MSRTC Latur Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील लातूर विभागांमध्ये समुपदेशक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे, या भरतीसाठी असा करा अर्ज.
MSRTC Latur Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या लातूर अंतर्गत समुपदेशक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै आहे.
MSRTC Latur Bharti 2024 transport corporation Latur has declared a new recruitment notification for counselor post.
There are various vacant post to be filled interested and eligible candidates can apply offline last date for submitting application is 12 July 2024 the official website of MSRTC Latur is www.msrtc.gov.in for more details, visit the marathinaukri24.in
MSRTC Latur Bharti 2024 :
शैक्षणिक पात्रता –
M.S.W किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी( M.A) सायकॉलॉजी (Psychology)अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका (Advanced Diploma In Psychology).
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
समुपदेशक (counselor) | M.S.W / M.A Psychology / Advanced diploma in psychology |
अनुभव – समुपदेशन क्षेत्रातील शासकीय निमशासकीय मोठ्या खाजगी संस्थांमधील किमान दोन वर्षांचा अनुभव.
MSRTC Latur Bharti 2024 : या भरतीसाठी लागणाऱ्या काही अटी व नियम –
महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरिता मासिक मानव क्षार देण्यात येईल प्रथम पहिल्या वर्षासाठी सदरपदी मानतत्त्वावर नेमणूक देण्यात येईल सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सदर नेमणूक चालू ठेवायची किंवा नाही हे ठरवण्यात येईल.
MSRTC Latur Bharti 2024 : या भरतीसाठी कर्तव्य कोणते असेल –
महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये समुपदेशन द्वारे मानसिक ताण-तणावांचे निवारण करणे त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून आणि अडचणी समजावून घेऊन वैयक्तिक पातळीवर निराकरण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवरील अहवाल पाठवून पुढील उपचारांची गरज निदर्शनास आणून देणे तसेच आगरास महिन्यातून किमान तीन वेळा भेटी देणे.
MSRTC Latur Bharti 2024 : या भरतीसाठी नेमणुकीचा कालावधी –
सदर नेमणूक निव्वळ मानवत तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी एक वर्ष राहील आवश्यकता वाटल्यास समूहदर्शकाचा कार्यकाल विचारात घेऊन नेमणुकीचा कालावधी संबंधित विभागामार्फत वाढवण्यात येईल सतत नियुक्ती मानतत्त्वावर असल्याने आप मंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार हक्क अर्जदारास समुद्रे समुपदेशकास नसतील तसेच सक्षम प्राधिकारी नियुक्ती प्राधिकरणाच्या विशेष परिस्थिती समोर देशाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
MSRTC Latur Bharti 2024 : अर्ज करण्याची पद्धत –
वरील अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवाराने फुल स्टेप पेपरवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकवावा.
अर्ज सोबत शाळा सोडल्याचा दाखला.
शैक्षणिकअर्हता बाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा.
सदर अर्ज आपण ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असेल त्या विभागातील रा .प मंडळाच्या विभाग नियंत्रकांच्या नावे विभागीय कार्यालय यांच्याकडे दिनांक 12/ 7/2024 वेळेत पाठवावे.
याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित विभाग नियंत्रण विभागीय कार्यालय अंबाजोगाई रोड रा .प लातूर यांचे कार्यालयाशी संपर्क .
टीप – मंडळातील सर्व विभागांचे पत्ते www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विभाग नियंत्रक रा .प लातूर
- पदाचे नाव – समुपदेशक
- शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी – ठिकाण लातूर
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024.
- अधिकृत वेबसाईट www.msrtc.gov.in
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे, त्यासाठी तुम्ही अर्ज भरण्यासाठी पुढील काही टिप्स बघू शकता –
How To Apply MSRTC Latur Bharti 2024 :
- या भरती करता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- ई-मेलद्वारे व पोस्ट ऑफिस द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठेवण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात दिली आहे ती वाचावी.
पीडीएफ जाहिरात | click here |
अधिकृत वेबसाईट | www.msrtc.gov.in |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ लातूर या विभागांमध्ये समुपदेशक पदांसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले आहेत, हे ऑफलाइन अर्ज वेळेच्या आधी सविस्तरित्या आणि व्यवस्थित प्रकारे भरण्या करिता marathinaukri24.com ला भेट द्या. आणि ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी सर्व पीडीएफ माहिती सविस्तर वाचा आणि मराठी नोकरी 24 डॉट कॉम ला भेट द्या जेणेकरून तुम्हाला दररोज येणारे नवनवीन नोकरी संबंधित माहिती मिळत राहतील
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता ,कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा ,आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यात मदत करा .