WhatsApp Group Join Now

Latur Court Bharti 2024 : जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या ठिकाणी निघाली भरती पहा नक्की कशी आहे भरती प्रक्रिया जाणून घेऊ सविस्तर.

Table of Contents

Latur Court Bharti 2024 : जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या ठिकाणी निघाली भरती पहा नक्की कशी आहे भरती प्रक्रिया जाणून घेऊ सविस्तर.

Latur Court Bharti 2024 :

लातूर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापने वरील पुस्तक बांधणी कार या पदाकरिता एका उमेदवाराची निवड सूची उमेदवाराची प्रतिक्षा सूची तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Latur Court Bharti 2024 :
या जाहिरातीमध्ये विहित अर्ज नमुन्यासह जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून उपलब्ध करण्यात आलेली आहे सदरचा नमुना हा डाऊनलोड करण्यात यावा.

Latur Court Bharti 2024 :
पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्रांच्या व प्रती नोंदणीकृत पोचदेय पोस्टाने किंवा पत्राद्वारे म्हणजेच आरपीडी किंवा शीघ्र डाग सेवा पोचपावती सह म्हणजेच स्पीड पोस्टद्वारे या कार्यालयास म्हणजेच प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या पत्त्यावर पाठवावे.
Latur Court Bharti 2024 :
तसेच लिफाफ्यावर पुस्तक बांधणी कार या पदासाठी अर्ज असे नमूद करावे कोणत्याही परिस्थितीत हस्तप्रेक्षाद्वारे म्हणजेच बाय हॅन्ड अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

याची नोंद घ्यावी अपूर्ण अर्जुना मंजूर करण्यात येतील याचीही नोंद घ्यावी तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याचीही नोंद घ्यावी.

Latur Court Bharti 2024 :
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2024 सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

नेमणुकीचे नाव पुस्तक बांधणी कार रिक्त पदांची संख्या एक जाहिरात प्रसिद्ध झालेली दिनांक 14 सप्टेंबर 2024 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2024  सायंकाळी सहा वाजेपर्यंत.

Latur Court Bharti 2024 :
पदासाठी आवश्यक पात्रता
माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असावा औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यता प्राप्त संस्थेमधून पुस्तक बांधणी बाबत कोर्स उत्तीर्ण असावा उमेदवाराला पुस्तक बांधणी बाबत तांत्रिक व व्यावसायिक माहिती असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा या जाहिरातीच्या दिनांक दिवशी उमेदवार 18 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 38 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा व मागासवर्गीय असल्यास 43 वर्षापेक्षा जास्त वही नसावे.

शासन निर्णय दिनांक 23 5 1978 नुसार शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती जर त्या अन्यथा योग्य व सदर पदांची कर्तव्य पार पाडण्याकरिता सक्षम असतील तर त्यांच्या सेवा प्रवेशासाठी विहित केलेली उच्च वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत केलेली आहे.

Latur Court Bharti 2024 :
कामाचे स्वरूप
निवड झालेल्या उमेदवारास लातूर जिल्हा न्यायिक विभागाअंतर्गत कोणत्याही न्यायालयात पुस्तक बांधणी कार्या पदावर नियुक्त प्रतिनियुक्ती दिली जाईल नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे बांधणी तसेच न्यायालयातील राखण्यात येणाऱ्या फाईल्स नोंदवहया इत्यादींची बांधणी करणे इत्यादी कर्तव्य पार पाडावे लागतील.

त्याचप्रमाणे अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करावी लागतील पुस्तक बांधणी कार्ये हे पद एकाकी असून त्या पदास पदोन्नती संधी उपलब्ध नाही याबाबतची उमेदवाराने नोंद घ्यावी.

Latur Court Bharti 2024 :
उमेदवारांकरिता सूचना
नोंदणी क्रमांक हा अर्जातील रकाना कार्यालयाद्वारे भरण्यात येईल.

अर्जाचा नमुना जिल्हा न्यायालय लातूर यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याप्रमाणेच असावा.

प्रतिक्षा यादी प्रसिद्ध झाल्यापासून ती फक्त दोन वर्षांच्या कालावधी करिता वैद्य राहील.

ओळखपत्र असल्याशिवाय मूल्यमापन परीक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास परवानगी दिली जाणार नाही.

या कार्यालयाने सदर भरती करिता कोणतेही शुल्क आकारलेले नाही हे भरती पूर्णपणे विनाशुल्क आहे उमेदवारांनी अर्ज दाखल करतेवेळी कोणत्याही प्रकारच्या शुल्कापोटी कोणतेही दर्शनी धना कर्ष प्रधानादेश धनादेश इत्यादी अर्जांसोबत पाठवू नयेत याची नोंद घ्यावी.

Latur Court Bharti 2024 :
अर्ज करण्याची पद्धत
जे उमेदवार यापूर्वीच शासकीय सेवेत आहेत त्यांनी विभागाच्या कार्यालय प्रमुखांची लेखी परवानगी घेऊनच अर्ज करावा अशी परवानगी मुलाखतीच्या वेळी सादर करावे उमेदवारांनी आपले अर्ज आपापल्या विभाग कार्यालय प्रमुख काम मार्फत पाठवण्याची आवश्यकता नाही.

उमेदवारांनी जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायिक विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा किंवा इतर गैरमरगाचा प्रयत्न केले असल्यास अपात्र ठरविण्यात येईल त्याबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

अर्जाचा नमुना व त्यासोबत प्रमाणपत्रांचे नमुने जिल्हा व सत्र न्यायालय लातूरच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहेत.

उमेदवाराने अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र अर्जावर दिलेल्या जागे लावून त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी की स्वाक्षरीची सुरुवात छायाचित्रावर करून तिचा काही भाग छायाचित्र बाहेर येईल.

उमेदवारांनी दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावे तसेच त्यांचे विरुद्ध कुठल्याही न्यायालयात कुठल्याही फौजदारी खटला चालू किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणपत्र करावे असल्यास त्याचा तपशील द्यावा.

विहित नमुन्यात नसलेल्या आणि अपूर्ण माहिती असलेल्या तसेच लिफाफ यावर पुस्तक बांधणी कारपदाकरिता अर्ज असे नमुना केलेले अर्ज अपात्र ठरविण्यात येते.

पुस्तक बांधणी कार यांच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास योग्य ते निकष लावून पुढील प्रक्रिये करिता उमेदवारांची लघुसूची तयार करण्याचे अधिकार निवड समितीत राहतील व त्यांचा निर्णय अंतिम राहील व अशा तयार केलेली लघुसूची जिल्हा न्यायालय लातूर येथे सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल.

पुस्तक बांधणी कारपदासाठी उमेदवारांची विस गुणांची पुस्तक मांडणी कामाची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येईल.

उमेदवाराने कागदपत्र पडताळणी करिता परीक्षा व मुलाखतीच बोलवल्यास व खर्च आणि हजर राहावे लागेल.

सेवा परीक्षा प्रक्रियेच्या वेळापत्रकात काही कारणाने बदल झाल्यास किंवा अन्य महत्वाची सूचना असल्यास त्याची माहिती जिल्हा न्यायालय लातूरचे सूचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल परंतु तो बदल वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही.

वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षेचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे.

उमेदवाराची निवड ही पुस्तक बांधणी कारपदाच्या मूल्यमापन परीक्षा आणि तोंडी मुलाखतीच्या मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेनुसार केली जाईल.

Leave a Comment