FTII Pune Bharti 2024 :चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे येथे निघाल्या जागा कसे आहेत नवीन पद भरती कसे आहे मासिक वेतन त्वरित करा अर्ज.
FTII Pune Bharti 2024 :
चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे यांच्या अंतर्गत प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक व्यवस्थापक प्रयोगशाळा ध्वनी रेकॉर्डिंग वैद्यकीय अधिकारी या पदांच्या एकूण 36 जागा भरण्यासाठी आणि पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून या अर्जाची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे ज्या इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे असतील त्यांनी 25 जुलै 2024 रोजी अर्ज करू शकता.
film and television institute of India has invited application for various we can post of a professor associate professor assistant professor manager laboratory sound recorder officer there are total 36 vacancies are available to fill post the job location for this recruitment Pune interested and eligible candidates can send their application is 25th of July 2024.
FTII Pune Bharti 2024 :
पदाचे नाव – प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक व्यवस्थापक प्रयोगशाळा ध्वनी रेकॉर्डिंग वैद्यकीय अधिकारी पदसंख्या – 36 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे नोकरी ठिकाण – पुणे वयोमर्यादा – 65 वर्षे अर्ज फी – 1,200/- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2024 अधिकृत संकेतस्थळ – www.ftii.ac.in
FTII Pune Bharti 2024 :
पदाचे नाव
पदसंख्या
प्राध्यापक
4
सहयोगी प्राध्यापक
8
सहाय्यक प्राध्यापक
20
व्यवस्थापक प्रयोगशाळा
1
ध्वनी रेकॉर्डिंग
1
वैद्यकीय अधिकारी
2
FTII Pune Bharti 2024 :
पदाचे नाव
वेतन
प्राध्यापक
1,52,640
सहयोगी प्राध्यापक
1,32,660
सहाय्यक प्राध्यापक
1,32,660
व्यवस्थापक प्रयोगशाळा
1,11,780
ध्वनी रेकॉर्डिंग
69,180
वैद्यकीय अधिकारी
25,000
FTII Pune Bharti 2024 :
शैक्षणिक पात्रता –
1. Professor cinematography –
Degree or diploma or equivalent in motion picture photography or cinematography from recognize university or institute.
10 years professional experience including teaching experience in the field of motion picture photography in organization.
2. Professor screen studies and research –
Degree from recognize University / institute
Degree or diploma or equivalent in film appreciation screenplay writing from recognize University equivalent weight through knowledge of Indian and international cinema.
6 years professional experience
3. Professor music –
8 years professional experience as a music director for films in an organization or institute repute.
4. Professor art direction –
Degree from recognize University of institute degree or diploma or equivalent in fine arts from recognized university at least 6 years professional experience as an director in organization.
At least 10 year professional experience including teaching including teaching experience as an artery director in organization
5. Associate professor editing –
Degree from recognize University degree or diploma in film editing from a recognized University for years professional experience including teaching experience in film editing in an organization or institute.
6. Associate professor cinematography –
Degree from recognized University degree or diploma equivalent in motion pictures photography University for years professional experience including teaching experience of motion picture photography in organization 8 years including teaching experience of emotion picture photography in organization institute.
FTII Pune Bharti 2024 :
नियम आणि अटी –
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्जदार करायचे आहेत अशा उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म ची लिंक असून येते भरावा.
ज्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार किंवा दुसऱ्या पदासाठी अर्ज करायचा असेल अशा उमेदवारांनी प्रत्येकी एका अर्जासाठी एक हजार दोनशे रुपये असे ग्राह्य धरून प्रत्येकी एका पदासाठी लागणारे पैसे हे एसबीआय बँकेकडून ऑनलाइन पद्धतीने भरावयाच्या आहेत.
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने 25 जुलै 2012 पर्यंत संध्याकाळी पाच वाजे पर्यंत तुम्ही हा फॉर्म सादर करू शकता.
ज्या उमेदवारांची निवड त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे म्हणजेच शैक्षणिक पात्रतेच्या आधारे केली जाईल अशा उमेदवारांची निवड झाल्यानंतर एफडीआय आहे यांच्या संकेतस्थळावरती पूर्ण माहिती मुलाखतीच्या आधी प्रदर्शित केली जाईल.
ज्या उमेदवारांचे निवड होईल त्यांनाच मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी दिलेल्या संबंधित लिंक वर अर्ज सादर करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे अधिक माहितीसाठी कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
मित्रांनो जर तुम्हाला भरती संबंधित अधिक माहिती मिळवायचे असेल तर तुम्ही ही माहिती आमच्या marathinaukri24.कॉम फॉर्म ला भेट देऊ शकता आणि रोज नवनवीन रोजगार बद्दल बातम्यांची माहिती तुम्ही घेऊ शकता तसेच ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा आणि रोज आमच्या marathinaukri24.कॉम ला भेट देत जा.
1 thought on “FTII Pune Bharti 2024 : चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे येथे निघाल्या जागा ,कसे आहेत नवीन पद भरती, कसे आहे मासिक वेतन ,त्वरित करा अर्ज.”
Your writing style is cool and I have learned several just right stuff here. I can see how much effort you’ve poured in to come up with such informative posts. If you need more input about Swimming Pools, feel free to check out my website at Webemail24
Your writing style is cool and I have learned several just right stuff here. I can see how much effort you’ve poured in to come up with such informative posts. If you need more input about Swimming Pools, feel free to check out my website at Webemail24