GMC Buldhana Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा अंतर्गत 44 पदांची नवीन भरती थेट मुलाखतीद्वारे अर्ज पहा सविस्तर.
GMC Buldhana Recruitment 2024 :
शासकीय विद्यालय महाविद्यालय बुलढाणा येथे खालील विवारणपत्रात दर्शवल्याप्रमाणे वैद्यकीय अध्यापन व रुग्णसेवा याकरिता चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने नियुक्तीसाठी पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांबरोबर वयाच्या 69 व्या वर्षी वयोगटाचे आतील राष्ट्रीय आयोग विज्ञान परिषद नवी दिल्ली याने विहित केलेले आवश्यक पात्रता धारण करणारे खाजगी व अन्य क्षेत्रातील उमेदवारांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 26 जुलै 2024 ते 2 ऑगस्ट 2024 या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय सुट्टी वगार या कार्यालयाचे अध्यक्ष येऊन आवक विभागात आपला अर्ज सादर करावा.
GMC Buldhana Recruitment 2024 :
पदाचे नाव – प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक
एकूण पदे -44
शैक्षणिक पात्रता -एन एम सी नवी दिल्ली यांच्या मानकानुसार
वेतन प्रति महिना –
प्राध्यापक – एक लाख 85 हजार बिगर सेवानिवृत्त
सहयोगी प्राध्यापक – एक लाख 70 हजार बिगर सेवानिवृत्त
GMC Buldhana Recruitment 2024 :
मुलाखत दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी अकरा वाजता अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा क्षयरोग धाम परिसर स्त्री रुग्णालय इमारत बुलढाणा यांच्या दालनात घेण्यात येईल
मुलाखतीसाठी उमेदवारांना वेगळे पत्र पाठवले जाणार नाही
मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे ओरिजनल डॉक्युमेंट सादर करणे आवश्यक आहे
मुलाखतीस स्वखर्चाने हजर राहावे लागेल त्याकरिता कोणतेही भत्ते अनुज्ञ देणार राहणार नाही
GMC Buldhana Recruitment 2024 :
महत्त्वाच्या टीप –
उमेदवार हा भारताचा नागरिक व महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
उमेदवाराचे वर्ण नियुक्ती वेळेस कमाल 69 वर्षापेक्षा जास्त नसावे.
प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने नियुक्तीसाठी त्या त्या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांबरोबरच कोणत्याही प्राध्यापक वयोगटाचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने विहित केलेले आवश्यक पात्रता धारण करणारे खाजगी व अन्य क्षेत्रातील उमेदवार पात्र असतील.
GMC Buldhana Recruitment 2024 :
नियम व अटी –
करार पद्धतीने नियुक्तीचा कालावधी हा नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अथवा 364 दिवसांचा कालावधी यापैकी जे अगोदर घडेल इतका राहील .
तथापि सदर पदांवर नियमित उमेदवार उपलब्ध झाल्यास कंत्राटी उमेदवारांच्या पदस्थापनेत बदल करून देण्याचे अधिकार माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना राहतील .
उमेदवाराचे कामकाज समाधानकारक नसल्यास गंभीर स्वरूपाची अनियमित व गैरवर्तणूक या कारणासाठी त्यांची नियुक्ती कोणत्याही पूर्व सूचने शिवाय संपुष्टात येईल.
करार पद्धतीने नियुक्त उमेदवाराने प्रस्थापित मानका नुसार अध्यापन रुग्णसेवा व माननीय अधिष्ठाता यांनी नेमून दिलेली विवेक्षित कामे पार पाडणे आवश्यक राहील.
वरील प्रमाणे विहित कामकाज पार पाडल्यानंतर महाविद्यालयीन व रुग्णालयीन कर्तव्य व जबाबदाऱ्यांवर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन उमेदवारास खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यास मुबारक करार पद्धतीने नियुक्त उमेदवारांना नियमित नियुक्तीसाठी कोणताही हक्क राहणार नाही.
GMC Buldhana Recruitment 2024 :
तसेच सदर कालावधी कोणत्याही सेवाप्रयोजनासाठी ग्राह्य धरली जाणार नाही करार पद्धतीने नियुक्त उमेदवारास त्याच्या सेवा कालावधीत केवळ नैमित्तिक रजा अनुत्नेय असेल करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे किंवा माहिती आधार सामग्री बाबत गोपनीयता पाहणे आवश्यक राहतील.
करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार प्रदान करता येणार नाहीत.
उमेदवारास नियुक्ती देण्यात आल्यानंतर किमान एक शैक्षणिक सत्र संपेपर्यंत त्यास कोणत्याही परिस्थितीत सेवा सोडता येणार नाही.
तशा आशयाचे शपथ पत्र उमेदवारास नियुक्तीपूर्व सादर करणे बंधनकारक असेल असे शपथपत्र सादर करणाऱ्या उमेदवारास करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येईल .
शैक्षणिक सत्र चालू असलेल्या कालावधीत विद्यार्थी हित विचारात घेता उमेदवाराचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही .
बिगर सेवानिवृत्त गटातून करार पद्धतीने नियुक्त होणाऱ्या अध्यापकांचे नंतरच्या काळात नियमित नियुक्ती झाल्यास त्याला पूर्वीच्या सेवेचे कोणतेही लाभ असणार नाहीत .
GMC Buldhana Recruitment 2024 :
अर्जदाराने संबंधित पदासाठी शारीरिक दृष्ट्या पात्र असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे सदर जाहिरातीमधील नमूद संख्याबाबत बदल करणे किंवा सदरची जाहिरात पूर्णतः रद्द करण्याचा अधिकार माननीय अधिष्ठाता शाम बुलढाणा यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नमूद रिक्त पदांच्या संख्येत बदल करणे याबाबतचे सर्व मुंबई सर्व अधिकार माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष्य विभाग मुंबई यांना राहतील .
अर्जदाराने त्यांच्या निवडीसाठी समितीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बात करण्यात येईल .
अर्जदाराचे नाव महाराष्ट्र वैद्यकीय मंडळ अधिनियम १९६५ च्या अंतर्गत कायम नोंदणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा भारतीय वैद्यकीय परिषदेचे कायम नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे .
उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल मुलाखतीला येताना उमेदवारांनी सादर केलेल्या सर्व दस्तऐवजांचे मूळ कागदपत्र सोबत करणे बंधनकारक राहील.
GMC Buldhana Recruitment 2024 :