Bharatratna Atal Bihari Vajpayee College and Hospital(BAVMC) Bharti2024 :भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कॉलेज आणि हॉस्पिटल अंतर्गत निघाली भरती पुणे शहरामध्ये नोकरीची संधी जाणून घ्या सविस्तर माहित
BAVMC Bharti 2024 : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अंतर्गत नोकरीच्या कोणत्या पदांवर भरती करण्यात येणार आहे याकरिता किती रिक्त पदे आहेत आणि निवड प्रक्रिया कशाप्रकारे आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
BAVMC Bharti 2024 : Pune municipal corporation medical education trust Bharat Ratna atal Bihari Vajpayee medical College and hospital Pune invite application for the various teaching post in following departments in the medical college
BAVMC Bharti 2024 : बी ए व्ही एम सी म्हणजेच भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या अंतर्गत पुणे शहरांमध्ये भरती निघाली असून ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्या उमेदवारांकरिता आपण सविस्तर माहिती येथे पाहणार आहोत या भरतीमध्ये नक्की किती रिक्त जागा आहेत त्याचबरोबर पदे कोणती उपलब्ध आहेत हे जाणून घेणार आहोत.
BAVMC Bharti 2024 :
या भरती करिता नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरीता त्या भरतीची पात्रता शैक्षणिक पात्रता आणि नोकरीची प्रक्रिया त्याचबरोबर नोकरीसाठी कोणत्या ठिकाणी अर्ज पाठवायचा आहे त्याची प्रक्रिया आणि त्याचबरोबर भरतीच्या अंतिम तारखे बद्दल आपण यामध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत या भरती करिता उमेदवारांनी अर्ज करण्याआधी नोकरीसाठी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून नंतरच या भरतीसाठी तुम्ही अर्ज सादर करायचे आहेत.
BAVMC Bharti 2024 : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या अंतर्गत विविध विषयांकरिता प्राध्यापक आणि निवासी या पदांची भरती खालील प्रमाणे करण्यात येणार आहे.
BAVMC Bharti 2024 : BAVBMC Pune recruitment 2024 Bharat Ratna atal Bihari Vajpayee medical College and hospital published published the applications for various vacant post to fill up these recruitment.. the vacant post namely as professor associate professor assistant professor senior resident tutor demonstrator junior resident etc.
BAVMC Bharti 2024 :
in this vacancy there are total 46 vacancies are available to fill these recruitment post the job location for this post is Pune so interested and eligible candidates can apply aur attend the interview on dated on the 23rd and 13th August 2024 for more details about davmc please visit our website www.marathinaukri24.com
BAVMC Bharti 2024 : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे यांच्या अंतर्गत पुणे शहरांमध्ये भरतीची सुवर्णसंधी निघाली आहे या भरतीमध्ये प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ निवासी शिक्षक निदर्शक कनिष्ठ निवासी अशा रिक्त जागा भरण्याकरिता हे मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया करणे योजले आहे या पदांच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्याकरिता पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून या भरती करिता मुलाखत आयोजन केलेली आहे त्यामुळे तुमच्या इच्छुक उमेदवारांना या भरती करिता किंवा या मुलाखतीकरिता पात्र राहायचे असेल त्यांनी अंतिम तारखेच्या आधी हजर राहावे मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2024 अशी आहे.
BAVMC Bharti 2024 :
नेमणुकीचे नाव – प्राध्यापक सहयोग प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ निवासी शिक्षक निदर्शक कनिष्ठ निवासी नेमणुकीची संख्या – 46 शैक्षणिक पात्रता – या पदांच्या नेमणुकीसाठी त्यांची शैक्षणिक पात्रता ही त्या त्या पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे संपूर्ण जाहिरात पहा नेमणुकीचे ठिकाण – पुणे वयोमर्यादा – प्राध्यापक -खुल्या प्रवर्गासाठी 50 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गांसाठी 55 वर्षे सहयोगी प्राध्यापक -खुल्या प्रवर्गाकरिता 45 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता ५० वर्षे सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गाकरिता 40 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता 45 वर्षे वरिष्ठ निवासी – याकरिता 45 वर्ष शिक्षक निदर्शक – खुल्या प्रवर्गाकरिता 38 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गांकरिता 43 वर्ष कनिष्ठ निवासी – खुल्या प्रवर्गाकरिता 38 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्ग करिता 43 वर्ष नेमणूक प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंगळवार पेठ पुणे 41 10 11 मुलाखतीची तारीख – 23 ऑगस्ट 2024 आणि 30 ऑगस्ट 2024
BAVMC Bharti 2024 :
या नेमणुकीची निवड प्रक्रिया कशा प्रकारे असेल हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊ –
वरील नेमणुकीसाठी निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे असेल.
ज्या इच्छुक उमेदवारांना या नेमणुकीकरिता अर्ज करण्याचे असतील किंवा मुलाखत देण्यासाठी इचतील त्यांनी सर्वात आधी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या नेमणुकीकरिता मुलाखतीसाठी हजर राहायचे असेल त्या उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावरती हजर राहणे अनिवार्य आहे.
या नेमणुकी करिता मुलाखतीची तारीख 23 ऑगस्ट 2024 आणि 30 ऑगस्ट 2024 या तारखेला घेण्यात येणार आहेत.
ज्या उमेदवारांना या नेमणुकीकरिता अधिक माहिती पहायची असेल त्यांनी दिलेली पीडीएफ जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावे.