ECHS Bharti 2024 : आरोग्य योजना मुख्यालय सरकारी विभागात उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आठवी ते पदवीधर करू शकतात अर्ज.
ECHS Bharti 2024 : यांच्या अंतर्गत आठवी दहावी बारावी पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची रिक्त पदांवर भरती करण्यासाठी खालील नमूद पात्रता पूर्ण करणाऱ्या नियोगी निरोगी व इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र असलेल्या व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत या भरतीमध्ये सफाई कामगार चौकीदार परिचर व इतरपदे भरली जाणार आहेत या संधीचा पुरुष पूर फायदा करून घ्यावा भरतीची जाहिरात भारत सरकार संरक्षण भूतपूर्व सैनिक योगदान मंत्रालय आरोग्य योजना मुख्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे उमेदवारांनी खालील दिलेल्या जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावे आणि सविस्तर माहितीसाठी पीडीएफ आहे पहावी.
ECHS Bharti 2024 : application are invited from healthy willing and eligible candidates full feeling the following sample eligibility criteria for appointment of 8 10th 12th passed candidate under ECHS eligible and interested candidates to submit their application at the earliest.
ECHS Bharti 2024भरती विभाग आरोग्य योजना मुख्यालय ईसीएचएस द्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे भरती प्रकार सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी चालून आले आहे
ECHS Bharti 2024 भरती श्रेणी केंद्र सरकार म्हणजेच सेंट्रल गव्हर्मेंट अंतर्गत ही भरती केली जाणार आहे पदाचे नाव सफाई कर्मचारी चौकीदार परिसर व इतर पदे भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता आठवी दहावी बारावी व पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा
पीडीएफ जाहिरात अधिकृत वेबसाईट – www.echs.gov.in
ECHS Bharti 2024 – अर्ज पद्धती ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे पदाचे नाव व वेतन मानधन
ECHS Bharti 2024 – पॉली क्लिनिकचे प्रभारी अधिकारी 75 हजार रुपये वैद्यकीय अधिकारी 75 हजार रुपये दंत अधिकारी 75 हजार रुपये नरसिंग असिस्टंट 28 हजार रुपये फार्मासिस्ट 28 हजार 100 रुपये सफाई वाला 16800 रुपये डेंटल हा एक 28 हजार 100 रुपये महिला परिचर 16800 रुपये चौकीदार 16800
ECHS Bharti 2024 – व्यावसायिक पात्रता पॉली क्लिनिकचे प्रभारी अधिकारी पदवी प्लस अनुभव वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदव्युत्तर व अनुभव दंत अधिकारी बीडीएस पदव्युत्तर प्लस अनुभव नरसिंग असिस्टंट जीएनएम डिप्लोमा नरसिंह असिस्टंट कोर्स प्लस अनुभव फार्मासिस्ट बी फार्मसी विज्ञान प्रवाह प्लस अनुभव सह बारावी सफाई वाला साक्षर प्लस अनुभव डेंटल हा एक डिप्लोमा धारक दंत डोरा कोर्स पूर्ण महिला परिचय साक्षर व अनुभव चौकीदार 28 आठवी पास असणे आवश्यक आहे आणि शिक्षण एकूण पदे अकरा पदे भरण्यात येणार आहेत नोकरी ठिकाण नाशिक मुख्यालय देवलाली येथे शैक्षणिक पात्रता आणि कामाच्या अनुभवांच्या समर्थनार्थ प्रशस्ती पत्रांच्या स्वयंसाक्षांकित छायाप्रती सह आवश्यक नमुन्यानुसार अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे कोणताही अर्ज १५ जुलै 2024 नंतर प्राप्त झालेला स्वीकार करणार नाहीत अटी आणि शर्ती अर्ज आणि मोबदला कृपया यासाठी आमची डब्ल्यू डब्ल्यू डॉट गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईट पाहू शकता
ECHS Bharti 2024 – केवळ गुणात्मक आवश्यकता पूर्ण करणारे उमेदवारी अर्ज करू शकतात .
-अर्ज स्वीकारण्याचे अंतिम तारीख 15 जुलै 2024 पर्यंत आहे .
-मुलाखतीची तारीख 1 आणि 2 ऑगस्ट 2024 आहे .
-अर्ज पाठवण्याचा पत्ता देवलाली.
-मुलाखतीचा पत्ता स्टेशन मुख्यालय देवलाली.
वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते वरती दिलेली पूर्ण पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज करावा अधिक माहितीसाठी पीडीएफ काळजीपूर्वक वाचू शकता.
Appointment | Minimum Qualification | No. of Vacancy | Fixed Salary |
Officer in charge polyclinic | Graduate minimum 5 years work experience in healthcare institution or managerial positions additional managerial qualifications more than 10 years computer qualification | 1 | 75,000/- |
Medical officer | MBBS minimum 5 years after internship preferable additional qualification in medicines surgery merit in MBBS PG order additional qualifications experience of more than 5 years | 1 | 75,000/- |
dental officer | BDS minimum 5 years work experience merit in BDS PG order additional qualifications experience more than 5 years | 1 | 75,000/- |
Nursing assistant | GNM diploma nursing assistant course armed force minimum 5 years experience a diploma course in speciality nursing experience of more than 10 years | 1 | 28,100/- |
Pharmacist | B pharmacy from a recognize institute 10 + 2 with science stream physics chemistry biology from a recognize board approved diploma in pharmacy from an institute recognized by the pharmacy council of India and register as a pharmacist under the pharmacy minimum 3 years experience any diploma course in specially pharmacy | 1 | 28,100/- |
Safaiwala | Literate minimum 5 year service experience of more than 10 years | 1 | 16,800/- |
Dental Hyg | Diploma holder in dental heights Dora course minimum 5 years experience in dental laboratory experience of more than 10 years | 1 | 28,100/- |
Chowkidar | Education class 10th of GD trader for armed force personnel | 1 | 16,800/- |