WhatsApp Group Join Now

Ratnagiri Bharti 2024 : प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती 2024.

Table of Contents

Ratnagiri Bharti 2024 : प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी भरती 2024.

Ratnagiri Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो प्रादेशिक रुग्णालय रत्नागिरी अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच खाली दिलेल्या पत्त्यावरती अर्ज पाठवून करायचा आहे आणि अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2014 आहे अर्ज पाठवायचा पत्ता आणि जाहिरात पीडीएफ स्वरूपामध्ये तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही खाली दिलेली आहे तसेच इतरमहत्त्वाची माहिती सुद्धा आम्ही खाली पुरवली आहे महत्त्वाची सूचना अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेले जाहिरात सुरुवातीला लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक वाचा.प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी यांच्या कार्यालयामार्फत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी तत्वावर पदे भरण्याकरता अर्ज मागवण्यात येत आहेत.ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्यांनी एक ऑगस्ट 2024 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज घेतले जातील.ही पदे निवडतात तुमच्या स्वरूपात शासनाच्या मान्यतेने 11 महिन्यांसाठी भरण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवाराला यावर कायमस्वरूपी हक्क किंवा न्यायालयात लागते येणार नाही.

Ratnagiri Bharti 2024 : Regional mental hospital Ratnagiri Bharti 2014 regional mental hospital Ratnagiri Pradeshik Manorugnalay Ratnagiri announce new recruitment for the post of medical coordinator account and come billing clerk data entry operator so eligible candidates can apply to the vacancy and submit their application offline through ratnagiri.gov.in

 Ratnagiri Bharti 2024 :
पदाचे नाव –
  • मेडिकल कॉर्डिनेटरपद संख्या एक पदाकरिता पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस व रजिस्ट्रेशन संगणक हाताळणे ज्ञान असणे आवश्यक मानधन 28 हजार
  • अकाउंटंट कम – बिलिंग क्लर्क एक मान्यता प्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण अकाउंटिंग चे सर्व ऑनलाईन व्यवहार व टायपिंग ज्ञान असणे आवश्यक अनुभव प्राप्त उमेदवारास प्राधान्य 18000/-
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर एक – बारावी उत्तीर्ण संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक तसेच इंग्रजी टाईप रायटिंग स्पीड डब्ल्यूपीएम असणे आवश्यक अनुभव प्राप्त उमेदवारास प्राधान्य 18000/- मानधन.

Ratnagiri Bharti 2024 :

Organization Name

Regional Mental Hospital Ratnagiri

post name

medical coordinator 

accountant cum billing clerk

data entry operator

no. of post

there are total 3 vacancies are available

medical coordinator

accountant cum billing clerk

official website

https://www.ratnagiri.gov.in

application mode

offline

job location

Ratnagiri

last date

1 august 2024

 Ratnagiri Bharti 2024 :

Educational qualification
Medical coordinator MBBS BAMS BHMS dentist
Accountant kam billing clerk degree in communication with experience
Data entry operator class 12th pass with experience

 Ratnagiri Bharti 2024 :

Salary
Medical coordinator 28000/- per month
Accountant complaint clerk 18000/- per month
Data entry operator 18000/- per month

 Ratnagiri Bharti 2024 :
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्यांनी एक ऑगस्ट 2024 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज घेतले जातील.
 Ratnagiri Bharti 2024 :
  • अटी आणि शर्ती
    दिनांक 19 जुलै 2024 पासून दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील.
  • अर्जासोबत उमेदवाराने बायोडाटा व योग्य ती व साक्षांकित प्रमाणपत्र जोडावे
  • कोणतेही कारण न देता एक किंवा सर्व अर्ज रद्द करण्याचे नाकारण्याचे सर्व अधिकार खाली सही करणारे यांनी राखून ठेवले आहेत
  • स्थानिक उमेदवारास प्राधान्य
  • वयोमर्यादा किमान 21 वर्षे व कमाल 38 वर्षे
  • सदर पदांवर कोणत्याही प्रकारचे आरक्षण लागू नाही
  • ही पदे निवडतात तुमच्या स्वरूपात शासनाच्या मान्यतेने 11 महिन्यांसाठी भरण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवाराला यावर कायमस्वरूपी हक्क किंवा न्यायालयात लागते येणार नाही.
 Ratnagiri Bharti 2024 :
पदाचे नाव – मेडिकल कॉर्डिनेटर अकाउंटंट कम बिलिंग क्लर्क डेटा एन्ट्री ऑपरेटर
एकूण रिक्त पदे – तीन
नोकरी ठिकाण – रत्नागिरी
वेतन – दरमहा 18 हजार ते 28 हजार रुपया पर्यंत
वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 19 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2024
अर्ज सादर करण्याचा पत्ता – अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी
Ratnagiri Bharti 2024 :
या भरतीसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे यांची प्रत जोडावे अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेले पत्त्यावर पाठवावे.
Ratnagiri Bharti 2024 : भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि दररोज अपडेट्स घेण्यासाठी तुम्ही marathinaukri24.com या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि तुम्हाला गरजेच्या असणाऱ्या भरती संबंधित माहिती घेऊ शकता व तुमच्या मित्रांसह येणाऱ्या माहिती या शेअर करू शकता तसेच आणखी सरकारी नोकऱ्यांचे व प्रायव्हेट नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी marathinaukri24.com 

Leave a Comment