(GAD)General administration department Mumbai Bharti 2024 : सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथेनोकरीची संधी ऑफलाइन भरती प्रक्रिया चालू ,असा करा अर्ज.
(GAD)General administration department Mumbai Bharti 2024 :
सामान्य प्रशासन विभाग मुंबई अंतर्गत सदस्य म्हणजेच न्यायाधीश प्रशासकीय पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे, अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे असून, अर्ज करायची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे ,यासाठी खालील माहिती पूर्ण सविस्तर वाचा.
(GAD)General administration department Mumbai Bharti 2024 :
There are total various vacancies are available to fill up this post the job location for this recruitment is Mumbai interested and eligible candidates can submit their applications to the given mentions address before last date.
The last date for the submissions of application is the 31st of July 2024 for more details about general administrations department Mumbai Bharti 2024 please visit our website marathinaukri24.com
पदाचे नाव – सदस्य (न्यायाधीश/ प्रशासकीय)
शैक्षणिक पात्रता – या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदाचे आवश्यकतेनुसार आहे.
नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद ,खंडपीठ मुंबई .
वयोमर्यादा – 50 वर्षे
अर्ज पद्धत – ऑफलाइन
- या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन नसून ऑफलाइन असेल.
- या भरतीसाठी किती पदांवरती जागा भरणे आहे हे अजून तूर्तास सादर केले गेले नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – कक्ष अधिकारी कार्यसन ,तिसरा मजला, मुख्य इमारत सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा मार्ग ,हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै
संकेत स्थळ – www.maharashtra.gov.in
वेतन पद्धत -2 लाख 25 हजार/- (2,25000)/-
इच्छुक उमेदवारांना जर या भरतीसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यांना अर्ज कसा भरायचा यासाठी काही स्टेप्स फॉलो करावे लागतील.
हा भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन्स काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज दिलेल्या संबंधित पट्ट्यावर पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली सविस्तर माहिती चार्ट द्वारे पाहू शकता.
(GAD)General administration department Mumbai Bharti 2024 |
पदाचे नाव – सदस्य (न्यायाधीश/ प्रशासकीय)
| सदस्य (न्यायाधीश/ प्रशासकीय)
|
शैक्षणिक पात्रता | आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | औरंगाबाद ,खंडपीठ मुंबई |
वयोमर्यादा | 50 वर्षे |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
संकेत स्थळ | www.maharashtra.gov.in |
वेतन पद्धत | (2,25000)/- |
अधिक माहितीसाठी PDF – येथे क्लिक करा
माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल आणि सरकारी घरच्यांना बद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी भेट रोज भेटेल देत जा. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यात मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी marathinaukri24.com भेट द्या.