DCCB Satara Recruitment 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या अंतर्गत निघाली भरती पहा नक्की किती आहेत रिक्त पदे कसे आहे वेतन आणि कसा करावा अर्ज जाणून घ्या सविस्तर.
DCCB Satara Recruitment 2024 :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेतून 263 कनिष्ठ लेखनिक व 60 कनिष्ठ शिपाई या पदांची ऑनलाइन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती करण्याचे जाहीर केलेले आहे या भरतीकरिता प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रकारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
DCCB Satara Recruitment 2024 :
सदर फॉर्म व परीक्षा शुल्क ऑनलाईन भरून त्याच संकेतस्थळावर प्रस्तुत करणे गरजेचे आहे सदर रिक्त पदे भरतीचे अनुषंगाने अधिक माहिती निकष पात्रता व इतर तपशील या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे या भरतीकरिता अर्ज करण्याची त्या अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे हे अर्ज सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारले जातील बँकेकडे थेट तथा पोस्ट कुरिअरद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही असे सविस्तर स्पष्ट केलेले आहे.
DCCB Satara Recruitment 2024 :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेकरीतात तृतीय श्रेणीतील रिक्त २६३ व चतुर्थ श्रेणीतील रिक्त साठ पदे ऑनलाईन परीक्षा प्रक्रिये द्वारे सर्व सेवा भरती करण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून या भरतीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत निवड सूची तयार करण्यासाठी विविध नमुन्यातील ऑनलाईन प्रकारे अर्ज मागविण्यात येत असून बँकेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत.
DCCB Satara Recruitment 2024 :
उमेदवारांनी या नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या www.satara dccb.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक आहे परीक्षा शुल्करोक्कम 500 प्लस 18% जीएसटी रुपये 90 अशी एकूण रक्कम 590 ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत या व्यतिरिक्त उमेदवाराचे लेखी और जब परीक्षा शुल्क बँकेच्या कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाहीत हे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
परीक्षा शुल्क रक्कम 590 ऑनलाईन भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाहीत
उमेदवार आणि ऑनलाइन अर्ज भरताना स्वतःचा ई-मेल आयडी मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक नमूद करणे आवश्यक आहे.
DCCB Satara Recruitment 2024 :
उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याचे खात्री करूनच अर्ज भरावा पात्र व अपात्र अर्ज बाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहील
सदर भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अध्ययवत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
DCCB Satara Recruitment 2024 :
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर पदवीधर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य
त्याचप्रमाणे इंग्रजी मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य
किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण तसेच इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक
दिनांक 31 जुलै 2024 रोजी उमेदवाराचे वय मर्यादा व शैक्षणिक पात्रता प्राप्त व मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
DCCB Satara Recruitment 2024 :
रिक्त पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे कोणत्याही कारणास्तव रिक्त पदे वाढल्यास उपलब्ध निवड यादीतून पात्र ठरलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारातून सदरची रिक्त पदे भरण्यात येतील याबाबतचे सर्व अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहे तसेच सदर भरती प्रक्रिया कोणत्याही कारणात शिवाय कोणतेही टप्प्यावर थांबवणे अथवा रद्द करणे बँकेने अधिक हे अधिकार राखून ठेवलेले आहेत
अंतिम निवड झालेल्या उमेदवाराने जिल्हा शल्यचिकित सगळ्यांच्याकडून शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
उमेदवारास दि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेच्या सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये बँकेच्या अन्य कार्यालयांमध्ये नियुक्ती देण्यात येईल मी तिचे ठिकाण उमेदवारास दहा दिवसाच्या आत रुजू होणे आवश्यक राहील.
DCCB Satara Recruitment 2024 :
निवड प्रक्रिया –
ऑनलाइन परीक्षा –
कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन प्रकारे परीक्षा घेण्यात येईल परीक्षेत येताना उमेदवाराने परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या 90 प्रश्नांच्या प्रत्येकी एक गुण याप्रमाणे 90 गुणांची राहील या ऑनलाइन परीक्षेसाठी 90 मिनिटांचा कालावधी राहील ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल.
गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल
DCCB Satara Recruitment 2024 :
कागदपत्र पडताळणी व मुलाखत –
ऑनलाइन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या अनुक्रमे उपरोक्त नमूद संख्येच्या प्रमाणाानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांसह शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील.
मुलाखतीसाठीचे मुलाखत व पत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल सदर मुलाखत पत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर डाऊनलोड करावे मुलाखत पत्र डाऊनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास यांनी मेल आयडीवर संपर्क साधावा कागदपत्र पडताळणी मध्ये पात्र होणारा उमेदवारास बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र राहावे लागेल