार रुग्णालय कोल्हापूर यांच्या अंतर्गत भरती.
GMC Bharti 2024 :
National brook depend on treatment center in NDDTC all India institute of medical science New Delhi यांच्या मार्गदर्शनाखाली मनोविकृतीशास्त्र विभाग राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्व उपचार रुग्णालय कोल्हापूर येथे एडिक्शन ट्रीटमेंट फॅसिलिटी सुरू करण्यात येत असून त्याकरिता पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याकरिता ही भरती जाहीर झालेले आहे.
GMC Bharti 2024 :
ज्या इच्छुक उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचे असतील अशा उमेदवारांनी हे अर्ज ऑफलाइन प्रकारे सादर करायचे आहेत.
जे उमेदवार या भरती करिता पात्र असतील अशा उमेदवारांकडून या भरती करिता अर्ज मागविण्यात येत आहेत ही भरती ऑफलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे अनिवार्य असून या भरतीची शेवटची तारीख किंवा या अर्जाची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 अशी आहे.
GMC Bharti 2024 :
या भरती करिता लागणारे पदांची आवश्यकता पदांचे नाव त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि त्याचबरोबर या पदांसाठी लागणारे मानधन हे आपण सविस्तर प्रकारे जाणून घेऊ.
GMC Bharti 2024 :
नेमणुकीचे नाव – वैद्यकीय अधिकारी नर्स समुपदेशक माहिती व संगणक सहाय्यक
नेमणूक संख्या – 9
या नेमणुकी करिता लागणारे शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – या नेमणुकी करिता एमबीबीएस फॉर नाईस इन्स्टिट्यूशन एलोंग विथ मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन एमडी अथवा समतुल्य पदव्युत्तर पदवी
नर्स – ए एन एम जी एन एम
समुपदेशक – सायकॉलॉजी सोशियल वर्क सायकॉलॉजी विषयातील पदवी
माहिती व संगणक सहाय्यक – या नेमणुकीकरिता शैक्षणिक पात्रता ही पदवीधर कोणत्याही शाखेतील कम्प्युटर एप्लीकेशन मधील शैक्षणिक पात्रता अथवा अनुभव असल्यास प्राधान्य
GMC Bharti 2024 :
वयोमर्यादा-
38 ते 45 वर्ष
मानधन-
वैद्यकीय अधिकारी यांना 60000 रुपये दरमहा
नर्स याकरिता वीस हजार रुपये दरमहा
समुपदेशक याकरिता वीस हजार रुपये दरमहा
माहिती व संगणक सहाय्यक याकरिता 18000 रुपये दरमहा.
GMC Bharti 2024 :
सूचना –
वरील पदे ही तात्पुरत्या व कंत्राटी स्वरूपाची भरायची असून सदर पदभरती बाबत विस्तृत सूचना आणि अटी या उपलब्ध संकेतस्थळावरती करून देण्यात आलेल्या आहेत.
GMC Bharti 2024 :
अटी आणि शर्ती –
उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती दिवसांपासून 11 महिन्यांकरिता ही वैद्य राहतील.
जाहिरातीत दिलेली पदे राज्य शासनाची संलग्न असून ही पदे निवडकंत्राटी स्वरूपातील आहेत सदर पदांचा पदांवर कायमस्वरूपाचा हक्क राहणार नाही .
तसेच या पदाकरिता शासनाचे नियम लागू राहणार नाही तसेच अर्जदार करिता शासकीय निश्चित सेवेत काम करणे किंवा शासनमार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दाद करण्याचा अधिकार राहणार नाही.
GMC Bharti 2024 :
हे कंत्राटी पदांकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल.
अनुभवी व उच्च शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या प्राधान्य दिले जाईल.
एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदांकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
एक निवड प्रक्रिया पात्र अपात्र उमेदवारांची यादी तसेच निवड यादी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्व उपचार रुग्णालय कोल्हापूर कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत कुठलीही स्वतंत्र पत्रव्यवहार उमेदवारांनी सोबत केला जाणार नाही.
GMC Bharti 2024 :
निवड प्रक्रिया ही गुणांक्रमाने असेल यामध्ये गुणांच्या आधारे प्राधान्य क्रमाने दिले जाईल त्याबाबत उमेदवाराने कुठल्याही दबावाचा वापर केलास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल जाहिरातीच्या दिवशी सदर पदासाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 45 वर्ष राहील.
या पदांकरिता निवड प्रक्रिया आहे प्राप्तरजांच्या संख्येनुसार अर्जाची छाननी करून पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना दूरध्वनी वारे संपर्क करून मुलाखतीस बोलवण्यात येईल.