GDS Post Office Bharti 2024 : भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती.पहा संपूर्ण माहिती आणि असा करा अर्ज.
GDS Post Office Bharti 2024 :
इंडिया पोस्ट विभागद्वारे ग्रामीण डाक सेवक जीडी एस म्हणजे शाखा पोस्ट मास्टर बी पी एम सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर ए बी पी एम डाक सेवक पोस्टमास्टर ची विविध कार्यालयांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात भारतीय डाक विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहेत तब्बल 44 हजार 228 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे दहावी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही संधी उत्तम आहे या भरतीची पूर्ण जाहिरात पाहण्याकरिता आणि ऑनलाइन अर्ज ची लिंक खाली दिलेली आहे.
GDS Post Office Bharti 2024 :
इंडिया पोस्ट जीडीएस भरती 2024 44 हजार 228 या रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी झालेल्या असून भारतीय पोस्टामध्ये ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अधिसूचना अधिकृतपणे 15 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेले आहे आणि देशभरातील इच्छुक जाणव जीडीएस म्हणून नियुक्ती करायचे आहे ते अधिकृत वेबसाईटला जाऊन अर्ज करू शकतात.
भारतीय पोस्ट अंतर्गत ग्रामीण डाक सेवकांसाठी अधिसूचना जारी होण्याच्या आतुरतीने वाट पाहणारे उमेदवार तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की अर्जाचा फॉर्म या ऑनलाइन वेबसाईटवर उपलब्ध आहे इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करा.
GDS Post Office Bharti 2024 :
Good news for the job seekers Indian Post department has invited for the post of gramin Dak Sevak there are a total of 44 to 8 vacancies are available for this post eligible can send their application to the mention link before the last date India post Dak vibhag GDS bharti vacancy can apply online form 5th August 2024.
GDS Post Office Bharti 2024 :
Total: 44228 जागा
📚 पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
✒ 1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 44228
✒ 2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
Total 44228
🎓 शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण
(ii) मूलभूत संगणक ज्ञान.
🔖 वयाची अट: 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
GDS Post Office Bharti 2024 :
भारतीय टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 44 हजार 228 रिक्त जागा पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत यापैकी महाराष्ट्रात ते 83 प्लस 87 इज इक्वल टू 31 70 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख पाहून ऑगस्ट 2024 आहे ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ही भरती सुरू झालेले असून दहावीपासून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता तसेच उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही तितकेच आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटी लागू करण्यात आली 18 ते 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे भरतीसाठी पात्र असू शकतात यामध्ये काही प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलेली आहे.