WhatsApp Group Join Now

SUK (shivaji university kolhapur) Bharti 2024 : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत या पात्र उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी,पहा वेतन,असा करा अर्ज.

Table of Contents

SUK Bharti 2024 :: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत या पात्र उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी,पहा वेतन,असा करा अर्ज.

 SUK Bharti 2024 :  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सीएफसी या विभागाच्या तात्पुरत्या स्वरूपात पात्र तज्ञांच्या सेवा उपलब्ध करण्याकरिता समक्ष मुलाखत आयोजित केली आहे सदर जाहिरात विद्यापीठाच्या www. Uni Shivaji.ac.in या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या सदरात उपलब्ध आहे.

  SUK Bharti 2024 : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत या उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विश्लेषणात्मक साधन ऑपरेटर पदांच्या एकूण सहा जागा रिक्त भरण्यासाठी पदारनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.

  SUK Bharti 2024 : Shivaji University Kolhapur has invited applications for the post of analytical instrument operator there are total of for 6 vacancies are available to feel post all the eligible and interested candidate should apply to the given email address last date for set meeting application is 11 July 2014 for more details about Shivaji University Kolhapur Bharti 2024 visit our website marathimaukri24.com.

SUK Bharti 2024 :

पदाचे नाव – विश्लेषणात्मक साधन ऑपरेटर

पद संख्या – सहा जागा

शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार आहे

नोकरी अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज पाठवण्याचा मेल पत्ता – CFC@unishivaji.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट -https:\\www.shivajiunivercity.in

ज्या उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा.

पदनाम व पदसंख्याशैक्षणिक पात्रतामानधन
Analytical instrument operator

(6 post)

MSc/ BSc (instrumentation electronics chemistry physics life science)

or

Instrumentation electronics chemical engineering electronics and telecommunication

and

Knowledge about the analytical instruments

650/- per day

 

  • हे ऑनलाईन अर्ज तुम्ही कशा प्रकारे करू शकतात _
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन ईमेल पद्धतीने सादर करायचा आहे अर्ज शेवटच्या तारखेला अगोदर खाली दिलेल्या ईमेल पत्त्यावर करायचे आहेत अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे अधिक माहिती करिता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
  • या भरतीसाठी काही सूचना खालील प्रमाणे आहेत –
 -सदर प्रकल्प जास्तीत जास्त तीन वर्ष कालावधीसाठी राहील
 -तथापि मुदतीपूर्व प्रकल्प बंद करण्याचे अधिकार विद्यापीठाने राखून ठेवलेले .
 -केवळ विभागांमध्ये काम केले आहे म्हणून कोणत्याही व्यक्ती विद्यापीठाच्या कोणत्याही पदावर जागेवर हक्क सांगता येणार नाही.
 -संबंधितांचे कामकाज असमाधानकारक असल्यास तात्काळ सेवा बंद करण्यात येतील.
 -सदर मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.
 -वरील प्रमाणे फक्त अनुभवी व पात्र उमेदवारांनी शैक्षणिक अनुभवाची प्रमाणपत्रे साक्षांकित प्रती या ईमेलवर जाहिरात प्रसिद्ध झाले पासून आठ दिवसांमध्ये पाठवण्यात यावे .
 -पात्र उमेदवारांनी मुलाखतीबाबत ई-मेल द्वारे कळविण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारास गोपनीय ते बाबत बंधपत्र द्यावे लागेल.

 

अधिकृत वेबसाईट https:\\unishivaji.ac.in
पीडीएफ लिंकCLICK HERE
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकतात कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज marathinaukri24.com ला भेट द्या.

Leave a Comment