DTP Maharashtra Bharti 2024 : नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये 289 पदांची भरती, पहा सविस्तर माहिती.
DTP Maharashtra Bharti 2024 :
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांमध्ये विभाग आयुक्त जागांसाठी मेगा भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील राज्यस्तरीय गट ब मधील रचना सहाय्यक अराजपत्रित उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरायची आहेत त्यासाठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेल्या आहे नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांची पूर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
DTP Maharashtra Bharti 2024 :
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील –
रचना सहाय्यक
निम्न श्रेणी लघुलेखक
उच्च श्रेणी लघुलेखक
DTP Maharashtra Bharti 2024 :
Dtp Maharashtra Bharti 2024 and advertisement has been issued for filling various post in Pune Konkan Nagpur Nashik Chatrapati Sambhaji Nagar Amravati department under the urban planning and pricing department of the Government of Maharashtra give the PDF and below for the more information.
DTP Maharashtra Bharti 2024 :
DTP Maharashtra department of town planning and valuation Maharashtra announces new recruitment to fulfill the vacancies for the post Rachna sahayak lower grade stenographer high grade stenographer eligible candidates are conducted to submit their application online through https: double/urban.com on this website total 289 vacant post have been announced by ddp Maharashtra department of town planning and valuation Maharashtra recruitment board Maharashtra in the advertisement August 2024 candidates are request to read the detail advertisement carefully before applying starting date to submit online application is 3rd July 2024
DTP Maharashtra Bharti 2024 :
भरती विभाग नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग महाराष्ट्र शासन द्वारे ही भरती जाहिरात प्रकाश करण्यात आलेली आहे
भरती प्रकार महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागासारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली व उत्तम संधी आहे
DTP Maharashtra Bharti 2024 :
भरती श्रेणी – राज्य सरकार महाराष्ट्र शासन अंतर्गत ही भरती केली जाणार आहे
एकूण पदे – 289 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
शैक्षणिक पात्रता – दहावी बारावी पदवीधर पदवी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील
मासिक वेतन – 38 हजार ते 41 हजार रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना हे मासिक वेतन दिले जाणार आहे यासाठी प्रत्येक पदांचे मासिक वेतन हे वेगवेगळ्या पद्धतीने असेल
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा -18 ते 40 वर्ष
परीक्षा शुल्क –
राखीव प्रवर्ग 900 रुपये
राखीव खुला वर्ग हजार रुपये
भरती कालावधी – परमनंट नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आली आहे
DTP Maharashtra Bharti 2024 :
पदाचे नाव व व्यवसायिक पात्रता –
रचना सहाय्यक –
स्थापत्य अभियांत्रिकी तेव्हा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वस्तूशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदवी का किंवा तसंच शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक.
उच्च श्रेणी लघुलेखक –
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा व्यंग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रतिमिनिट या पात्रतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक.
निम्न श्रेणी लघुलेखक –
माध्यमिक शाळां प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा व्यक्ती शब्द प्रति मिनिट या पात्रतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
DTP Maharashtra Bharti 2024 :
नोकरी ठिकाण – पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती विभाग
या जाहिरातीत अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहिरीत केलेल्या अंतिम दिनांकाने संबंधित किमान शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख –
20 ऑगस्ट 2024 या कालावधीच्या आत मध्ये अर्ज सादर करू शकता.
या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे यामध्ये एससी एसटी उमेदवारांसाठी तीन ते पाच वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.
DTP Maharashtra Bharti 2024 :
काही महत्त्वाच्या सूचना –
उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत दिलेल्या तारखेनंतर आलेले वर्ग विचारात घेतले जाणार नाहीत उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थिती चालू असल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून पात्रतेच्या ओटी पूर्ण करत डीटीपी महाराष्ट्र भरती असल्यास अर्ज सादर करावेत.
पीडीएफ जाहिरात – CLICK HERE
ऑनलाइन अर्ज – CLICK HERE
DTP Maharashtra Bharti 2024 :
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिक सूचना पाहू शकता कृपया ही रोजगार पातव्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याबाबत मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांची मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज marathinaukri24.com ला भेट द्या.